Sabitlenmiş Tweet
Manasi Rawool
114 posts

Manasi Rawool
@MRawool39191
Mountaineer ⛰️ Dream Chandrshila 🏔️
Katılım Mayıs 2026
156 Takip Edilen406 Takipçiler

@MRawool39191 Chandrashila??
In uttarakhand near to tungnath?
That one?
English
Manasi Rawool retweetledi

नैसर्गिक आपत्ती आली की काही जण जनतेची काळजी करण्याचा आव आणून त्यातून राजकारण करायला सुरुवात करतात त्यांची स्क्रिप्ट ठरलेलीच असते..
अरे पण महाराष्ट्रातील जनता एवढीही विसरभोळी नाही.
अहो उद्धव साहेब..
आज तुम्ही सरकारवर बोट दाखवताय... पण जरा मागे वळूनही बघा.
मुंबई महानगरपालिका तब्बल २५ वर्षे तुमच्या ताब्यात होती. त्या काळात प्रत्येक पावसाळ्यात मुंबईची तुंबई व्हायची, रस्ते जलमय व्हायचे, लोक तासन्तास अडकून पडायचे आणि अपुऱ्या नियोजनाची किंमत अनेक निष्पाप मुंबईकरांना स्वतःच्या जीवाने चुकवावी लागली. तेव्हा ही नैतिकतेची भाषा कुठे गेली होती?
त्यात ते काँग्रेसचे काही नेते जे अचानक डबक्यातून वर आले आणि ट्याव ट्याव करायला लागले
मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक येथे दरड कोसळल्याची घटना घडली खर तर तो मातीचा चर पडला आहे टनेल ला काहीही झालेले नाही पण नितीभ्रष्ट लोकांना हे दिसत नाहीये आणि टीका करायला ते कॅमेरा समोर आले..
अरे बाबांनो आपल्या नेत्यांसारखे अज्ञानाचे प्रदर्शन का करतात?
तुमच्याच नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे सर्वात महत्वाचा मिसिंग लिंक प्रकल्प इतकी वर्षे रखडला होता
त्यामुळे लोणावळा घाटात त्या वळणावळणाच्या रस्त्यामुळे इतकी वर्ष कित्येक अपघात झाले, अनेक निष्पाप लोकांचा जीव गेले परिवार उद्वस्त झाले.
पण तोच मिसिंग लिंक देवाभाऊंनी पूर्ण केला आणि तो आज कनेक्टिंग लिंक म्हणून ओळखला जातो.त्याचा फायदा आज लाखो प्रवाशांना होतोय बघा जरा.
बरं काल अगदी मुसळधार पाऊस झाला त्यात ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाहणारे वारे आणि दरड कोसळण्याच्या घटना घडली त्यात मातीचा थर पडलेला दिसतोय,
ही नैसर्गिक आपत्ती आहे.अगदी चीन ,जपान,अमेरिका अशा अनेक देशांमध्ये नैसगिक आपत्तीमुळे टनेल मध्ये दरड कोसळल्या, रस्ते बंद झाले अनेक ठिकाणी तर लोकांचे जीव जाण्याच्या दुर्दैवी घटना घडलेल्या आपण बातम्यांमध्ये ऐकत असतो
निसर्गापुढे कोणाचेच चालत नाही हे ही आपल्याला माहिती आहे.
तरी अशा गंभीर परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या निर्देशानुसार प्रशासनाने तातडीने हालचाली केल्या. बचावकार्य वेगाने सुरू केले होते आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय वेळेत घेण्यात आले.
त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. आणि सुरक्षेसाठी रस्ते बंद करण्यात आले..
कारण राजकारणापेक्षा लोकांचे जीव जास्त महत्वाचे असतात साहेब..
घरात बसून फक्त टीका करणारा किंवा वसुलीचे टार्गेट देणारा कारभार नाही. हे रस्त्यावर उतरून काम करणारे, संकटाच्या काळात लोकांसोबत उभे राहणारे देवाभाऊंचे सरकार आहे.
बरं
देवेंद्रजींनी स्वतः आपत्ती व्यवस्थापन विभागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे,अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आणि संपूर्ण यंत्रणा सतत कार्यरत राहील याची खात्री केली. रात्री उशिरापर्यंत ते परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. मुंबई-पुणे मार्गावर ज्या ठिकाणी दरड कोसळली, त्या ठिकाणी रात्रीच संबंधित मंत्र्यांना तातडीने पाठवून त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला.. फक्त ते स्वतःच्या कामाचा गाजावाजा करत नाही म्हणून फेसबुक सम्राटांना हे समजणार नाही..
संकटाच्या काळात घरात बसून टीका करणे सोपे असते.आपली राजकीय पोळी भाजण्याची ही वेळ नाही. अशा आपत्तीच्या काळात करत असलेले राजकारण जनता विसरणार नाही.तसे ते विसरत ही नाही म्हणून तर तुम्हाला जनतेने वेळोवेळी नाकारले.
असो..प्रशासन आपले काम करत आहे, देवेंद्रजी स्वतः परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत आणि आवश्यक ते सर्व निर्णय घेत आहेत.
म्हणून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि शक्य असेल तेवढे सुरक्षित ठिकाणी राहावे.
आणि विरोधकांनी जनतेच्या काळजीचं नाटक करण्याची गरज नाही... महाराष्ट्राच्या जनतेची काळजी घेण्यासाठी देवाभाऊ समर्थ आहेत.
#devendrafadnavis #maharashtra #missinglink #mumbaipune #devabhau




MR

मनोरंजनाचं भविष्य interactive आहे… ५०० दशलक्षांहून अधिक gamers सोबत भारत जागतिक gaming powerhouse बनण्याच्या मार्गावर!
#DevendraFadnavis #AVGC #Maharashtra #GamingIndustry #Animation #VFX #DigitalMaharashtra #FutureReady #Investment #Jobs #Innovation #IndiaRising

MR

६ बिनविरोध, ११ विजयी — जनतेचा विश्वास फक्त भाजप महायुतीवरच ठाम!🚩
#DevendraFadnavis
#DevendraFadnavis4Maha
#MaharashtraCM
#MahayutiSarkar
#BJP
#VidhanparishadElection2026
#BJPWinningWave
#MahayutiMomentum
#Maharashtra

MR

@NDTVMarathi फरक स्पष्ट आहे—मराठी माणूस फक्त सत्तेसाठी वापरला गेला, विकासासाठी नाही!
#DevendraFadnavis
#DevendraFadnavis4Maha
#MaharashtraCM
#BJP
#LeadershipMatters
#MarathiPride
#PublicAwakening
#AadityaThackeray
#ShivsenaUBT
#Maharashtra

MR

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या 3 बातम्या । Tanaji Sawant | gokul dudh sangh kolhapur |Aaditya Thackeray
#maharashtranews #aadityathackeray #tanajisawant #Gokulmilk #ndtvmarathi

फरक स्पष्ट आहे—मराठी माणूस फक्त सत्तेसाठी वापरला गेला, विकासासाठी नाही!
#DevendraFadnavis
#DevendraFadnavis4Maha
#MaharashtraCM
#BJP
#LeadershipMatters
#MarathiPride
#PublicAwakening
#AadityaThackeray
#ShivsenaUBT
#Maharashtra

MR















