SBN Marathi

52.3K posts

SBN Marathi banner
SBN Marathi

SBN Marathi

@MarathiSbn

सडेतोड पारदर्शक बातम्या पाहा फक्त SBN मराठी वर

Sangli Katılım Haziran 2017
245 Takip Edilen895 Takipçiler
SBN Marathi
SBN Marathi@MarathiSbn·
सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार भार, पेट्रोल-डिझेल थेट २८ रुपयांनी महागणार? निवडणुकीनंतर देशात इंधन दरवाढीचा शॉक.@ youtu.be/aYALYhbRQKQ 🇸 🇧 🇳 🇲 🇦 🇷 🇦 🇹 🇭 🇮
YouTube video
YouTube
MR
0
0
0
5
SBN Marathi
SBN Marathi@MarathiSbn·
हप्ता न भरल्याने महिलेसह तिघांना मारहाण, फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल.@ youtu.be/eR6YYQMrabY 🇸 🇧 🇳 🇲 🇦 🇷 🇦 🇹 🇭 🇮
YouTube video
YouTube
MR
0
0
0
9
SBN Marathi
SBN Marathi@MarathiSbn·
घरफोडी, दुचाकी चोरीतील सराईत चोरटा जेरबंद, एलसीबीची कारवाई : सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त.@ youtu.be/hFDCDF4k3yU 🇸 🇧 🇳 🇲 🇦 🇷 🇦 🇹 🇭 🇮
YouTube video
YouTube
MR
0
0
0
1
SBN Marathi
SBN Marathi@MarathiSbn·
मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी येथे एकाला चाकूने भोकसून गंभीर जखमी केल्याची घटना, जुन्या आर्थिक वादातून प्राण घातक हल्ला, दोघे हल्लेखोर जेरबंद.@ youtu.be/Klw0X5N9moo 🇸 🇧 🇳 🇲 🇦 🇷 🇦 🇹 🇭 🇮
YouTube video
YouTube
MR
0
0
0
5
SBN Marathi
SBN Marathi@MarathiSbn·
पुस्तक वाद पेटला! आमदार संजय गायकवाड यांची शिवीगाळ, धमकीची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल.@ youtu.be/gXHkWMPB-28 🇸 🇧 🇳 🇲 🇦 🇷 🇦 🇹 🇭 🇮
YouTube video
YouTube
MR
0
0
0
24
SBN Marathi
SBN Marathi@MarathiSbn·
जयदादा आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत, आमचे मत जन्मभर आपल्यालाच असेल, बारामती मतदारसंघातील ग्रामस्थांचा निर्धार.@ youtu.be/RQQs1Lt3NwI 🇸 🇧 🇳 🇲 🇦 🇷 🇦 🇹 🇭 🇮
YouTube video
YouTube
MR
0
0
0
4
SBN Marathi
SBN Marathi@MarathiSbn·
हापूसच्या दरामधील तेजी कायम.!, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी हापूसला ३०० ते ५०० रुपये जादा भाव.@ youtu.be/-CElQBesP_c 🇸 🇧 🇳 🇲 🇦 🇷 🇦 🇹 🇭 🇮
YouTube video
YouTube
MR
0
0
0
3
SBN Marathi
SBN Marathi@MarathiSbn·
प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड २९ रोजी, विभागीय आयुक्तांचे आदेश : गुंठेवारी समिती अध्यक्ष निवड होणार; परिवहन समिती रखडली.@ youtu.be/Uypu7tnX-lY 🇸 🇧 🇳 🇲 🇦 🇷 🇦 🇹 🇭 🇮
YouTube video
YouTube
MR
0
0
0
1
SBN Marathi
SBN Marathi@MarathiSbn·
तीन महिने उलटले; पण नगरसेवकांना नाही मानधन, प्रशासकीय दिरंगाईचा कारभाऱ्यांना फटका.@ youtu.be/n2MP7ocwj_g 🇸 🇧 🇳 🇲 🇦 🇷 🇦 🇹 🇭 🇮
YouTube video
YouTube
MR
0
0
0
1
SBN Marathi
SBN Marathi@MarathiSbn·
सांगली महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपमधील गटबाजी अधिक गडद, महापौर-स्थायी सभापतींची धुसफूस सुरूच, आर्थिक अधिकारावरून वाद; गटबाजी झाली अधिक गडद : अंदाजपत्रकही रखडले.@ youtu.be/XXaOYXcrueA 🇸 🇧 🇳 🇲 🇦 🇷 🇦 🇹 🇭 🇮
YouTube video
YouTube
MR
0
0
0
5
SBN Marathi
SBN Marathi@MarathiSbn·
सांगलीत नवे सुपर कॉप, जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला होणार का ?, पोलीस अधिक्षकांसमोर सांगली सुरक्षित करण्याचे आव्हान.@ youtu.be/h-8CT6R86Bg 🇸 🇧 🇳 🇲 🇦 🇷 🇦 🇹 🇭 🇮
YouTube video
YouTube
MR
0
0
0
3
SBN Marathi
SBN Marathi@MarathiSbn·
आमदार संजय गायकवाड यांच्यावर आज गुन्हा दाखल करणार : प्रकाशक प्रकाश आंबी यांनी याबाबत दिली माहिती.@ youtu.be/rwPUDXys8vE 🇸 🇧 🇳 🇲 🇦 🇷 🇦 🇹 🇭 🇮
YouTube video
YouTube
MR
0
0
0
21
SBN Marathi
SBN Marathi@MarathiSbn·
बारामतीच्या पोटनिवडणूकमध्ये काँग्रेसची माघार, तरी निवडणूक गांभीर्याने घ्या सांगितले, या निवडणुकीत मत म्हणजे अजित पवार यांना आदरांजली असेल; मंत्री चंद्रकांत पाटील.@ youtu.be/TLKdRQjkGqE 🇸 🇧 🇳 🇲 🇦 🇷 🇦 🇹 🇭 🇮
YouTube video
YouTube
MR
0
0
0
3
SBN Marathi
SBN Marathi@MarathiSbn·
रस्ते आणि ड्रेनेजच्या निकृष्ट कामाच्या निषेधार्थ सांगलीत काँग्रेसचा रास्तारोको, भर उन्हात नागरिकांसह रस्त्यावर ठिय्या मारत आंदोलन, पोलिस आणि नगरसेवकांमध्ये झटापट.@ youtu.be/7EwH3MZBI-8 🇸 🇧 🇳 🇲 🇦 🇷 🇦 🇹 🇭 🇮
YouTube video
YouTube
MR
0
0
0
2
SBN Marathi
SBN Marathi@MarathiSbn·
नियुक्तीचा आदेश खरा की खोटा ?, आरोग्य सेविकेच्या नियुक्तीचा घोळ : तारखेतही बदल झाडाझडतीची मागणी.@ youtu.be/f1P7Tt6ur5g 🇸 🇧 🇳 🇲 🇦 🇷 🇦 🇹 🇭 🇮
YouTube video
YouTube
MR
0
0
0
5
SBN Marathi
SBN Marathi@MarathiSbn·
सांगली जिल्हा परिषदेत 'स्वीकृत'चा मार्ग मोकळा, सदस्य संख्या होणार ६७ : राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना संधी.@ youtu.be/p0Lml6jomCY 🇸 🇧 🇳 🇲 🇦 🇷 🇦 🇹 🇭 🇮
YouTube video
YouTube
MR
0
0
0
1
SBN Marathi
SBN Marathi@MarathiSbn·
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न झाल्यास प्रशासन जबाबदार, महापौर धीरज सूर्यवंशी : आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश.@ youtu.be/tVtvlIbIts4 🇸 🇧 🇳 🇲 🇦 🇷 🇦 🇹 🇭 🇮
YouTube video
YouTube
MR
0
0
0
5
SBN Marathi
SBN Marathi@MarathiSbn·
जलव्यवस्थापन अभियान कागदावर नको, कृतीत उतरवा, आ. सुरेश खाडे : पाणी वाया जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक.@ youtu.be/tFdBjEwB-Uc 🇸 🇧 🇳 🇲 🇦 🇷 🇦 🇹 🇭 🇮
YouTube video
YouTube
MR
0
0
0
1
SBN Marathi
SBN Marathi@MarathiSbn·
सांगलीतुन महापालिकेचा कारभार सुरु, मिरज कार्यालयाची दुरावस्था, स्लॅब ढासळू लागल्याने नागरिकांचा जीव मुठीत, मिरजेतून निवडून गेलेले नगरसेवक सांगलीचे झाले, ऐतिहासिक शहराची अस्तित्वाची लढाई सुरु,.@ youtu.be/zUrEqpti1hM 🇸 🇧 🇳 🇲 🇦 🇷 🇦 🇹 🇭 🇮
YouTube video
YouTube
MR
0
0
0
1
SBN Marathi
SBN Marathi@MarathiSbn·
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर मातंग समाजाची निदर्शने, आरक्षण उपवर्गीकरणासाठी सांगली जिल्ह्यातील मातंग समाज आक्रमक- प्रशांत सदामते.@ youtu.be/nQkuto4QDb0 🇸 🇧 🇳 🇲 🇦 🇷 🇦 🇹 🇭 🇮
YouTube video
YouTube
MR
0
0
0
4