Maharashtra Public Service Commission

3.5K posts

Maharashtra Public Service Commission

Maharashtra Public Service Commission

@mpsc_office

Official Twitter handle of Maharashtra Public Service Commission. Follow us on Telegram Channel https://t.co/QEFlJ29DIQ & Helpline:-7303821822 & 1800-1234-275

Mumbai Katılım Ağustos 2021
10 Takip Edilen159.7K Takipçiler
Maharashtra Public Service Commission
यास्तव आयोगाकडून उमेदवारांवर अन्याय होत असल्याच्या बातमीमध्ये तथ्य आढळून येत नाही. (2/2)
MR
2
3
32
3.7K
Maharashtra Public Service Commission
आयोगामार्फत शासनाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार जाहिरात क्रमांक ०११/२०२६ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील हा शासनाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार दर्शविण्यात आला आहे. (१/२)
Maharashtra Congress@INCMaharashtra

महाराष्ट्र अराजपत्रीत गट ब पूर्व परीक्षा 2026 जाहिरातीमध्ये ASO ( सहायक कक्ष अधिकारी) या पदाच्या SC सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा व STI (राज्य कर निरीक्षक ) या पदाच्या सर्वसाधारण SC प्रवर्गासाठी शून्य जागा आलेल्या आहेत व PSI पदासाठी आलेल्या जागेत SC प्रवर्गातील वयबाद झालेले विद्यार्थी व शारीरिक पात्रता यासाठी अपात्र ठरत आहेत या कारणाने SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत विचार करावा व राज्य सरकारने ही बाब गांभीर्याने नाही घेतली तर SC प्रवर्गातील विद्यार्थी रस्त्यावर उतरतील.

MR
6
13
119
27.7K
Maharashtra Public Service Commission retweetledi
Vivek Bhimanwar, IAS
Vivek Bhimanwar, IAS@bhimanwar·
Honoured to call on His Excellency Hon’ble Governor Shri Jishnu Dev Varma after assuming charge as Chairman, Maharashtra Public Service Commission ( #MPSC). Briefed him on MPSC’s functioning, key initiatives, and preparedness for massive recruitments this year…
Vivek Bhimanwar, IAS tweet mediaVivek Bhimanwar, IAS tweet media
English
19
39
177
8.6K
Maharashtra Public Service Commission
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - अंतिम गुणवत्ता यादी आणि अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. mpsc.gov.in/results_merit_… mpsc.gov.in/results_final_… mpsc.gov.in/announcement_a…
MR
1
3
15
3.8K
Maharashtra Public Service Commission
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - राज्यसेवा – निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. mpsc.gov.in/result_of_exam… mpsc.gov.in/announcement_a…
MR
6
3
27
5.8K
Maharashtra Public Service Commission retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
📍लोकभवन, मुंबई राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक लक्ष्मण भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष रजनीश शेठ, सचिव महेंद्र उत्तमराव हरपाळकर, सदस्य डॉ. अभय वाघ, सदस्य डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, सदस्य राजीव निवतकर, सदस्य डॉ. सतीश देशपांडे, विधि व न्याय विभागाचे प्रधान सचिव दिलीप घुमरे आदी उपस्थित होते. @ADevvrat @Dev_Fadnavis @mieknathshinde @mpsc_office #महाराष्ट्रलोकसेवाआयोग #MPSC
MR
10
20
128
10.3K
Maharashtra Public Service Commission
यावेळी आयोगाचे मा. अध्यक्ष डॉ. अभय वाघ व मा.सदस्य श्री. राजीव निवतकर, श्री. महेंद्र वारभुवन, श्री. दिलिप पाटील-भुजबळ व मा.सचिव श्री. महेंद्र हरपाळकर व सहसचिव श्री. सुनिल अवताडे उपस्थित होते. (2/2)
MR
0
0
9
3.9K
Maharashtra Public Service Commission
उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाचे मा. अध्यक्ष श्री. संजय श्रीनेत यांनी आज दि. 2 फेब्रु.2026 रोजी एमपीएससीच्या कार्यालयास भेट दिली. सदर भेटीदरम्यान एमपीएससीच्या सर्वोत्तम कार्यपध्दती व तंत्रज्ञान उपक्रम इत्यादींबद्दल माहिती घेतली. (1/2)
Maharashtra Public Service Commission tweet mediaMaharashtra Public Service Commission tweet mediaMaharashtra Public Service Commission tweet media
MR
8
2
25
5.2K
Maharashtra Public Service Commission
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 'मराठी साहित्य' या वैकल्पिक विषयाच्या अभ्यासक्रमासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. mpsc.gov.in/examination_sy…
MR
1
1
17
5K
Maharashtra Public Service Commission
जाहिरात क्रमांक ०९४/२०२५ प्राध्यापक - शल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ - पात्र व अपात्र उमेदवारांच्या याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. mpsc.gov.in/results_not_qu… mpsc.gov.in/list_of_eligib…
MR
2
1
12
3.8K
Maharashtra Public Service Commission
जाहिरात क्रमांक ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अंतिम टप्प्यातील मुलाखत कार्यक्रमाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. mpsc.gov.in/announcement_a…
MR
3
1
12
3.3K
Maharashtra Public Service Commission
जा.क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ -तांत्रिक सहायक व उद्योग निरीक्षक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्रमांक-३ प्रसिध्द करण्यात आल्या आहेत तसेच संमती विकल्प देण्याकरीता दि.३ फेब्रुवारी २०२६ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
MR
2
0
6
3K
Maharashtra Public Service Commission
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ करीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि.२६ व २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. mpsc.gov.in/announcement_a…
MR
1
0
10
2.5K
Maharashtra Public Service Commission
जा.क्र.१११/२०२५ सहायक कक्ष अधिकारी, गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ आणि जा.क्र.११९/२०२५ सहायक कक्ष अधिकारी, गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१६ (फक्त दिव्यांग उमेदवारांकरिता आरक्षित) - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MR
5
1
12
3.5K
Maharashtra Public Service Commission
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५- पहिली उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. mpsc.gov.in/answer_keys_of… mpsc.gov.in/announcement_a…
MR
3
0
17
2.6K
Maharashtra Public Service Commission
जा.क्र.३९६/२०२३ प्राचार्य,शास.औ.प्र.संस्था व इतर, जा.क्र.३९७/२०२३ उपसचांलक-व्यवसाय शिक्षण ,  जा.क्र.०४८/२०२३ सहा. प्राध्यापक- इंग्रजी व पदार्थविज्ञान व जा.क्र.०४९/२०२३ सह.प्राध्यापक-माहिती तंत्रज्ञान संवर्गाकरीताच्या चाळणी परीक्षा दि.१८ फेब्रु.२०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
MR
3
0
9
3K
Maharashtra Public Service Commission
जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५-पहिली उत्तरतालिका- हरकती सादर करण्यास दिनांक २० जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. mpsc.gov.in/announcement_a…
MR
4
2
25
4.6K
Maharashtra Public Service Commission
जा.क्र.०२२/२०२५ सहयोगी प्राध्यापक-रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र,गट-अ व जा.क्र.०८१/२०२५ सहायक प्राध्यापक, वृक्कविकारशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,गट-ब संवर्गांचे अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. mpsc.gov.in/announcement_a…
MR
0
1
9
2.5K