Maharashtra State Human Rights Commission Mumbai

56 posts

Maharashtra State Human Rights Commission Mumbai banner
Maharashtra State Human Rights Commission Mumbai

Maharashtra State Human Rights Commission Mumbai

@MSHRC_Mumbai

Opposite to CSMT,Fort Mumbai Katılım Ağustos 2025
3 Takip Edilen46 Takipçiler
Maharashtra State Human Rights Commission Mumbai
दि. २४/०४/२०२६ रोजी MSHRC कायदा इंटर्न्सनी जी. टी. रुग्णालय, मुंबई येथे शैक्षणिक भेट दिली. प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे इंटर्न्सना आरोग्य व्यवस्थेतील आव्हाने, त्यावरील उपाययोजना समजून घेण्याची संधी मिळाली #MSHRC #LawInterns #मानवीहक्क #HospitalVisit #GTHospital #Internship #Mumbai
Maharashtra State Human Rights Commission Mumbai tweet mediaMaharashtra State Human Rights Commission Mumbai tweet media
MR
0
0
2
43
Maharashtra State Human Rights Commission Mumbai
कोठडीतील व्यक्तीच्या सुरक्षिततेत पोलिसांचे अपयश; MSHRC ची गंभीर नोंद. आरोपीच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांवर असताना झालेली ही घटना मानवी हक्कांच्या उल्लंघनाशी संबंधित असल्याचे नमूद करण्यात आले असून भरपाई देण्याचे निर्देशही देण्यात आले. #MSHRC #मानवाधिकार #Justice #CustodySafety
Maharashtra State Human Rights Commission Mumbai tweet media
MR
0
0
0
37
Maharashtra State Human Rights Commission Mumbai
मानवी हक्क उल्लंघनाच्या दोन प्रकरणांत MSHRC कडून BMC व उल्हासनगर अधिकाऱ्यांना समन्स. रुग्णवाहिका अभाव व दिव्यांग तरुणीच्या मदतीतील विलंबावर सुनावणी. #MSHRC #मानवाधिकार #BMC #Ulhasnagar #Accountability
Maharashtra State Human Rights Commission Mumbai tweet media
MR
0
0
1
122
Maharashtra State Human Rights Commission Mumbai
७० वर्षीय रुग्णाच्या उपचारातील निष्काळजीपणाची राज्य मानवी हक्क आयोगाने दखल घेतली. रुग्णाला योग्य रुग्णवाहिका सुविधा न देता हलविण्यात आल्याचा मुद्दा समोर आला आहे. प्रकरणा संबंधित प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे #MSHRC #मानवाधिकार #आरोग्यहक्क #निष्काळजीपणा #Carelessness
Maharashtra State Human Rights Commission Mumbai tweet media
MR
0
0
1
18
Maharashtra State Human Rights Commission Mumbai
दि. १७ एप्रिल २०२६ रोजी MSHRC येथील TISS इंटर्न्सनी येरवडा केंद्रीय कारागृह, पुणे येथे शैक्षणिक भेट दिली. कारागृह व्यवस्था व मानवी हक्कांविषयी प्रत्यक्ष माहिती मिळाली. ही भेट विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व अनुभवसमृद्ध ठरली. #MSHRC #TISS #PrisonVisit #HumanRights #Internship #Law
Maharashtra State Human Rights Commission Mumbai tweet mediaMaharashtra State Human Rights Commission Mumbai tweet mediaMaharashtra State Human Rights Commission Mumbai tweet mediaMaharashtra State Human Rights Commission Mumbai tweet media
MR
1
0
1
32
Maharashtra State Human Rights Commission Mumbai
उंदराच्या चाव्यामुळे व मृतदेहाची विटंबना प्रकरणात MHRC कडून दिलेली नुकसानभरपाई अद्याप प्रलंबित. आदेश असूनही अंमलबजावणी नाही, गंभीर प्रश्नचिन्ह. आयोगाने वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही संबंधित प्राधिकरणाकडून कोणतीही ठोस कारवाईी नाही #MSHRC #HumanRights #RightToDignity #Accountability
Maharashtra State Human Rights Commission Mumbai tweet media
MR
0
0
1
30
Maharashtra State Human Rights Commission Mumbai
बलात्कार पीडितेला मोफत MRI नाकारल्याप्रकरणी MHRC कडून DMER संचालक व GT रुग्णालय डीनला समन्स. वैद्यकीय सेवांमध्ये निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न. ही घटना आरोग्य व्यवस्थेतील जबाबदारी व संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. #MSHRC #HumanRights #RightToHealth #Justice #MedicalEthics
Maharashtra State Human Rights Commission Mumbai tweet media
MR
0
0
1
31
Maharashtra State Human Rights Commission Mumbai
गोराई परिसरातील अंत्यसंस्कार सुविधांच्या अभावावर महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाची कडक कारवाई. MCGM ला फटकारत ₹1 लाख दंड व आवश्यक सुविधा उभारण्याचे निर्देश. 'मृत व्यक्तींच्या सन्मानाने अंत्यसंस्कार होणे हा मानवी प्रतिष्ठेचा भाग आहे'- MSHRC #MSHRC #HumanRights #RightToDignity
Maharashtra State Human Rights Commission Mumbai tweet media
MR
1
0
2
50
Maharashtra State Human Rights Commission Mumbai
गोराई-मनोरी भागात अंत्यसंस्कार सुविधांचा अभाव; MHRC कडून BMC ला ₹1 लाख दंड व 3 महिन्यांत सुविधा उभारण्याचे आदेश. सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार हा मानवी प्रतिष्ठेचा भाग असल्याचे आयोगाने स्पष्ट केले #MSHRC #HumanRights #RightToDignity #Mumbai #FuneralRights #Justice #BasicRights
Maharashtra State Human Rights Commission Mumbai tweet media
MR
0
0
1
33
Maharashtra State Human Rights Commission Mumbai
मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस न देता झोपडी पाडल्याबद्दल ₹1 लाख भरपाई कायम ठेवली. ‘निवाऱ्याचा अधिकार’ हा कलम 21 अंतर्गत मूलभूत हक्क असल्याचे स्पष्ट आणि कायद्याच्या योग्य प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. #BombayHighCourt #RightToShelter #Article21 #HumanRights
Maharashtra State Human Rights Commission Mumbai tweet media
MR
0
0
0
25
Maharashtra State Human Rights Commission Mumbai
VN Desai रुग्णालयातील ₹16 कोटींच्या प्रकल्पातील त्रुटींवर MHRC ची चौकशी. गळती, निकृष्ट काम व वेळेपूर्वी प्रमाणपत्र देण्यावर प्रश्नचिन्ह. आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता, जबाबदारी सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे #MSHRC #HumanRights #PublicHealth #Mumbai
Maharashtra State Human Rights Commission Mumbai tweet media
MR
0
0
1
28
Maharashtra State Human Rights Commission Mumbai
अमरावती तुरुंगातील आत्महत्येप्रकरणी मृताच्या कुटुंबीयांना ₹1 लाख भरपाई देण्याचे MHRC चे आदेश. कैद्यांच्या सुरक्षिततेत त्रुटी असल्याचे निरीक्षण. हा निर्णय कारागृह व्यवस्थेतील जबाबदारी व मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरतो #MSHRC #HumanRights #CustodialRights #Justice
Maharashtra State Human Rights Commission Mumbai tweet media
MR
0
0
2
48
Maharashtra State Human Rights Commission Mumbai
दि. 02/04/2026 रोजी TISS विद्यार्थ्यांचा Summer Internship Program MSHRC, मुंबई येथे सुरू झाला. या इंटर्नशिपद्वारे विद्यार्थ्यांना मानवी हक्क संरक्षण, तक्रार निवारण प्रक्रिया व आयोगाच्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. #MSHRC #TISS #SummerInternship #HumanRights #Law
Maharashtra State Human Rights Commission Mumbai tweet mediaMaharashtra State Human Rights Commission Mumbai tweet mediaMaharashtra State Human Rights Commission Mumbai tweet mediaMaharashtra State Human Rights Commission Mumbai tweet media
MR
0
0
5
56
Maharashtra State Human Rights Commission Mumbai
दि. २५ मार्च २०२६ रोजी DY Patil Law College, पुणेतील विद्यार्थ्यांची MSHRC, मुंबई येथे शैक्षणिक भेट. आयोगाच्या कार्यपद्धती, मानवी हक्कांबाबत माहिती मिळाली. विद्यार्थ्यांना आयोगाचे कार्य, मानवी हक्क संरक्षणातील भूमिका, तक्रार निवारण प्रक्रियाबाबत माहिती मिळाली. #MSHRC #Visit #Law
Maharashtra State Human Rights Commission Mumbai tweet mediaMaharashtra State Human Rights Commission Mumbai tweet mediaMaharashtra State Human Rights Commission Mumbai tweet mediaMaharashtra State Human Rights Commission Mumbai tweet media
MR
0
0
1
37
Maharashtra State Human Rights Commission Mumbai
‘स्वच्छ भारत’ व ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत कामगारांचे वेतन महिनाभरात देण्याचे महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे निर्देश. मानधन न देणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट. #MSHRC #HumanRights #LabourRights #SwachhBharat
Maharashtra State Human Rights Commission Mumbai tweet media
MR
0
0
0
37
Maharashtra State Human Rights Commission Mumbai
बुलढाणा येथे मानसिक आजारग्रस्त रुग्णांना साखळदंडाने बांधण्याच्या अमानुष प्रकारावर महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाची गंभीर दखल. योग्य वैद्यकीय सुविधा, जनजागृती व ३० खाटांचे स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्याचे निर्देश. #MSHRC #MentalHealth #HumanRights #Buldhana #MentalHealthAwareness
Maharashtra State Human Rights Commission Mumbai tweet media
MR
0
0
2
56
Maharashtra State Human Rights Commission Mumbai
दि. 13 मार्च 2026 रोजी The Hurt Foundation च्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई येथे सदिच्छा भेट दिली. मानवी हक्क संरक्षण व जनजागृतीसाठी विविध उपक्रमांबाबत चर्चा झाली. #MSHRC #HumanRights #TheHurtFoundation #HumanRightsProtection #Mumbai #Justice #Visit
Maharashtra State Human Rights Commission Mumbai tweet mediaMaharashtra State Human Rights Commission Mumbai tweet media
MR
0
0
1
45
Maharashtra State Human Rights Commission Mumbai
मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार नोंदवता येते. तक्रार मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत करता येते. तक्रार दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही. आपल्या हक्कांविषयी जागरूक राहा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठा. #MSHRC #HumanRights #Justice
Maharashtra State Human Rights Commission Mumbai tweet mediaMaharashtra State Human Rights Commission Mumbai tweet mediaMaharashtra State Human Rights Commission Mumbai tweet media
MR
0
0
1
40
Maharashtra State Human Rights Commission Mumbai
महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाची २०२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी — वर्षभरात ९,००० प्रकरणे निकाली. तक्रारींचे तातडीने निवारण व मानवी हक्क संरक्षणासाठी आयोग सातत्याने कार्यरत. #MSHRC #HumanRights #Justice #HumanRights #PublicService #HumanRightsProtection #Maharashtra #Law #Rights
Maharashtra State Human Rights Commission Mumbai tweet media
MR
0
0
0
47
Maharashtra State Human Rights Commission Mumbai
दि. २२/०२/२०२६ रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे आयोजित विधी सेवा महाशिबीरात MSHRC चा स्टॉल उभारण्यात आला. श्रीमती प्रतिभा साटम, आरती बनोरिया, स्वामी शिंदे व सुनिल जाधव यांनी जनतेला आयोगाची माहिती दिली #MSHRC #HumanRights #LegalAwareness #PublicOutreach #WorldTradeCenterMumbai

71