Rashmi Puranik
61.1K posts

Rashmi Puranik
@Marathi_rash
Journalist | Spiritual | Views are personal
Mumbai, India Katılım Mart 2010
454 Takip Edilen218.3K Takipçiler

वाढदिवसाच्या शुभेच्छा @sohitmishra99 ..खूप मोठा हो...तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत...
MR

अण्णा हजारे उपोषणाला बसले होते तेव्हा केजरीवाल आणि टीम केंद्र सरकार बरोबर बैठका करत होती..प्रत्येक बैठक निष्फळ ठरत होती.. अण्णा हजारे यांना शंका येत होती..राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या विलासराव देशमुख यांनी कायम अण्णा हजारे यांचा मान ठेवला होता.तोडगा निघत नव्हता म्हणून केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्यापर्यंत गोष्टी पोहचवण्यात आल्या..त्यांनी शरद पवार आणि पंतप्रधान यांच्याशी चर्चा केली. अण्णा हजारे यांना अपेक्षित ड्राफ्ट बनवून दिला आणि विलासराव देशमुख रामलीला मैदानावर पोहोचले आणि अण्णाचे उपोषण थांबले.तेव्हाही या व्यासपीठावर कोणीही नेता,मंत्री येणार नाही ही घोषणा आधी करण्यात आली होती पण विलासराव देशमुख मात्र मैदानात आले! या आंदोलनाचे सत्य तेव्हाच उघड झाले होते... #आंदोलन

MR

१९ तारखेला इंडिया आघाडीची बैठक आहे त्याला आम्ही उपस्थित राहणार आहोत..सर्वपक्षीय बैठकीत आम्ही भूमिका मांडणार.. शेतकरी आणि पाण्याचा प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे.. जगात जी स्थिती झाली त्यात अनेक पुणेकरांचा जीव गेला...अयोध्या ते उज्जैन मंदिरात भ्रष्टाचार झाला,चोरी झाली याबद्दल केंद्र सरकार काय करत आहे?
सुप्रिया सुळे, खासदार
MR

डिलिटिमेशन विधेयक विरोध आहे..याचा फॉर्म्युला बदलता येईल का?यावर गृहमंत्री अमित शाह आणि किरण रिजिजू यांनी सांगितले प्रत्येक राज्यात जितक्या जागा आहे त्यात काश्मीर ते कन्याकुमारी ५० टक्के सरसकट जागा वाढवणार.. हा प्रस्ताव बरा आहे तर इंडिया आघाडी एकत्र चर्चा करा,कोणत्याही राज्यावर अन्याय होऊ नये
सुप्रिया सुळे खासदार
MR



