Divya Marathi

132.3K posts

Divya Marathi banner
Divya Marathi

Divya Marathi

@MarathiDivya

News App For Realtime Updates, Local News, Short Video News, Install App https://t.co/KkeatR5y4I

Aurangabad, India Katılım Ocak 2015
1 Takip Edilen6.3K Takipçiler
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
गुन्हेगारी थांबवता येईना अन् गरिबांचे धंदे बंद करताय: पुण्यात रात्री 10 नंतर दुकानबंदीच्या निर्णयावर सुप्रिया सुळे संतापल्या #SupriyaSule link.divyamarathi.com/wGxztJXSr3b
MR
0
0
0
2
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
इंधन दरवाढीचा फटका स्कूल बस मालकांना: शाळा आठवड्यातून 3 दिवस भरवून उर्वरित 2 दिवस ऑनलाईन वर्ग घेण्याची मागणी #MaharashtraSchoolBus link.divyamarathi.com/B0Jc78SSr3b
MR
0
0
0
16
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
चांदवडमध्ये कांदा उत्पादकांचा एल्गार!: शेतकरी मरतोय अन् सत्ताधारी जागावाटपात व्यस्त!- रोहित पवार, सरकारने कांदा खरेदीची पावती दाखवावी- अंबादास दानवे #AmbadasDanve link.divyamarathi.com/mYlFttzSr3b
MR
0
0
0
13
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
स्मशानभूमीत अघोरी पूजा, पशूंचे बळी: नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाचा काळा कारनामा उघड; कमलेश अधिकारी विरोधात गुन्हा #KamleshAdhikari link.divyamarathi.com/mHWBuKJNr3b
MR
0
0
0
12
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
संताची राजाला शिकवण: एखादे काम ओझे मानले, तर ताण वाढू लागेल; काम कर्तव्य मानून केले, तर मन शांत राहील #Jeevanmantra #Dharm link.divyamarathi.com/MK4f2TGLr3b
MR
0
0
0
6
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
चित्रपट धुरंधरच्या प्रोडक्शन डिझायनरवर बलात्काराचा FIR: तरुणी म्हणाली- मीटिंगच्या बहाण्याने बोलावले, विरोध केल्यावर केली मारहाण #Chandigarh #Dhurandhar2‌TheRevenge link.divyamarathi.com/u64uuJ7Ir3b
MR
0
1
0
20
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
पेट्रोल-डिझेलनंतर CNG ₹2 पर्यंत महाग: दिल्लीत किंमत ₹83.09 प्रति किलो; या महिन्यात चौथ्यांदा दर वाढले, आतापर्यंत ₹6 नी वाढ #CNGPriceHike link.divyamarathi.com/eh1ixXcJr3b
MR
0
0
0
11
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
प्रगतिशील शेतकरी: तोंडल्याने पालटले नशीब; अवघ्या 13 गुंठ्यात वार्षिक 5 लाख उत्पन्न; टेंभुर्णीच्या शेतकऱ्याचा पारंपरिक शेतीला फाटा देत प्रयोग #Farmer link.divyamarathi.com/pHCBbNb4p3b
MR
0
0
0
32
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
प्रत्येक राशीसाठी खास आहे मे महिन्याचा शेवटचा आठवडा:मेष राशीच्या लोकांना फायदा, सिंह - धनु राशीच्या लोकांना अडकलेले पैसे मिळू शकतात #Jyotishnews #SaptahikRashifal link.divyamarathi.com/aZSZU8n8p3b
MR
0
0
0
16
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
मान्यता- आजपासून नवतपा सुरू: सूर्याचा चंद्राच्या आवडत्या नक्षत्रात रोहिणीत प्रवेश, नवतपाला म्हणतात मान्सूनचा गर्भकाळ #Jeevanmantra link.divyamarathi.com/cpI6frNnq3b
MR
0
0
0
13
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पत्नीसोबत ताजमहाल पाहिला:डायना बेंचवर फोटो काढले, गाईडला ताजबद्दल प्रश्न विचारले #Tajmahal link.divyamarathi.com/tTAz7xmoq3b
MR
0
0
0
23
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
भारताचे सर्वात वेगवान धावपटू बनले गुरिंदरवीर सिंग: टॅरिफ युद्धानंतर पहिल्यांदाच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रुबिओ भारतात; 25 मेच्या चालू घडामोडी #CurrentAffairs link.divyamarathi.com/gTsNY613p3b
MR
0
0
0
14
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
अमृतसरमध्ये कपिल शर्माच्या घराबाहेर गोळीबार: हॉली सिटी येथील निवासस्थानी घडली घटना, कोणीही जखमी नाही, पोलीस तपास करत आहेत #KapilSharma link.divyamarathi.com/zNErcpkuq3b
MR
0
0
0
38
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
रुबीना दिलैक म्हणाली- आई होणं म्हणजे फक्त आनंद नाही: भावनिक बदलांशी झुंज दिली, म्हणाली- स्त्रिया प्रसूतीनंतरच्या नैराश्यासारख्या कठीण स्थितीत जातात #Bollywood #RubinaDilaik link.divyamarathi.com/tUChRNgoq3b
MR
0
1
1
550
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
केसांपासून छत्री-टेबलपर्यंत; तायबाची कला, रिहानाही फॅन: केसांपासून दैनंदिन वस्तूंना ‘लिव्हिंग’ लुक देणाऱ्या हेअरआर्टिस्टचे लंडनमध्ये प्रदर्शन #Lifestyle link.divyamarathi.com/gq2UCiCnq3b
MR
0
0
0
6
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
'दुनियादारी'चा दिग्दर्शक कसा गेला नैराश्यात?: लॉकडाऊननंतर कार विकली, ऑटोतून फिरला; चित्रपट चालत नसल्याने गेले होते नैराश्यात #SanjayJadhav link.divyamarathi.com/7hYBdAHrq3b
MR
0
0
0
91
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
स्वतःच्या आई-वडिलांना इंडियाज गॉट लेटेंट-2 मध्ये जज बनवा:सुनील पाल पुन्हा समय रैनावर भडकले, म्हणाले- पालकांसमोरच शो करावा, तर मानेन #Bollywood #SunilPal #SamayRaina link.divyamarathi.com/rMrWBbNeq3b
MR
0
0
0
54
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
वडिलांकडून उसेन बोल्टचे किस्से ऐकून धावपटू बनला गुरिंदरवीर: भारतीयांमध्ये 100 मीटर धावण्याच्या जीन्स नसण्याचा गैरसमज दूर केला #Sports #GurinderveerSingh link.divyamarathi.com/2R1CZ7f8p3b
MR
0
0
0
13