तिचे पद लालित्य,चेहेऱ्यावर वरचे भाव आणि मुद्रा भाजनातील विठ्ठल,ज्ञानदेव,तुकारामाची रूपे डोळ्यातील भक्तिभाव तिच्या नृत्यातून सऱ्यानपर्यंत पोहोचते.टाळ आणि तबल्याचा ठेका,भावना प्रधान गजर भगवंताला अळवतना तेच भाव डोळ्यात दिसतात आणि त्याला उत्स्फूर्त नृत्याची जोड एक अविस्मरणीय अप्रतिम