Manoj Bande

851 posts

Manoj Bande

Manoj Bande

@ManojBande8

A continuous learner,a person with humour,loves history, anxiously looking forward for future,a person who wish to live each minute richly on all walks of life.

Katılım Eylül 2020
245 Takip Edilen12 Takipçiler
Manoj Bande
Manoj Bande@ManojBande8·
@j_amaren हरित क्रांती 166 नंतर सुरू झाली, ज्याच्यामुळे आजचे दिवस आहेत. आज जर काही availabale आहे त्या मागे मागच्या लोकांचे कष्ट आहेत. हे आजोबांना माहित होते, कदाचित आपल्याला माहीत नसेल, मोदीजी हवेतून धान्य काढत नाहीये.
MR
1
0
0
42
Amarendra Joshi
Amarendra Joshi@j_amaren·
आजोबाला विचार की १९४७ ते १९७२ सलग २५ वर्षे कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती तरी पण अन्न धान्य पुरवण्यासाठी कॉंग्रेसला कर्ज का काढावे लागले ? आणि सुदैवाने हयात असतीलच तर कळव की आजचे पंतप्रधान मोदीजी दुष्काळ नसताना पण ८० कोटी लोकांना मोफत धान्य पुरवत आहेत !
Vishal Wagh@VishalW83957671

@j_amaren तुम्ही लहान असताना कांग्रेसने कर्ज काढून लोकांना जगविले आजोबा सांगत होते 1972 ला भयंकर दुष्काळ पडला देशात अन्नधान्य टंचाई होती प्रगत तंत्रज्ञान नव्हते मग जगभरात मदत मागितली आणि जनतेला वाचवलं नंतर देशात प्रगत तंत्रज्ञान वापरून देश अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण केला

MR
30
16
107
6K
Manoj Bande
Manoj Bande@ManojBande8·
@Ashokkumar57487 तुझ्या सारख्यांना तेच दिवस पाहिजेत. दलिंदर आणि दळभद्री तर तुझ्या सारख्या अवलादी आहेत, सरकारच्या भोंगळेपणा सुद्धा कोणी दाखवल्या तर दळभद्री सरकारला justify करत आहेत. साधे पंधरा दिवसाचे सुद्धा प्लॅनिंग नाही. निवडणुकी चे भाषण करत आहेत.
MR
1
0
0
20
Ashokkumar B.
Ashokkumar B.@Ashokkumar57487·
@idigutipnis पाच पाच वर्ष नंबर लावून गॅस घेतलेल्या दलिंदर लोकांना 25 दिवसानंतर बुकिंग अवघड जातेय.... 🤣🤣🤣
MR
1
0
0
2.5K
Digu Tipnis
Digu Tipnis@idigutipnis·
रात्रभर झोप लागेना. शेवटी पहाटे ३.४५ वाजता भारत गॅसचा LPG सिलेंडर बुक केला आणि तो प्रातः समयी ६.३० वाजता थेट माझ्या दारापर्यंत पोहोचला. कोणतेही अतिरिक्त पैसे शुल्क न घेता. मी डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला विचारले, “सिलेंडरची काही टंचाई आहे का?” तो बोलला, मालक झोपेतून जागे व्हा!
MR
38
84
1.2K
51.1K
Manoj Bande
Manoj Bande@ManojBande8·
@apendse @gajabhauX @grok तुझ्या सारख्या छपरी आणि अडाणी लोकांना काही दिले तरी त्यात त्यांना काही वाटणार नाही. Waste of time. मुळात पुरावे आहेत हेच जर समजून घ्यायचे नसेल व्यर्थ वार्तालाप नको.
MR
1
0
0
10
apendse
apendse@apendse·
@ManojBande8 @gajabhauX @grok नुसते अमुक पुस्तक वाच असा मूर्ख सल्ला न देता त्यात अमुक पानावर अमुक आंदोलन केल्याचा उल्लेख आहे असा दावा करायचा होता मग काही अर्थ होता. पण मुळात असा पुरावा अस्तित्त्वात नाही हीच कबुली मिळते आहे. Thanks.
MR
1
0
0
7
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
फाळणीचा सूत्रधार हा सावरकर होता त्याने पहिल्यांदा ड्यूल नेशन थेरी मांडली आणि ती थेरी पुढे जिन्ना घेवून गेला @grok तू काय म्हणतो ?
गजाभाऊ tweet media
MR
96
113
1K
59.7K
Manoj Bande
Manoj Bande@ManojBande8·
@apendse @gajabhauX @grok इतके ट्विट करण्यापेक्षा एखाद्याने वाचले असते तर घेऊन,तुझ्या सारखे adan chot फक्त मोठ्या गप्पा मारू शकता, म्हणे google doc... चल फूट अंधभक्त out... Get lost तुझी लायकी नाही, तू अंध भक्त म्हणूनच शोभतो, तसाच रहा.
MR
1
0
0
16
apendse
apendse@apendse·
@ManojBande8 @gajabhauX @grok आजच्या जमान्यात xerox करून पाठवणे म्हणजे उंटाच्या पाठीवरून खलिता पाठवण्या सारखे आहे. Google doc वगैरे वापरून शेअर करा. मला मेसेज पाठवा. मग चिरफाड करतो तुमच्या तथाकथित पुराव्याची. शिव्या नंतर द्या.
MR
1
0
0
6
Manoj Bande
Manoj Bande@ManojBande8·
@apendse @gajabhauX @grok तुझा address pathav, सगळे पुरावे तुला xerox करून पाठवतो. इतिहास तुला माहीत नाही, सवड तुला नाही, अक्कल आणि लॉजिकल thinking तर लांबच राहिली. आणि तुला येऊन शिकवतो सुद्धा, तुझ्यामुळे इतराना नको तितकी लांब थ्रेड कशाला वाचायला लावायची.
MR
1
0
0
9
apendse
apendse@apendse·
@ManojBande8 @gajabhauX @grok काँग्रेसने फाळणी टळावी म्हणून कुठलेही प्रयत्न केल्याचा पुरावा नाही हे एकच गाणे वेगवेगळ्या पद्धतीने गाऊन दाखवलेत ते छान वाटले.
MR
1
0
0
8
Manoj Bande
Manoj Bande@ManojBande8·
@apendse @gajabhauX @grok तेच मुळात अकलेचा पत्ता नसेल त्याला कितीही सांगितले तर कळणार कुठून. कीव करण्यापलीकडे ची अवस्था आहे, स्वतः ला सांभाळा.काळजी घ्या.
MR
1
0
0
11
apendse
apendse@apendse·
@ManojBande8 @gajabhauX @grok पुन्हा एकदा. कोर्टात पुरावा मागितला तर अमुक पुस्तक वाचा असा पुरावा दिला जात नाही. फापटपसारा न मांडता दोन वाक्ये जिथे काँग्रेसने फाळणी विरुद्ध केलेली आंदोलन तपशीला सकट देणे अजिबात अवघड नाही. पण आडात नाही तर पोहर्यात कुठून येणार?
MR
1
0
0
7
Manoj Bande
Manoj Bande@ManojBande8·
@apendse @gajabhauX @grok काही जाणून घेण्यासाठी स्वतः कष्ट करावे लागतात, आपल्यात ती कुवत नाही, सैरभैर मानसिक अवस्था, काही तरी वाचण्यापेक्षा सतत सोशल मीडियावर आपल्या कमकुवत मनाचे आणि तितक्याच कमकुवत बुद्धीचे प्रदर्शन करत आहात, चालू द्या.period.आधी सावरकर आणि हिंदू महासभा फाळणी च्या बाजूने होते आधी ते वाचा.
MR
1
0
0
10
apendse
apendse@apendse·
@ManojBande8 @gajabhauX @grok अमुक पुस्तक वाच हा पुरावा नाही. काँग्रेसने ह्या वर्षी अमुक जागी फाळणी होऊ नये म्हणून मोठे आंदोलन केले. अमुक काँग्रेस नेते ह्याचे नेतृत्व करत होते. ह्यातील अमुक च्या जागी योग्य तपशील भरा. त्याला पुरावा म्हणता येईल. अर्थात खरा असेल तर!
MR
1
0
0
7
Manoj Bande
Manoj Bande@ManojBande8·
@apendse @gajabhauX @grok हे हे हे, पुरावे कुठे आहेत सांगितले तरी कळत नाही, अगदी अडाणी नेत्याच्या पावलावर पाऊल ठेवून किती परफेक्ट अंधभक्त आहात हे सिद्ध केले त्या बद्दल धन्यवाद, झोपी गेलेल्या लोकांना जागी करता येते, झोपेच सोंग घेतलेल्या लोकांना नाही. अंधभक्त ही झोपी गेल्याच सोंग घेणारी जमात आहे.
MR
1
0
0
10
apendse
apendse@apendse·
@ManojBande8 @gajabhauX @grok पुरावा देऊ शकत नाही हे आडवळणाने का होईना कबूल केलेत हेही नसे थोडके!
MR
1
0
0
9
Manoj Bande
Manoj Bande@ManojBande8·
@apendse @gajabhauX @grok माझी कोणतीही थिअरी नाही, मी उठ सूट ईतर लोक जे त्यांच्याविषयी बोलतात त्यावरून मत मांडले आणि लॉजिकली मांडले. बरे मुस्लिम सहिष्णू आहेत असे जर वाटत असते तर बाकीचे प्रश्न पडले नसते,मगरीचे अश्रू आहेत आपले.
MR
0
0
0
3
apendse
apendse@apendse·
@ManojBande8 @gajabhauX @grok मुस्लिम हे वाईटच असतात अशी आपली थियरी आहे का? मुस्लिम सहिष्णू बनूच शकत नाहीत असे आपले मत आहे का? इतके द्वेषाने भरलेले मत का बरे आहे? धार्मिक विचार उफाळू दिले नसते तर अखंड भारत व्यवस्थित टिकला असता.
MR
1
0
0
6
Manoj Bande
Manoj Bande@ManojBande8·
@apendse @gajabhauX @grok ज्याला ज्ञानलालसा आहे,ज्याला खरेच सत्य जाणून घ्यायचे आहे, तो वाचेल अन्यथा ज्याला फक्त व्यर्थ वादविवाद करायचा आहे तो कशावरही करू शकतो.हे म्हणजे लहान बाळाला जसे अन्न बारीक करून देतात किंवा फार वयस्कर व्यक्तीला अन्न कुस्करून देण्यासारखे आहे, सांगितलेल्या पुस्तकात पानापावर सत्य आहे.
MR
1
0
0
8
apendse
apendse@apendse·
@ManojBande8 @gajabhauX @grok अरे प्रकांड विद्वान गृहस्था, जर त्या पुस्तकात पुरावे असतील तर ते दे. काँग्रेसने अमुक साली अमुक जागी फाळणी होऊ नये म्हणून आंदोलन केले अशी एक ओळ लिहिणे जड का जात आहे? पानेच्या पाने स्कॅन करायचा नसता उद्योग कशाला?
MR
1
0
0
9
Manoj Bande
Manoj Bande@ManojBande8·
@apendse @gajabhauX @grok अंड्या तुला यादी नाही कुठे आहेत पुरावे ते दिले, आता काय पुस्तकाचे पान ni पान स्कॅन करू का? तुझ्या सारखे आहेत म्हणून हे सत्तेत आहेत.
MR
0
0
0
5
apendse
apendse@apendse·
@ManojBande8 @gajabhauX @grok आपण इतके कुशाग्र बुद्धीचे कसे काय बुवा? काय द्रव्य प्राशन केले आहे ? प्रश्न काय विचारला? काँग्रेसने फाळणी टळावी म्हणून काय काय प्रयत्न केले ह्याची यादी द्या. त्याचे उत्तर अमित शाह आणि मोदींची डिग्री कुठे आहे हे कसे काय असू शकते?
MR
2
0
0
4
Manoj Bande
Manoj Bande@ManojBande8·
@apendse @gajabhauX @grok तू zatu आहेस रे, अडाणी दळभद्री, पुरावे कुठे आणि कसे वाचावे ह्याचीच अक्कल तुला नाहीये. कीव करण्या इतपत लायकी नाही.
MR
1
0
0
6
Manoj Bande
Manoj Bande@ManojBande8·
@apendse @gajabhauX @grok तेच पुरावे आहेत त्यात, तुझ्या अकलेच्या पलिकडले आहेत ते, तू तुझ्या नेत्यासारखा च अशिक्षित आहेस, सोडून दे, चल फूट
MR
1
0
0
10
apendse
apendse@apendse·
@ManojBande8 @gajabhauX @grok बिनडोकपणा करत हे वाचा आणि ते वाचा काय सांगता? निमूट पुरावे असतील तर द्या. फालतू पुस्तके वाचण्याचा उपदेश फाट्यावर मारतो. काँग्रेसने फाळणी होऊन नये म्हणून कधी आणि कुठे आंदोलन केले तेव्हढे सांगा. पुस्तक बिस्तक नंतर बघू.
MR
1
0
0
8
Manoj Bande
Manoj Bande@ManojBande8·
@apendse @gajabhauX @grok डोक्यावर पडला आहेस का बाबा? काय लिहिले आहे एकदा परत वाचा, काही सांगण्यासारखे नसेल तर गप्प रहा, म्हणे फाळणी झाली नसती तर डोईजड झाले नसते, शिकलेला आहेस का ते तू, 140कोटीत , 20 करोड च्या लोकांना घाबरता आणि जर नसती झाली तर ते 25 कोटी आणि इकडचे 20, झाले45 कोटी. काय बोलतो.
MR
1
0
0
6
apendse
apendse@apendse·
@ManojBande8 @gajabhauX @grok फाळणी झाली नसती तर मुस्लिम इतके डोईजड झाले नसते. फाळणी न होणे तेव्हाच शक्य होते जेव्हा भारताचे सरकार षंढ नसते. जर असे रोख ठोक, मुस्लिम लांगूल चालन न करणारे सरकार असते तर भारतातील मुस्लिम धर्मपिसाट झाले नसते. इंडोनेशियातील मुस्लिमांसारखे संस्कृतीला, आपले मानणारे झाले असते.
MR
1
0
0
3
Manoj Bande
Manoj Bande@ManojBande8·
@apendse @gajabhauX @grok तू आधी मोदींचे आणि अमित शाह ह्यांचे शिक्षण बघ रे, त्या वेळी तू सुद्धा नव्हता आणि मी सुद्धा नव्हतो. आजच बोल , किमान त्यांनी खोट्या डिग्री दाखवल्या नाहीत.
MR
1
0
0
9
apendse
apendse@apendse·
@ManojBande8 @gajabhauX @grok मौलाना आझाद यांचे शिक्षण किती? सौदी अरेबियातील एका मदरशात इस्लामी शिक्षण! ऑक्सफर्ड केंब्रिज चे विद्वान पैशाला पासरी मिळत होते. पण शिक्षण मंत्री मदरसा graduate. छान!
MR
2
0
0
15
Manoj Bande
Manoj Bande@ManojBande8·
@apendse @gajabhauX @grok नशीब त्याच काळात IIT, IIM, आणि सगळे मोठे institution सुरू झाले , आधी ते बघ, आजच्या सारखे नाही फक्त मोठ्या घोषणा आणि काहीही सुरू झाले नाही.म्हणून म्हटले तू फक्त संघाचे ऑर्गनायझर वाचले आहेत आणि भाजप च्या रडक्या लोकांना ऐकले आहे. खरा भारत तुमच्यापासून कोसो दूर आहे.period.
MR
0
0
0
7
Manoj Bande
Manoj Bande@ManojBande8·
@apendse @gajabhauX @grok प्रयत्न म्हणजे फक्त उपोषण का? षंढ तुमच्या सारखे अंधभक्त आहेत, इथे असणाऱ्या ,25 कोटी मुस्लिम लोकांची इतकी भीती घालता आणि बाळगता जर फाळणी झाली नसती, तर 40 कोटी मुसलमान बघून इतकी फाटली असती की पळता भुई थोडी झाली असती. पुरावे द्या म्हणे, RSS ने काय केले 1925 ते1947, द्या पुरावे.
MR
2
0
0
11
Manoj Bande
Manoj Bande@ManojBande8·
@apendse @gajabhauX @grok इतिहास नीट वाचा रे, काँग्रेस ने पुरेपूर केले प्रयत्न पण ब्रिटिश सुद्धा चाल खेळत होते, आणि सावरकर indirectly संस्थानिकांना पत्र लिहित होते, भारतात सामील होऊ नका आणि स्वतंत्र रहा. म्हणजे त्यांची भूमिका जिन्नांना supportive च होती. आज ह्या भारतातील मुस्लिम लोकांची भीती घातली जाते
MR
2
0
2
36
Manoj Bande
Manoj Bande@ManojBande8·
@apendse @gajabhauX @grok मग तुम्ही संघाचे ऑर्गनायझर वाचलेले दिसत आहे फक्त, इतिहास नाही. साधी तीन पुस्तके सांगतो,आधी ती वाचा फ्रीडम at midnight, सावरकरांचे परम भक्त शेषराव मोरे ह्यांचे काँग्रेस ने अखंड भारत का नाकारला?, ही साधी दोन पुस्तके वाचा आधी. घटनाक्रम, मीटिंग्स, ब्रिटिशांचा कावेबाजपणा, जिन्ना,वाचा.
MR
1
0
0
12
apendse
apendse@apendse·
@ManojBande8 @gajabhauX @grok काँग्रेसने फाळणी टळावी म्हणून किती देशव्यापी आंदोलने केली? शून्य! गांधींनी किती उपोषणे केली? शून्य. शेपूट घातली आणि फाळणी मान्य केली. षंढ बनले . एक पुरावा द्या काँग्रेसने फाळणी होऊ नये म्हणून काही केल्याचा. इतिहास नीट वाचला म्हणूनच सांगतोय.
MR
1
0
0
23
Manoj Bande
Manoj Bande@ManojBande8·
@apendse @gajabhauX @grok काही दीड शहाणे असे म्हणतात फाळणी टाळून जिन्ना ला पंतप्रधान करायचे होते. आणि असल्या दीड शहाण्यांनामौलाना आझाद शिक्षण मंत्री म्हणून चालत नाही ते जिन्ना ला पंतप्रधान म्हणून चालवून घेतले असते असे म्हणतात, दुटप्पीपणा यालाच म्हणतात.
MR
1
0
0
30
apendse
apendse@apendse·
@gajabhauX @grok सावरकरांनी समर्थन केले पण फाळणी करणारे कोण? काँग्रेस. सावरकरांनी मांडलेल्या थिअरीला पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी काँग्रेसने आपल्या शिरावर का घेतली? त्याला जिवाच्या आकांताने विरोध का नाही केला?
MR
3
0
3
1.8K