
सुरक्षित मालाड, आमचा निर्धार! 🚔
रस्त्यावर अनधिकृत गॅस वापरणे हा केवळ गुन्हा नसून तो सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ आहे. अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात मालाड पोलीस ठाण्यातर्फे विशेष मोहीम राबवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
#SafetyFirst #PoliceAction #ZeroTolerance
MR






































