
Pradeep Jaiswal
694 posts

Pradeep Jaiswal
@MLA_PradeepJ
Shivsena MLA Sambhajinagar ( Central Constituency), Ex,Member Of Parliment .
Sambhajinagar Katılım Ekim 2019
9 Takip Edilen478 Takipçiler
Pradeep Jaiswal retweetledi

१ मे पासून महाराष्ट्राचा महाप्रकल्प जनतेच्या सेवेत....
मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सहकाऱ्याने आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या अथक प्रयत्नाने 'मिसिंग लिंक' जनतेच्या सेवेत दाखल होत असून मुंबई - पुणे प्रवास आता सुपरफास्ट होणार आहे.
#EknathShinde #Shivsena #MissingLink #MumbaiPuneExpressway
MR

मुंबई - पुणे मिसिंग लिंक : महाराष्ट्राच्या विकासाचा नवा भाग्योदय!
#MissingLink #MissingLinkProject #MSRDC #EknathShinde #ShivsenaOfficial
MR
Pradeep Jaiswal retweetledi

आज मंथन सभागृह, एम.आय.टी. इंजिनिअरिंग कॉलेज, छत्रपती संभाजीनगर येथे सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांची "माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव" या अभियानांतर्गत विभागीय कार्यशाळा संपन्न झाली.
ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य अधिक सक्षम, सुदृढ आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारे हे अभियान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या कार्यशाळेमध्ये आरोग्य सेवा अधिक परिणामकारक कशा करता येतील, प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना कशा राबवाव्यात, तसेच गावपातळीवर आरोग्याविषयी जनजागृती कशी वाढवावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावे आणि गावातील प्रत्येक घरापर्यंत हे अभियान पोहोचवण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री श्री. संजयजी शिरसाट, अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे, वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. रमेश बोरनारे, छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. प्रदीपजी जयस्वाल, छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर श्री. राजेंद्र जंजाळ, जिल्हापरिषद अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.निपुण विनायक,उपसचिव श्री. दीपक केंद्रे, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य शहरी आयुक्त डॉ. सुनील भोकरे, आरोग्य विभागाचे (मुंबई) संचालक, छत्रपती संभाजीनगरच्या उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, लातूरच्या उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड, नाशिकचे उपसंचालक डॉ. कपिल अहिर, प्राचार्य श्री. संतोष कढले उपस्थित होते.
🗓️ ९ एप्रिल २०२६ |📍मंथन सभागृह, एम. आय. टी. इंजिनिअरिंग कॉलेज, छत्रपती संभाजीनगर
@SanjayShirsat77
#prakashabitkar #HealthMinister #PreventiveHealthcare #HealthcareLeadership #WellnessDrive




MR

भारताची पाकिस्तानी दहशतवाद विरोधी भूमिका जगासमोर प्रभावीपणे मांडणारे शिवसेनेचे संसदिय गटनेते,संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
@DrSEShinde

MR

आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आमच्यावर टाकलेला विश्वासाबद्दल साहेबांचे मनःपूर्वक आभार..!!
Shivsena - शिवसेना@Shivsenaofc
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ! #Shivsena #Eknathshinde
MR

@Shivsenaofc आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आमच्यावर टाकलेला विश्वासाबद्दल साहेबांचे मनःपूर्वक आभार..!!
MR

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !
#Shivsena #Eknathshinde

MR
Pradeep Jaiswal retweetledi

📍 #छत्रपती_संभाजीनगर |
आगामी निवडणुका या नेत्यांच्या नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या असल्याने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज आणि सजग राहावे, असे आवाहन आज छत्रपती संभाजीनगर येथील #शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी संवाद साधताना केले.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार विलास भुमरे, आमदार प्रा.रमेश बोरनारे, आमदार संजना जाधव, शहरप्रमुख राजेंद्र जंजाळ, युवासेनेचे ऋषी जयस्वाल तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #ChhatrapatiSambhajinagar #EknathShinde #Maharashtra




MR
Pradeep Jaiswal retweetledi
Pradeep Jaiswal retweetledi

📍छत्रपती_संभाजीनगर
आगामी निवडणुका या नेत्यांच्या नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या असल्याने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज आणि सजग राहावे, असे आवाहन आज शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी संवाद साधताना केले.
या निवडणुकीत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी नेत्यांना घ्यावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था हा पक्षाचा पाया असून तो मजबुत करण्याचे काम आपल्याला मिळून यशस्वी करायचे आहे, असेही याप्रसंगी शिंदे साहेबांनी सांगितले.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार विलास भुमरे, आमदार प्रा.रमेश बोरनारे, आमदार संजना जाधव, शहरप्रमुख राजेंद्र जंजाळ, युवासेनेचे ऋषी जयस्वाल तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #EknathShinde




MR
Pradeep Jaiswal retweetledi

Pradeep Jaiswal retweetledi

Pradeep Jaiswal retweetledi

🏹 LIVE | 📍 छत्रपती संभाजीनगर 🗓️ 10-10-2025 📹 पत्रकारांशी संवाद twitter.com/i/broadcasts/1…
MR
Pradeep Jaiswal retweetledi

🏹 LIVE | 📍 छत्रपती संभाजीनगर
🗓️ 10-10-2025
📹 पत्रकारांशी संवाद
twitter.com/i/broadcasts/1…
MR
Pradeep Jaiswal retweetledi

🏹 LIVE l 02-10-2025
📍 नेस्को एग्झिबिशन सेंटर, मुंबई
📹 शिवसेनेचा भव्य दसरा मेळावा 🚩 - उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे - लाईव्ह twitter.com/i/broadcasts/1…
MR
Pradeep Jaiswal retweetledi

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेतर्फे पहिल्या दिवसापासून मदत केली जात आहे. आजही दसरा मेळाव्यापूर्वी ही मदत घेऊन जाणारे ट्रक गोरेगाव, नेस्को सेंटर येथून रवाना करण्यात आले. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेबांनी या मदत साहित्याच्या ट्रकना भगवा झेंडा दाखवत रवाना केले.
#Shivsena #Eknathshinde
MR

शिवसेनेचा दसरा मेळावा 🚩
@mieknathshinde
@drshrikantshinde
@shivsenaofc
#eknathshinde #pradeepjaiswal #shivsena #chhsambhajinagar

MR