Milind Ingle
538 posts

Milind Ingle
@Milindingle115
keep it real..
Mumbai, India Katılım Haziran 2017
395 Takip Edilen55 Takipçiler

India is blessed to have a visionary like B. R. Ambedkar jii whose ideals continue to inspire generations, Remembering him on his Jayanti.
#AmbedkarJayanti
English

Hello. I am writing to let you know that I am getting vocal cord surgery on the 4th of April and thereafter will be on complete voice rest, therefore will be unable to take any calls from 3rd onward, till the 15th of April. Kindly communicate via text here on out so I can obey my doctor’s orders.
Hoping to be back soon and stronger.
Thank you!
English

महाविकास आघाडी लोकसभेच्या वेळेला एक नंबरचा पक्ष होता
विधानसभेला जेव्हा भारतीय जनता पार्टी मतदाना वाढवत होती त्यावेळेला हे झोपलेले होते
विधानसभेच्या निकालाच्या अगोदरच्या दिवशी हे जिंकले म्हणून, यांची चर्चा की कोण कुठला मंत्रिपद वाटून घेणार यावर चर्चा चालू होती
आणि इकडे पूर्ण निकाल भाजपने बदलून टाकला.
अजून पण यांचे 32 खासदार आहेत पण यांची लढण्याची मानसिकता शून्य आहे
२०२१-२२ जेव्हा सत्ता बदलली तेव्हा एक राज्यसभा जागा कारणीभुत होती
असेल हरी तर देईल खाटल्यावरी
या तत्त्वावर महाविकास आघाडीची पुढची वाटचाल चालू आहे
संघर्ष करा
रोडवर उत्तरा
तलवारीला तलवार जोडण्याची भाषा करा
एक ही प्रश्न घेऊन तुम्ही लढत नाही आहात
MR

@_Shivkivani @Highonpanipuri I think u need to choose Bangalore
English

@rajuparulekar Sach me chokidar chor nikla ya such ha toh
Filipino

@JitratnPatait Great initiative 👍 parat himat karnar nahi ha chor
Indonesia

मुंबईत सुशील रहेजा नावाच्या एका बिल्डरने बौद्ध तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केली, घाटी म्हणून अपमानित केले, मारहाण केली. त्या बिल्डर विरोधात अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून सुद्धा तो बिनदास्त फिरतोय.
आज तो चेंबूरच्या ऑफिसमध्ये असल्याचे समजताच वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सागर गवई, मुंबई महिला आघाडी अध्यक्ष स्नेहल सोहनी यांनी बिल्डरचे ऑफिस फोडले.
परत, जातीवरून अपमानित केले तर वंचित बहुजन आघाडी योग्य धडा शिकवेल. ✊💪
#VBAForIndia
@SnehalSohani26 @VBAforIndia
MR











