Sabitlenmiş Tweet
MILIND PATEKAR
32.4K posts


@DrNimoBhau ज्याने हा मराठवाडा पेटवला होता तो आता ह्ययात नाही.
नरकात आहे.
MR

रझाकारांपेक्षा क्रुर लोकांचा इतिहास कधी लिहिला जाणार... अर्थातच नामांतर विरोधकांचा.
माणसाच्या जळत्या चितेवर पोळी भाजण्याचा प्रकार तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी चालवला होता.
नामांतर विरोधात सर्वपक्षीय सहभागी आहेत. मराठवाड्यात पोलिसांनी बघ्याची भुमिका घेतली होती.
नामांतरा विरोधी आंदोलनाला मराठवाड्यातील तथाकथित पुरोगामी वृत्तपत्रांनी प्रोत्साहन व चिथावणी दिली आणि त्यांच्या या विकृत रिपोर्टिंगचीच री महाराष्ट्र टाईम्स सारख्या दैनिकांनी ओढली.
काळाचे आव्हान महाराष्ट्रातील बौद्धांनी स्विकारले म्हणून या सर्वांच्याच पोटात दुखले....
फोटो:- विद्यापीठ नामांतर प्रश्नावर झालेल्या प्रचंड खुनी हल्ल्याची मराठवाडा भर फिरून रिपोर्टिंग करणारे प्रसिद्ध पत्रकार बाबा दळवी यांच्या चौफेर नियतकालिकाचा विशेष अंक...
✍️ प्रकाश तुपे.

MR

पतंजलीला महाराष्ट्र FDA चा मोठा दणका! 73 लाखांचा औषधसाठा जप्त! बाबा रामदेवांच्या ‘दिव्य’ औषधांवर धाड! Tukaram Munde is in action!
youtu.be/VUargMYnawc

YouTube

MR

सरकारच्या विरोधात बोलल्यावर आपल्यावर ते कारवाई करतील सर...
काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड गायक विशाल ददलाणी यांनी निट पेपरफुटी संदर्भात आपले मत व्यक्त केले होते. आता त्यांना इंडियान ऑयडल या कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
#NeetExam @VishalDadlani ❤️

atul kulkarni@atul_kulkarni
एखाद्या देशातल्या सर्वोच्च संस्था नागरीकांचंच खच्चीकरण करायला लागतात तेंव्हा तो देश आता पूर्वीसारखा रहाणार नाही हे निश्चित होतं. होणारा बदल योग्य की अयोग्य ह्यावर नागरिकांमधेच मतभेद असतो तेंव्हा त्या समाजात सलोख्या ऐवजी विस्कळीतपणा माजण्याची शक्यताच जास्तं. #GlobalPhenomenon
MR

@TV9Marathi का?
त्या अशोक खरात प्रकरणातील घटनेवर आधारित चित्रपटात @ChakankarSpeaks रुपाली चाकणकरांची भुमिका साकारणार आहे म्हणून?
MR

तुला संपवून टाकू… दीपाली सय्यद यांना महिला नेत्याकडूनच धमकी, राजकारणात खळबळ
tv9marathi.com/maharashtra/de…

MR
MILIND PATEKAR retweetledi

@mataonline @supriya_sule लग्न पत्रिका द्यायला गेल्या होत्या ना?
मग @narendramodi त्यांना प्रश्न का विचारला नाही.
MR

'बहुत हुई महंगाई की मार, अबकी बार...!' आठवतेय ना ही घोषणा ? मग आज त्या घोषणेचं काय झालं?' - सुप्रिया सुळे
#SupriyaSule #MarathiNews #news #BJP

MR
MILIND PATEKAR retweetledi
MILIND PATEKAR retweetledi

Couldn't even get to my house at nite for all of Mumbai was queuing up for #petrol before the prices rocketed again.
English
MILIND PATEKAR retweetledi

इस बाबा ने देश को बहुत ठगा है
स्वामी रामदेव@yogrishiramdev
कालाधन आये तो 50 साल तक टैक्स नही देना होगा॥
हिन्दी

@error040290 प्रविण तरडे या चित्रपटाचे पंधरा सोळा भाग बनवणार आहे असं ज्यांनी जाहीर केले होते.
MR
MILIND PATEKAR retweetledi
MILIND PATEKAR retweetledi
MILIND PATEKAR retweetledi
MILIND PATEKAR retweetledi
MILIND PATEKAR retweetledi















