
विधिमंडळातील माझे सहकारी आणि बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. संजयजी उपाध्याय यांना वाढदिवसाच्या अनंत आणि मंगलमय शुभेच्छा!
ईश्वर आपणांस उत्तम, निरामय आरोग्य, उदंड आयुष्य आणि भविष्यातील सर्व राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी उज्वल यश देवो, हीच आजच्या दिवशी सदिच्छा!
#SanjayUpadhyay #Borivali #HappyBirthday #BJPMaharashtra #MLA

MR





























