यवतमाळ

20.9K posts

यवतमाळ banner
यवतमाळ

यवतमाळ

@MazeGaon

यवतमाळ व महाराष्ट्राची बातम्या, त्यावर खुली चर्चा आणि यवतमाळ करांची समस्या #माझे_गांव_माझे_कुटुंब

Yavatmal, India Katılım Nisan 2018
47 Takip Edilen5K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
यवतमाळ
यवतमाळ@MazeGaon·
नमस्कार @grok यवतमाळ येथील २०१८ मधे पुर्ण होणारी अमृत योजना अजुन का झाली नाही? कोण जवाबदार आहे? यवतमाळकरांची पाण्याची टंचाई केव्हा संपेल?
MR
3
1
19
2.4K
यवतमाळ
यवतमाळ@MazeGaon·
#यवतमाळ: अवैधरित्या गोवंशाची कत्तल करुन त्याचे मांस विक्री करणाऱ्या एका कत्तलखान्यासह मांस विक्री करणाऱ्या शहरातील इस्लामपुरा परिसरातील ७ दुकानांवर पोलिसांनी बुधवारी २० मे रोजी एकाच वेळी संयुक्त कारवाई केली. divyamarathi.bhaskar.com/local/maharash…
MR
0
0
1
20
यवतमाळ
यवतमाळ@MazeGaon·
कागदपत्र देण्याच्या बहाण्याने स्पर्श अन् जवळीक! महिला पोलिसाचा विनयभंग, ASIवर गुन्हा दाखल #यवतमाळ ग्रामीण: संजय राठोड (वय 54, रा. सुभाष नगर, यवतमाळ), असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. esakal.com/vidarbha/yavat…
MR
0
0
2
19
यवतमाळ
यवतमाळ@MazeGaon·
शेतकऱ्यांच्या वेदना समजून त्यांना सामाजिक आधार देण्याची गरज: #यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन divyamarathi.bhaskar.com/local/maharash…
MR
0
0
0
18
यवतमाळ
यवतमाळ@MazeGaon·
डॉ. राजू कसंबे यांचे यवतमाळमध्ये मोठे संशोधन, दुर्मिळ 'हनुमान चिखल्या' पक्ष्याची प्रजननाची नोंद #यवतमाळ-च्या #दारव्हा तालुक्यातील कुंभारकिन्ही तलावाच्या पाणथळ जागी पक्षीशास्त्रज्ञ डॉ. राजू कसंबे यांना आढळून आलेला दुर्मिळ 'हनुमान चिखल्या' पक्षी. loksatta.com/nagpur/hanuman…
MR
0
0
0
18
यवतमाळ
यवतमाळ@MazeGaon·
#यवतमाळ: मालवाहू टिप्परच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार #पुसद शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पुसद-माहूर रोडवरील इंदिरानगर येथील डंपिंग ग्राउंडजवळ आज सोमवारी सकाळी ही घटना घडली. pudhari.news/maharashtra/vi…
MR
0
0
0
28
यवतमाळ
यवतमाळ@MazeGaon·
#Yavatmal #HeatWave उष्णतेचा कहर वाढला; यवतमाळमध्ये Red Alert #यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत असून हवामान विभागाने पुन्हा एकदा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. जिल्ह्यात तापमान तब्बल 45 अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक हैराण झाले आहेत marathi.ndtv.com/videos/yavatma…
MR
0
0
1
44
यवतमाळ
यवतमाळ@MazeGaon·
#यवतमाळ जिल्ह्यात #जनगणना -२०२७ च्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून शुक्रवार, दि. १६ मेपासून १४ जून पर्यंत प्रत्यक्ष प्रगणक घर सूचीकरण आणि माहिती संकलनाच्या कामासाठी मैदानात उतरणार आहेत. divyamarathi.bhaskar.com/local/maharash…
MR
0
0
2
90
यवतमाळ
यवतमाळ@MazeGaon·
जनावर तस्करांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; यवतमाळमधील घटना, दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात #यवतमाळ: सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू असून दोन संशयितांना उमरखेड पोलिसांनी अटक केली आहे. अन्य आरोपीच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. lokmat.com/yavatmal/youth…
MR
0
0
1
118
यवतमाळ
यवतमाळ@MazeGaon·
पिकअपने बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला खाली पाडले; दगडफेकीत गोरक्षकाचा मृत्यू, गोवंश तस्करीची धक्कादायक घटना #यवतमाळ-च्या #महागाव तालुक्यातील बिजोरा टोल नाक्याजवळ गोवंश तस्करांनी गोरक्षक गजानन सुरोशे याच्यावर दगड आणि लाकडी दांडक्यांनी जीवघेणा हल्ला चढविला marathi.abplive.com/crime/yavatmal…
MR
0
0
2
60
यवतमाळ
यवतमाळ@MazeGaon·
अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात हद्दीत घडलेल्या एका थरारक आणि क्रूर हत्याकांडचा छडा लावण्यात #यवतमाळ-तील अवधुतवाडी पोलिसांना यश आले. अनैतिक संबंधाच्या संशयातून एका 19 वर्षीय तरुणाची दगडाने चेहरा ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. divyamarathi.bhaskar.com/local/maharash…
MR
0
0
1
47
यवतमाळ
यवतमाळ@MazeGaon·
विदर्भात उष्णतेची लाट, 24 तासांत 8 जणांचा मृत्यू? गेल्या २४ तासांत #यवतमाळ & #नागपूर जिल्ह्यात उष्माघाताने एकूण ८ जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ४ जणांचे मृतदेह आढळले tv9marathi.com/maharashtra/vi…
MR
0
0
2
50
यवतमाळ
यवतमाळ@MazeGaon·
#यवतमाळ-मध्ये तीव्र उष्णतेमुळे चौघांचा मृत्यू? पहिली घटना #दिग्रस शहरात घडली असून येथे शुक्रवारी सायंकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या भागात तिघांचे मृतदेह बेवारस आणि उघड्या स्थितीत आढळून आले #Yavatmal #HeatWave loksatta.com/nagpur/yavatma…
MR
0
0
1
75
यवतमाळ
यवतमाळ@MazeGaon·
#यवतमाळ जिल्ह्यात बनावट नोटा तयार करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात #पुसद येथील एका लॉजमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा बनवण्याचे काम सुरू असल्याची माहिती.बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल, मोबाईल व वाहनेही पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे. lokshahi.com/maharashtra/po…
MR
0
0
1
76
यवतमाळ
यवतमाळ@MazeGaon·
फडणवीस सरकारचा 6 दिवसांत यू-टर्न: एका फटक्यात 16 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द, 14 जणांना नवीन नियुक्ती आदेशानुसार नागपूर शहरचे पोलीस उपायुक्त म्हणून कुमाथ चिंथा यांची नियुक्ती तर नित्यानंद झा यांच्याकडे यवतमाळचे पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी दिली होती. sarkarnama.esakal.com/prashasan/maha…
MR
0
0
4
311
यवतमाळ
यवतमाळ@MazeGaon·
#यवतमाळ-मध्ये पैशाच्या वादातून एका तरुणाची निर्घृणपणे चाकूने वार करून हत्या वाहन कर्जाच्या वादातून यवतमाळच्या जामणकर नगरमध्ये सचिन उर्फ ​​"येडा" राठोड याची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे marathi.webdunia.com/article/region…
MR
0
0
0
57
यवतमाळ
यवतमाळ@MazeGaon·
शस्त्रांच्या धाकावर दहशत माजवणारी टोळी गजाआड; तलवार, कोयते व दुचाकीसह 61 हजारांचा मुद्देमाल जप्त #यवतमाळ शहरातील वाघापूर नाका चौक परिसरात धारदार शस्त्रांच्या धाकावर दहशत माजवत असलेली टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली lokshahi.com/news/gang-terr…
MR
0
0
0
50
यवतमाळ
यवतमाळ@MazeGaon·
#यवतमाळ-मध्ये बनावट नोटांच्या छापखान्यावर धाड; चौघांना अटक #पुसद शहरातील विहार लॉजमध्ये सुरू असलेल्या बनावट नोटांच्या गोरखधंद्यावर शहर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे दोन लाख 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला pudhari.news/maharashtra/vi…
MR
0
0
0
44
यवतमाळ
यवतमाळ@MazeGaon·
#यवतमाळ शहरातील विदर्भ हाउसिंग सोसायटी परिसरात गुरुवारी पहाटे साडेसात वाजेच्या सुमारास एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली divyamarathi.bhaskar.com/local/maharash…
MR
0
0
1
72
यवतमाळ
यवतमाळ@MazeGaon·
#यवतमाळ : पत्नीला ठार मारणार्‍या पतीस जन्मठेप #नेर तालुक्यातील #पिंप्री रोडवरील शेखर मालानी यांच्या शेतातील वीटभट्टीवर आरोपी देविदास राठोड आणि सुषमा राठोड काम करीत होते. लहान, सहान कारणाहून तो तिच्याशी वाद घालत होता. pudhari.news/maharashtra/vi…
MR
0
0
1
65
यवतमाळ
यवतमाळ@MazeGaon·
गुन्हेगारी वर्तुळातून बाहेर पडलेल्या सचिन येडाची हत्या; वाहन सिझींगचे काम नडले ? #यवतमाळ :खासगी फायनान्स कंपनीसाठी वाहन सिझींगचे काम करणाऱ्या सचिन उर्फ येडा छगन राठोड याची गुरुवारी सकाळी हत्या करण्यात आली. ही घटना विदर्भ हाऊसिंग परिसरात घडली lokmat.com/yavatmal/murde…
MR
0
0
0
184