मी मराठी - Me Marathi
3.1K posts

मी मराठी - Me Marathi
@MeMarathiNewss
Marathi News Channel https://t.co/LhQzKMiXZt
Mumbai, India Katılım Ocak 2023
18.3K Takip Edilen17.5K Takipçiler

कॉल्मनिस्ट शोभा डे यांच्या मते भारत मातेचा जयजय कार करणे म्हणजे बॉलीवूडच्या प्रेक्षकांसाठी धोक्याचा आहे का?
#Bollywood #ShobhaDe #Bharat #India
MR

आदित्य ठाकरे यांच्या या कृत्यामुळे राऊतांना आपली लायकी समजली असेल..
#Ubt #Adityathackeray #Sanjayraut
MR

संजय राऊत मुळे पक्षातील सर्व नेते नाराज, त्यांनीच बातमी पेरली की काय?
#SanjayRaut #Shivsena #Ubt #Shivsena
MR

रोहित पवारांना त्यांच्या प्रयत्नात जिथे शक्य होईल तिकडे सरकार मदतच करेल...-देवाभाऊ!
#Onlydevabhau #Rohitpawar #Politics #Cmbyte
MR

सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी शंभूराज देसाई यांनी वेगळीच समीकरणे जुळवून आणण्याचा प्रयत्न केला आणि साताऱ्यात राडा घडवून आणला.
#Satara #Shambhurajdesai #Satta #Shivsena #Bjp
MR

तडीपार गुनहगार को AIMIM द्वारा BMC दफ्तर में मिल रहा है आदर
#AIMIM #KhairunisaHusain #BMC #Mumbai #Maharashtra #MaharashtraPolitics
हिन्दी

संपूर्ण जगाचं लक्ष वेधण्यासाठी मुंबई नगरी सज्ज, गेटवे ऑफ इंडियावर उभारणार आधुनिक जेट्टी
#Mumbai #Development #GateWayOfIndia #Maharashtra
MR

कळलं का किती कामाचे आहेत आमचे उद्धव साहेब.. तुम्ही लोक उगाच बोलता त्यांना !
#UddhavThackeray #ShivsenaUBT #Mumbai #Maharashtra
MR

भारतासाठी अभिमानाचा क्षण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासक केंद्र!
#DrBabasahebAmbedkar #Ambedkar #ConstitutionOfIndia #LondonSchoolOfEconomics #GlobalRecognition
MR

आता कुठे गेले एकनिष्ठ असणारे अंबादास दानवे, जिल्हा परिषद साठी 18 कोटीचा सौदा केला!
#AmbadasDanve #Sambhajinagar #ZP_Election #ZillaParishad #LocalBodyElection
MR

आदुमिया नवरात्रीमध्ये खाणार प्रॉन्स!
#AdityaThackeray #ShivSenaUBT #UddhavThackeray #Mumbai #Navratri
MR

राज्य सरकारने संजय राऊत यांच्यासाठी विधानसभेत लाडू बाबत खास प्रस्ताव मांडावा...
#SanjayRaut #UBT #Vidhansabha #Viral #Trending
MR

राज्याभिषेकाला महाराजांना पायाने टिळा लावला, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा छत्रपतींचा अपमान केला!
#Jitendraawhad #Shivajimaharaj #छत्रपती #Ncp
MR

नायगाव मधील बीडीडी चाळीतील मुंबईकरांची 30 वर्षांची प्रतीक्षा संपली, देवाभाऊंमुळे त्यांना मुंबईतच हक्काचं घर मिळालं! पण ठाकरे बंधू मात्र आज अस्वस्थ असतील!
#Naigaon #Onlydevabhau #Marathimanus #BDD
MR

लोग जलते रहे देवाभाऊ की मुस्कान पर, उन्होने दर्द की कभी नुमाइश नहीं की... क्योंकि तमाशा बनाना उनकी फितरत नहीं, मुस्कुराकर जीतना उनकी आदत है!
#Onlydevabhau #Cm #Maharashtra
हिन्दी