Piyuu

593 posts

Piyuu banner
Piyuu

Piyuu

@Me_Piyuu

✍🏻बंधनं मनाची असुदे किंवा आयुष्य जगण्याची सुटकेचा मोकळा श्वास, हा जीवनाला आनंद देतोच.. #स्वांजली❤️

भारत 🇮🇳 Katılım Mayıs 2023
199 Takip Edilen276 Takipçiler
Piyuu
Piyuu@Me_Piyuu·
आपली प्रत्येक कृती समोरच्याच्या प्रतिक्रियेवर अवलंबून असते 🙂🤌
MR
0
0
1
20
Piyuu retweetledi
Jituuu ✮
Jituuu ✮@Jitu_Likhit·
अनपेक्षित वळणांनी भरलेल्या ह्या आयुष्यात कधी हसणाऱ्या छटा उमटतात तर कधी आसवांचे असुरी रंग. प्रत्येकवेळी सोनेरी गोड क्षण वेचता येईल इतके सौभाग्य प्रत्येकाच्या भाळी नसेलही रेखाटलेले.. परंतु वर्तमानात जगण्याचं शहाणपण वेळीच यावं,कदाचित ह्यातच शाश्वत सुख सामावले आहे.❤️ #जितु_लिखित✍️
MR
5
7
37
910
Piyuu
Piyuu@Me_Piyuu·
@Rokhthok_Onkar खान्देशात मठाची डाळ म्हणतात या डाळीला.. आणि जशी तिखट डाळ बनवतो आपण नॉर्मली तशी बनवली जाते पण खूप जबरदस्त लागते खायला.. आणि ही डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून याचे सांडगे ही बनवले जातात 🤌😌
MR
0
0
0
38
ओंकार
ओंकार@Rokhthok_Onkar·
मटकी डाळ वापरून काय पाककृती बनवता येतील?
ओंकार tweet media
MR
5
1
19
972
Piyuu retweetledi
चंद्रभागा 🌊 📿
आज छत्रपती असते तर… न्यायाला भीती नसती! 🙇🏻‍♂️🚩
चंद्रभागा 🌊 📿 tweet media
MR
0
17
119
1.3K
Piyuu
Piyuu@Me_Piyuu·
@RealnileshDt फार सुंदर पुस्तक 😌🤌
हिन्दी
1
0
1
42
Mr Real Nilesh⚕️
Mr Real Nilesh⚕️@RealnileshDt·
पुन्हा सुरुवात करतो the secret यावेळी शांतपणे.🙂
Mr Real Nilesh⚕️ tweet media
MR
1
0
7
144
Piyuu
Piyuu@Me_Piyuu·
@Me_Saleel च्यायला घरच्यांना पोरांचं भारी कौतुक असतं राव...😂
MR
0
0
0
85
👹
👹@Me_Saleel·
@Me_Piyuu हे तर काहीच नाही, मला ३६% पडले होते तेव्हा घरच्यांनी १००/२०० जणांना जेवायला घातलं होत
MR
1
0
1
122
Piyuu
Piyuu@Me_Piyuu·
मावसभाऊ १२वी पास झाला 🎉 आणि मोठ्या भावाकडून आज थेट पार्टीच! त्याच्या हातची स्पेशल चिकन थाय करी 🍗कोळंबी मसाला 🦐पेढे-काजू कतली सगळं रेडी… Bhai ला फक्त ५२% आलेत तरी एवढा जल्लोष 😅 जरा जास्त मार्क्स असते तर बहुतेक लग्नाचं जेवणच ठेवलं असतं.... 😂🔥
MR
4
0
45
2.4K
Mr Real Nilesh⚕️
Mr Real Nilesh⚕️@RealnileshDt·
@Me_Piyuu Pass झाल्यावर असाच जल्लोष पाहिजे 😂🎉
MR
1
0
1
107
Piyuu
Piyuu@Me_Piyuu·
@TVKFORTNwin2026 Not everything is perfect, but Bollywood has given some amazing films and performances too.
English
0
0
3
3.3K
Piyuu
Piyuu@Me_Piyuu·
होता जिवा म्हणून वाचला शिवा...❤️🥺 सलमानची एन्ट्री was ...❤️🤌 काश... मला शिट्ट्या वाजवता आल्या असत्या राव 🥳
MR
25
72
1.3K
306K
Piyuu
Piyuu@Me_Piyuu·
@iAshuSpeaks Legends don’t need comparisons. They create their own standards.
English
0
0
1
3.4K
AshuSpeaks
AshuSpeaks@iAshuSpeaks·
@Me_Piyuu Salman Khan is always there for his friends. He doesn't follow the professional standards like pussy SRK.
English
1
0
4
3.8K
Piyuu
Piyuu@Me_Piyuu·
तांदळाची खीर ते ही आवडत्या जागेवरील ... ❤️🥹🤌
Piyuu tweet media
MR
1
0
4
377
Piyuu
Piyuu@Me_Piyuu·
दुपारी राजा शिवाजी चित्रपट आणि संध्याकाळी प्रभागात भीमगीतांच्या कार्यक्रमात समर्थक शिंदे यांची हजेरी 🎶 आजचा दिवस खरंच खूप सुंदर आणि ऊर्जा देणारा ठरला....✨
Piyuu tweet media
MR
1
1
10
257
Piyuu
Piyuu@Me_Piyuu·
चित्रपट आणि त्याचे डायलॉग राईटिंग एकदम जबरदस्त! 🔥 प्रत्येक ठिकाणी हजरजबाबीपणा, ऍक्शन सीन अतिशय प्रभावी आणि अभिनय तर आह....🤌 प्रत्येकाने त्यांच्या भूमिकेला न्याय दिलाय खूप सुंदर सादरीकरण सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहावा राजा शिवाजी चित्रपट @geneliad @Riteishd
MR
1
31
295
7.9K
Piyuu
Piyuu@Me_Piyuu·
काही कथा वाचण्यात फार खोलवर कळत जातात आणि काही मात्र पडद्यावर जिवंत होताना दिसतात..❤️🥹 राजा शिवाजी ❤️🎥🤌
Piyuu tweet mediaPiyuu tweet mediaPiyuu tweet media
MR
0
0
4
148
Piyuu retweetledi
Vikas Rode
Vikas Rode@Vikasmrode·
#मुंबई ही महाराष्ट्राचीच #भीमराव कडाडले...✊ 1 मे #महाराष्ट्र_दिन
Vikas Rode tweet media
MR
1
20
237
1.9K
Piyuu retweetledi
Aditi ganjapurkar
Aditi ganjapurkar@Aditiganjapurk1·
#HappyVesak समतेचे पहिले पाईक महाकारुणीक तथागत गौतम बुद्धास नमन🤍🪷
Aditi ganjapurkar tweet media
MR
1
9
92
519
Piyuu
Piyuu@Me_Piyuu·
बुद्ध पौर्णिमेच्या खुप शुभेच्छा ❤️💐💐
MR
0
0
1
58