Narayan Rane

9.1K posts

Narayan Rane banner
Narayan Rane

Narayan Rane

@MeNarayanRane

MP, Ratnagiri Sindhudurg Lok Sabha. Former Chief Minister of Maharashtra & Former Union Cabinet Minister.

New Delhi, India Katılım Mart 2015
188 Takip Edilen203.8K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Narayan Rane
Narayan Rane@MeNarayanRane·
देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय श्री @narendramodi साहेब यांची आज दिल्ली येथे सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली.
Narayan Rane tweet mediaNarayan Rane tweet mediaNarayan Rane tweet mediaNarayan Rane tweet media
MR
58
76
1.2K
61.5K
Narayan Rane
Narayan Rane@MeNarayanRane·
या दुःखद क्षणी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
MR
0
3
23
1.7K
Narayan Rane
Narayan Rane@MeNarayanRane·
शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारा, जबाबदारीला कधीच पाठ न फिरवणारा आणि जनतेच्या प्रश्नांसाठी कायम सज्ज असणारा असा अजितदादांचा स्वभाव होता. त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात एक खोल व वेदनादायक पोकळी निर्माण झाली आहे.
MR
1
4
75
2.6K
Narayan Rane
Narayan Rane@MeNarayanRane·
माझे सहकारी मित्र, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाची बातमी मन सुन्न करून टाकणारी आहे. राजकारणाच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक संघर्ष, मतभेद आणि प्रसंग आले, पण त्या सर्वांच्या पलीकडे जाऊन अजितदादा हे एक निर्भीड, ठाम निर्णय घेणारे आणि कार्यक्षम नेतृत्वाचे प्रतीक होते.
MR
6
69
903
12.5K
Narayan Rane
Narayan Rane@MeNarayanRane·
स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि निर्भीड नेतृत्वाचा वारसा सदैव प्रेरणा देणारा आहे. — नारायण राणे
MR
1
2
16
983
Narayan Rane
Narayan Rane@MeNarayanRane·
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल नितीन नबीनजींचे हार्दिक अभिनंदन! सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपली ही ऐतिहासिक निवड आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या नेतृत्वात पक्षाची घोडदौड अशीच सुरू राहो, हीच सदिच्छा @NitinNabin
MR
1
1
9
959
Narayan Rane
Narayan Rane@MeNarayanRane·
काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्याने, त्यांच्या प्रकृतीची आपुलकीने विचारपूस केली व उत्तम आरोग्य लाभो, दीर्घायुष्य लाभो अशा मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.
MR
0
1
7
1.6K
Narayan Rane
Narayan Rane@MeNarayanRane·
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. श्री. छगन भुजबळ साहेब यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. @ChhaganCBhujbal
Narayan Rane tweet mediaNarayan Rane tweet mediaNarayan Rane tweet media
MR
4
1
24
2.8K
Narayan Rane
Narayan Rane@MeNarayanRane·
मा. श्री. शरदचंद्र पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला दीर्घ अनुभव, दूरदृष्टी आणि राष्ट्रकार्यातील अमूल्य योगदान नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रीय व सामाजिक कार्यासाठी अखंड ऊर्जा लाभो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.
MR
1
0
61
4.1K
Narayan Rane
Narayan Rane@MeNarayanRane·
या दुःखद प्रसंगी त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर प्रदान करो.” — नारायण राणे
MR
0
0
1
1K
Narayan Rane
Narayan Rane@MeNarayanRane·
“देशाचे माजी गृहमंत्री श्री.शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. सार्वजनिक जीवनात त्यांनी बजावलेले कार्य व निभावलेली जबाबदारी ही चिरकाल स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
MR
2
0
7
1.3K
Narayan Rane
Narayan Rane@MeNarayanRane·
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे निर्माते, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन. #महापरिनिर्वाण_दिन
MR
1
3
24
1.7K
Narayan Rane
Narayan Rane@MeNarayanRane·
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दुःख झाले. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान अमूल्य आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती त्यांच्या परिवारास मिळो. ओम शांती.
MR
5
4
27
2.7K
Narayan Rane
Narayan Rane@MeNarayanRane·
बिहार विधानसभा निवडणुकीतील NDA च्या भव्य विजयाबद्दल माननीय पंतप्रधान @narendramodi जी आणि माननीय मुख्यमंत्री @NitishKumar जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन! बिहारच्या जनतेने सुशासन आणि विकासावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. #BiharElectionResults #NarendraModi #NitishKumar #बिहार
MR
6
3
31
2.1K
Narayan Rane
Narayan Rane@MeNarayanRane·
Congratulations to PM Honorable @narendramodi Ji and CM @NitishKumar Ji on the NDA's decisive victory in the Bihar Assembly Elections! The results show the public's trust in your vision for good governance and development.
English
8
95
1.4K
14.4K
Narayan Rane
Narayan Rane@MeNarayanRane·
"भारतीय स्वातंत्र्यासाठी आणि देशाच्या एकीकरणासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांना १५० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन."
MR
1
2
5
1.3K
Narayan Rane
Narayan Rane@MeNarayanRane·
आत्मनिर्भर भारत, सबका साथ सबका विकास अशा संकल्पनांमधून त्यांनी देशाला एक नवीन ऊर्जा दिली. मोदीजींचा त्याग, कष्ट आणि राष्ट्रभक्ती पुढील पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत राहील. देशाच्या विकासाची ही घोडदौड अशीच कायम राहो आणि मोदीजींना दीर्घायुष्य व निरोगी आरोग्य लाभो ही प्रार्थना.
MR
0
1
7
1.3K
Narayan Rane
Narayan Rane@MeNarayanRane·
भारताचे सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान व जगातील अत्यंत प्रभावी नेतृत्व आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. मोदीजींच्या व्हिजिनरी नेतृत्वाखाली देशाने अनेक क्षेत्रांमध्ये नवनवीन उच्चांक स्थापन केले. @narendramodi
Narayan Rane tweet media
MR
10
5
29
2K
Narayan Rane
Narayan Rane@MeNarayanRane·
आपल्या पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा.
MR
0
2
10
1.3K
Narayan Rane
Narayan Rane@MeNarayanRane·
महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. सी.पी. राधाकृष्णन जी भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. भारतीय लोकशाहीतील या महत्वपूर्ण पदावर विराजमान होऊन आपण देशाच्या विकासासाठी नवी दिशा दाखवाल, हीच सदिच्छा. @CPRGuv
MR
3
5
29
1.6K