
@anjali_damania मी काय म्हणतो मॅडम निवडणूक घेण्याची तरी काय गरजेचे आहे निकाल त्यांना पाहिजे तसाच लागतोय...मी तर म्हणतो मी पण एखाद्या बँकेवर दरोडा टाकतो आणि नरेंद्र मोदी की जय म्हणतो म्हणजे ना माझ्यावर ना केस ना गुन्हा
आणि त्या पैशातून विकास करील असा बोंबलत हिंडतो...म्हणजे अजून काही प्रॉब्लेम ना
MR
































