Sabitlenmiş Tweet

कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वरसेवा' अशी प्रवृत्तिमार्गी शिकवण देणारे संत सावता माळी महाराज यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन!
#संत #सावतामाळी #महाराज #पुण्यतिथी #विनम्र #अभिवादन #savatamalimaharaj
Rupali Chakankar@ChakankarSpeaks
असीम कर्तव्यनिष्ठेतून ईश्वराची प्राप्ती होते असा संदेश देणारे महान संत श्री सावता माळी महाराज यांची आज पुण्यतिथी. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना वंदन. #संतसावता_माळी
MR





















