Mayur

2.6K posts

Mayur

Mayur

@MKuduple

Research !

Delhi Katılım Ocak 2019
1.3K Takip Edilen579 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Mayur
Mayur@MKuduple·
या लेखावर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. काहींना माझी मते पटली नाहीत, तरीही मी त्यांच्या मतांचा आदर करतो. BBC Marathi मनःपूर्वक आभार, & मला हे लेखन करण्यासाठी प्रवृत्त केले, त्यांचेही खूप खूप आभार! bbc.com/marathi/articl…
MR
0
0
2
141
Mayur
Mayur@MKuduple·
🙏🙏🙏
Jayshree Shelke@ShelkeJayshree

सत्यशोधक चळवळ आणि स्वातंत्र्यसंग्रामात योगदान देणारे माझे आजोबा सत्यशोधक उत्तमराव पाटील यांचा आज स्मृतिदिन. सर्वांना 'भाऊ' म्हणून परिचित असलेले आजोबा आपल्या विचारांशी, तत्त्वांशी आणि शब्दाशी अखेरपर्यंत प्रामाणिक राहिले. व्यावहारिक जगाच्या मोजपट्टीवर मोजलं तर कदाचित पद, पैसा आणि संपत्ती त्यांनी मिळवली नसेल; पण प्रामाणिकपणा, नैतिक मूल्यं आणि माणुसकीची जी अमूल्य शिदोरी त्यांनी कमावली, ती कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी आहे. आज त्यांच्या स्मृतिदिनी मन भरून येतं... अनेकदा वाटतं, आजोबा तुम्ही अजून काही काळ आमच्यासोबत असायला हवे होतात. तुमचं मार्गदर्शन, तुमचा सहवास आणि तुमची उणीव कायम जाणवत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली ! 🙏 #MissYouAajoba #आजोबा_आणि_आठवणी #RememberingUttamraoPatil #भाऊ

ART
0
0
0
12
Mayur retweetledi
The Hindu
The Hindu@the_hindu·
A stone sculpture that had stood quietly within the Pidari Amman temple complex at Umbalacheri village, near Vedaranyam, has been formally identified as an ancient Buddha idol, its true identity obscured by passage of time. ✍️Nacchinarkkiniyan M. thehindu.com/news/national/…
English
41
186
557
61.3K
Mayur
Mayur@MKuduple·
History will remembered him for his breakfast scheme in school. Several policy which benefited nation came from T.N. Breakfast was always considered be upper class/caste . Most of lower section knows only two time meal. He made it part of everyone. Waiting for national policy.
Nazia@naziafarheen15

Advice to politicians: If life gives you a chance to serve the people, be like M. K. Stalin. Worked for the state. Improved infrastructure and the economy. Accepted defeat gracefully No drama. No manipulation... That's democracy A true statesman.

English
0
2
2
126
Mayur
Mayur@MKuduple·
@ashish_jadhao Tamil film actor and directors prefer to make political movies. Does Marathi actor and directors?
English
0
0
0
139
Mayur retweetledi
Aishwarya Karan
Aishwarya Karan@aishwarya_k10·
I write for DNN on the human cost of contractualization, and the architecture of institutionalized extortion in the city’s sanitation sector, centering the experiences of marginalized and Dalit women workers who bear the heaviest burden of these private informal arrangements.
DALIT NEWS NETWORK - DNN@DnnHindi

The Human Cost of Outsourcing in Sanitation: Delhi's Dalit Women Workers Expose ‘Contractor Raj’ dnnhindi.in/2026/05/06/the…

English
0
3
3
506
Mayur
Mayur@MKuduple·
@UrmileshJ It was his first speech and grand event on Ambedkar birth anniversary. It might be reason.
English
0
0
0
148
urmilesh
urmilesh@UrmileshJ·
बहुत दिलचस्प और रहस्यमय; सिने-स्टार से TVK लीडर और अब तमिलनाडु के CM बनने जा रहे Joseph Vijay को हिंदी-क्षेत्र के कुछ दलित-युवा 'अम्बेडकरवादी' बताने लगे हैं! फिल्मी जीवन में या हाल के अपने चुनाव-प्रचार में विजय ने ऐसा कभी संकेत नहीं दिया! फिर इस 'उपाधि' की उत्पत्ति कहां से हुई?
हिन्दी
8
41
300
6.2K
Mayur retweetledi
சாய் லட்சுமிகாந்த் பாரதி
Today is the birth anniversary of Sir Pitti Thyagararayar. A stalwart and co founder of the justice party which was the precursor of the current DMK. Initially started as south indian liberal federation which was later colloquially termed as justice party. He was the first elected mayor of Madras corporation. Under his leadership he initiated the mid day meal scheme which was later expanded to whole of Madras state by Kamarajar. Thyagararayar Nagar was named after him. He was a well known philanthropist and donated most of his wealth for education of the oppressed communities. A proponent of affirmative action and implemented communal G.O through his influence over the first elected presidential elections in the Madras state. Let us remember him for his contributions to the tamil race!
சாய் லட்சுமிகாந்த் பாரதி tweet media
English
2
91
250
6.5K
Mayur retweetledi
नुसतीच काथ्याकूट™
“शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच सामूहिक वाचन" 👍👍👍
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar

कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक हे 'कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती' ही शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांना समजू नये, असे आरएसएसला वाटते.  आरएसएस छावणीतील हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र रचले होते, ते षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचे काम 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाने केले आहे. “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाची चर्चा आयोजित करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा, तालुका आणि महानगर समित्यांना करण्यात येत आहे.

MR
0
6
46
573
Mayur
Mayur@MKuduple·
@aviuv Agree with you:)
English
0
0
0
7
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत)
@MKuduple फुले आणि बाबासाहेब यांच्या दोघांतील मधल्या पोकळीत जातवास्तवावर त्यांनी काम केल या अर्थाने. नक्कीच त्यांच्या अनेक कृतींबद्दल वाईटही वाटते पण मराठ्यांनी जातिभेद तोडण्यासाठी पुढे यावे यासाठी प्रयत्न केले पण त्यानंतर मराठ्यांत तसे विशेष प्रयत्नच नाहीत
MR
1
0
1
40
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत)
महात्मा फुले आणि बाबासाहेब यांच्या कार्याला जोडणारा महत्वाचा दुवा, आद्य अस्पृश्यतानिवारण कर्ते ‘वि रा शिंदे’ यांच्या जयंती निमित्त अभिवादन! मराठा समुदायाला वि रा शिंदेंचा विसर पडणे हे काळ बदलल्याचे निदर्शक. आज राज्यात जी घटना घडलीय त्याचा आणि विरांच्या जयंतीचा काही संबंध नाही !
MR
2
1
17
294
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkal@INCHarshsapkal·
डिप्रेस्ड क्लासेस मिशन च्या माध्यमातून अस्पृश्यता निर्मूलनासाठी आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्यांना समाजात समान स्थान मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे, ब्राह्मोसमाजाचा प्रचार करून धर्माच्या नावाखालील चुकीच्या रूढींविरुद्ध आवाज उठविणारे थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची आज जयंती. महर्षी शिंदे यांचे कार्य भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आज जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
Harshwardhan Sapkal tweet media
MR
1
6
40
454
Ariyake
Ariyake@Ksatriyaru·
आज महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची जयंंती जयंती निमित्त त्यांना अभिवादन..💐🙏 #उपकार महर्षी शिंदेचे विसरू नये..🔥
Ariyake tweet media
MR
2
0
16
417
Ariyake
Ariyake@Ksatriyaru·
भिमरावांच्या अगोदर अस्पृश्य दलित (महार) समाजासाठी लढा देणारा सवर्ण मराठा नेता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक आणि अस्पृश्यता निवारणाचे पुरस्कर्ते होते, ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर सामाजिक सुधारणेचा पाया रचला... ✍️
Ariyake tweet media
MR
6
26
137
4.3K