𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨

30.8K posts

𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨ banner
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨

𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨

@Marathiwarrior7

स्वाध्याय परिवाराचा सदस्य, माहिती मित्र, स्पष्टव्यक्ता, अभिमानी सनातनी ब्राह्मण, संस्कृती रक्षक, सर्व जीव समभाव, महाराष्ट्र धर्मीय आणि कट्टर मराठी भाषिक 🚩🕉️

पुणे, महाराष्ट्र, भारत..🚩🇮🇳 Katılım Haziran 2020
2.8K Takip Edilen1.2K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨
समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा भूमंडळी कोण आहे | जयाची लिला वर्णिति लोक तिन्ही, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || 😇🙏 || जय जय रघुवीर समर्थ || 🙏😇 निसर्गसृष्टी व भक्ती यांचा सुंदर मिलाप म्हणजेच सज्जनगड... 🏞️😇🙏 सज्जनगड दर्शन ट्रीप with @aesir_surge & @one_frozensoul 🙌✌️
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨ tweet media𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨ tweet media𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨ tweet media𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨ tweet media
MR
0
19
56
16.1K
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨ retweetledi
आशीष माळी
२००० वर्षापूर्वी आजच्या दिवशी गौतमीपुत्र सातकर्णी ह्याने शक राजा नहापान्हा ह्यास धूळ चारली .ह्याच दिवशी आंध्र आणि कर्नाटकात उगदी म्हणून सण साजरा करतात. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी ह्यांची नाणी आणि साम्राज्य.
आशीष माळी tweet mediaआशीष माळी tweet media
MR
6
45
251
10.7K
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨ retweetledi
आशीष माळी
मुळात शक /western क्षत्रप असा उल्लेख असलेले लोक मध्य आशिया मधून भारत मध्ये आले.पण त्यांनी इथली भाषा/धर्म स्वीकारले.(ब्राम्ही/बुद्ध/हिंदू).सातवाहन साम्राज्य अगदी सातारा जिल्हा पर्यंत लहान झाले.पण गौतमीपुत्र सातकर्णी ह्यांनी आजच्या दिवशी नहापान्हा ल पराभूत करून दक्षिण उत्तर भरारी
आशीष माळी tweet mediaआशीष माळी tweet media
MR
1
3
33
984
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨ retweetledi
आशीष माळी
मांडली. आता शक लोक कुठे आहे? तर बहुतेक इतिहास संशोधक नुसार उत्तरेत जाट लोक ह्या मध्ये हे जनुके सापडतात. गौतमीपुत्र सातकर्णी ह्यांचे महत्त्व म्हणजे त्याने स्वतःचे आईचे नाव लावले.आज जुन्नर नाशिक कोल्हापूर संपूर्ण महाराष्ट्रात ह्याचे प्रभुत्व दिसते.नाणे घाट लेणी पहा
MR
3
2
30
841
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨ retweetledi
आशीष माळी
नहापान्हाभ्या शक राजा ने सुद्धा लोणावळा कार्ले लेणी जवळ शिलालेख सापडतो. Western क्षत्रप ४०० वर्ष चालले. गुप्त राजा चंद्रगुप्त ह्याने शक राजा रुद्रवामान ह्या पराभूत केले. ह्याकाळी हिंदू बुद्ध धर्म एकत्र राहत होता जैन धर्म ल धरून.चौथ्या शतकापर्यंत बुद्ध धर्म पसरला दिसतो पण
MR
1
2
29
722
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨ retweetledi
आशीष माळी
चंद्रगुप्त आणि समुद्रगुप्त ह्या मुळे हिंदू धर्म आश्रय प्राप्त झाले. 0एन तरी एक वैशिष्ठ म्हणजे अगदी सातवाहन,शक, गुप्त ह्यामध्ये कोणत्या धर्म ल अडवणूक केली नाही. ह्या सर्व राजानी हिंदू बुद्ध जैन ह्याचा आदर केला. महाराष्ट्र मधील अनेक लेणी ह्याचे उत्तम उदाहरण आहे.असो
MR
1
3
32
720
Engr Ashish
Engr Ashish@ShadowOf_Gotham·
Delhi, Mumbai doesn’t know how to celebrate festivals 🙏🏼 i stepped out now at 10 am and don’t see a single person in celebrating Ugadi no one eating beevu bella why is these city so boring #Ugadi
Vanshita@yourswriterly

bangalore doesn’t know how to celebrate festivals 🙏🏼 i stepped out now at 1pm and don’t see a single person in holi rang? no kids throwing balloons? not even colours by the roadside why is this city so boring

English
31
89
669
25.3K
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨
गुढीपाडवा व मराठी नववर्ष विशेष घरगुती थाळी... 😋 मसाले भात, शेंगा चटणी, कैरी डाळ, कैरीची चटणी, बटाट्याची भाजी, पोळी, मसाले ताक, पुरी व श्रीखंड... 😋🍱🥘🥙🥗🎐
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨ tweet media
MR
10
9
81
951
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨ retweetledi
राष्ट्रभाषा | National Language
लोकशाही मध्ये लोकांचं पण स्वतःच अस एक "मत" असत, स्वतःच एक "म्हणणं" असत पण ते मांडण्यासाठी लोकांकडे माध्यमच नाहीये शिवाय मतदान करण्यापलीकडे, याची जाणीव आज लोकशाहीतल्या लोकांना झाली असावी. माझ्या शहरासाठी, माझ्या महाराष्ट्रासाठी माझ्या कल्पना मांडण्यासाठी; maharashtra-next.in
राष्ट्रभाषा | National Language tweet media
MR
0
6
22
184
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨ retweetledi
TUSHAR KHARE 🇮🇳
TUSHAR KHARE 🇮🇳@TUSHARKHARE14·
तुमच्या स्वप्नातल्या कल्पनांना देणार राज ठाकरे पंखांचे बळ महाराष्ट्राप्रति तुमच्या असलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पना खालील दुव्यावर नोंदवा! तुमच्या उत्तम कल्पना सत्यात उतरवण्यासाठी राज ठाकरे त्या विषयातील तज्ञ आणि सरकार यांच्याकडे पाठपुरावा करतील maharashtra-next.in
MR
0
11
78
777
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨ retweetledi
वस्सकन् ओरडलास्की | 𑘪𑘭𑘿𑘭𑘎 𑘌𑘨𑘚𑘩𑘰𑘭𑘿𑘎𑘲
Delhi, Bengaluru doesn’t know how to celebrate festivals 🙏🏼 i stepped out now at 10 am and don’t see a single person in celebrating Gudhi Padava, no one eating Puranpoli, Shrikhand, no home have Gudhi why are these city so boring. Keep ur fights against Delhi, Mumbai has Marathi rich culture #GudhiPadava
Engr Ashish@ShadowOf_Gotham

Delhi, Mumbai doesn’t know how to celebrate festivals 🙏🏼 i stepped out now at 10 am and don’t see a single person in celebrating Ugadi no one eating beevu bella why is these city so boring #Ugadi

English
8
20
190
8.9K
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨ retweetledi
आशीष माळी
Dont include maharashtra You Tipu lover people can celebrate because in Maharashtra many generation sacrificed their lives for religion.
Engr Ashish@ShadowOf_Gotham

Delhi, Mumbai doesn’t know how to celebrate festivals 🙏🏼 i stepped out now at 10 am and don’t see a single person in celebrating Ugadi no one eating beevu bella why is these city so boring #Ugadi

English
0
5
15
349
दाजी 🚩
दाजी 🚩@SaffrronBeast·
रात्री 9-9:30 झाले कि बरोबर पाऊस पाडतोय! ती बिल गेट्स वाली थेरी खरी वाटू लागली आता! 🥺🥺🥺🥺🥺🥺
MR
2
3
14
396
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨ retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
सस्नेह जय महाराष्ट्र, आज १९ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र नेक्स्ट हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. १९ मार्च या तारखेचं अजून एक वैशिट्य म्हणजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतरची पहिली सभा याच तारखेला झाली होती. त्या सभेत मी महाराष्ट्राचा विकास आराखडा घेऊन येईन असं आश्वासन दिलं होतं. पुढे २०१४ ला अत्यंत विस्तृत आणि प्रगल्भ असा महाराष्ट्राचा विकास आराखडा आम्ही सादर केला. जे पत्रकार २००८ ते २०१४ या काळात, ‘ काय कधी येणार तुमचा विकास आरखडा' हा प्रश्न अत्यंत कुत्सित पद्धतीने विचारत होते त्या पत्रकारांनी ना तो कधी वाचला, ना सत्ताधाऱ्यांनी त्यातून फारसा बोध घेतला. असो. तो विकास आराखडा सादर करताना, 'विकासाला सौंदर्यदृष्टीची जोड' का असायला हवी या बद्दलचं माझं विवेचन मी एका चित्रफितीतून मांडलं होतं. त्यावेळच्या परिस्थितीवरचं ते माझं भाष्य होतं. पण २०१४ ते २०२५ या ११ वर्षांच्या काळात महाराष्ट्र अजूनच बकाल झाला. विकास म्हणजे रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या झाली आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता, तितक्या हजार कोटींचा रस्ता, त्याची उदघाट्न यातच सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले. आणि याच्या जोडीला अजून एक पेव फुटलं आहे ते म्हणजे विविध योजनांतून नागरिकांना काही ना काही मोफत द्यायचं. नागरिकांना कधीच काही मोफत नको असतं, त्यांना चांगलं आयुष्य हवं असतं. पण हे भानच सुटलं आहे. यात २०२६-२७ चा राज्याचा अर्थसंकल्पात सरकारनेच कबुली दिली आहे की राज्यावर कर्जाचा बोजा हा ११ लाख कोटींचा आहे. हे सगळं का घडलं कारण नियोजनशून्यता. विकास ही विचारशील प्रक्रिया याचं भान सुटल्याने हे सगळं घडलं. या सगळ्यावर विचार करताना, आम्ही असं ठरवलं की पुन्हा एकदा महाराष्ट्राचा एक नवा विकास आराखडा आणूया. पण यावेळेस फक्त तज्ज्ञांचे मत न घेता त्यात जनसहभाग असावा. म्हणून हे संकेतस्थळ विकसित केलं आहे. अनेक मुख्य शीर्षक आणि उप-शीर्षकं याच्यात महाराष्ट्राच्या विकासाचा विचार किती सर्वांगीण व्हावा याची मांडणी केली आहे. लोकांच्या मनातील उत्तम कल्पना आणि अर्थात तज्ज्ञांची मतं याचा मेळ घालत आम्ही पुन्हा एक बृहद विकास आराखडा घेऊन येणार आहोत. आणि तो सरकारला राबवण्यासाठी भाग पाडणार आहोत. एकूणच सरकारांची श्रवणशक्ती कमी झाली असल्यामुळे तुमचा आवाज त्यांच्या कानांवर पडत असेल असं वाटत नाही. तुमच्या आवाजाचे, तुमच्या अपेक्षांचे, तुमच्या मतांचे आम्ही वाहक होऊ. तुम्ही इथे तुम्हाला ज्या विषयांत तुमच्या कल्पना द्यायच्या आहेत त्या निवडा, त्यावर लिहा. तुमची कल्पना योग्य असेल तर तुमच्या नावासकट ती व्यवस्थेला कळवली जाईल. महाराष्ट्र नेस्टच्या वेबसाईटची लिंक खाली जोडत आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या तुमच्या कल्पना जरूर कळवा. Maharashtra-next.in
MR
26
238
1.1K
25.8K
Orbiting a Memory
Orbiting a Memory@hridayat_·
@Marathiwarrior7 @SaffrronBeast गारांचा नाही, पण काल रात्री भरपूर पाऊस पडला तासभर तर चालूच होता आणि आत्ता झिमझिम पडत आहे पण विजा खूप कडकडत आहेत
GIF
MR
1
0
2
10
Rahul V Kadam
Rahul V Kadam@RahulVKadam2·
@Marathiwarrior7 माझे पण आत्ताच जेवण झाले. मस्त मसाले भात, श्रीखंड, पापड, लोणचे.. (फोटो नाही काढला).. 🤭🤭😋😋
MR
1
0
1
7
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨ retweetledi
राष्ट्रभाषा | National Language
@Tushar_speaks आधी हिंदू ? का आधी मराठा ? का आधी भारतीय ? तिघांच्या व्याख्या प्रत्येकासाठी वेगवेगळ्या, मग प्रत्येक जण आपापल मत मांडणार, त्यातून एकमेकांची चांगलीच काढणार, एकमेकांना तर्क वितर्क देणार आणि हे सगळ होणार एका "भाषेच्या" माध्यमातून! प्रथम आणि शेवट मराठीच!
MR
2
1
14
277