Anand Kulkarni - INTUC

5K posts

Anand Kulkarni - INTUC banner
Anand Kulkarni - INTUC

Anand Kulkarni - INTUC

@MpccicSecretary

National Vice President - Indian National Trades Union Congress ( Federation )

Sangli,Maharashtra, India Katılım Temmuz 2023
376 Takip Edilen1.3K Takipçiler
Anand Kulkarni - INTUC retweetledi
Sucheta Anand Kulkarni
Sucheta Anand Kulkarni@SuuchetaMPCCIC·
किसानों और नौजवानों के भविष्य को खतरे में डालने वाली 'ट्रम्प-अडानी-मोदी' के बीच हुई भारत विरोधी US ट्रेड डील के खिलाफ ‘किसान-नौजवान बचाओ यात्रा’ की शुरआत सहारनपुर से हो चुकी है। IYC अध्यक्ष @UdayBhanuIYC के नेतृत्व में उप्र युवा कांग्रेस (पश्चिम) ने सहारनपुर से दिल्ली कूच करने के मकसद के साथ इस जनआंदोलन की शुरुआत की। जब तक यह किसान-जवान विरोधी डील रद्द नहीं होती, संघर्ष जारी रहेगा। Day-1 🇮🇳
हिन्दी
1
2
1
38
Anand Kulkarni - INTUC retweetledi
Sucheta Anand Kulkarni
Sucheta Anand Kulkarni@SuuchetaMPCCIC·
आज के सवालों का जवाब जनता के बीच जाकर ही मिलेगा। मुद्दे बड़े हैं, और उनका हल भी जनता के साथ मिलकर ही निकलेगा। इसी सोच के साथ ‘लोकशाही संवाद’ की शुरुआत हुई। यह केवल एक कार्यक्रम नहीं, बल्कि लोगों से जुड़ने और उनकी बात सुनने का प्रयास है। क्योंकि लोकतंत्र सिर्फ वोट तक सीमित नहीं होता, वह संवाद और सहभागिता से मजबूत होता है। IYC प्रभारी श्री @ManishSharmaIYC जी 📍पुणे
हिन्दी
0
2
1
34
Anand Kulkarni - INTUC retweetledi
Sucheta Anand Kulkarni
Sucheta Anand Kulkarni@SuuchetaMPCCIC·
मोदी सरकार की देश-विरोधी नीतियों के खिलाफ ‘किसान-नौजवान बचाओ यात्रा’ का आगाज़ हो चुका है। ✊🇮🇳 मोदी–अडानी–ट्रंप की किसान विरोधी ट्रेड डील रद्द होने तक संघर्ष जारी रहेगा ... IYC अध्यक्ष @UdayBhanuIYC 📍सहारनपुर, उत्तर प्रदेश
हिन्दी
0
3
3
37
Anand Kulkarni - INTUC retweetledi
Sucheta Anand Kulkarni
Sucheta Anand Kulkarni@SuuchetaMPCCIC·
चुनाव खत्म होते ही मोदी जी की लूट शुरू हो चुकी है।
हिन्दी
0
3
3
25
Anand Kulkarni - INTUC retweetledi
Sucheta Anand Kulkarni
Sucheta Anand Kulkarni@SuuchetaMPCCIC·
कामाचे क्षेत्र : पुणे जिल्हा संगठित-असंगठित मजुरांच्या सेवेसाठी मला हे पद बहाल करण्यात आले आहे. याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. हौशिलाप्रसाद शर्मा जी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. ॲड. सुभाष माछरे जी यांची आभारी आहे. कुठल्याही कर्मचाऱ्यांवर-मजुरांवर अन्याय होत असेल, रोजगाराशी संबंधित समस्या असतील, कामकाजात अडचणी येत असतील, हक्काच्या मागण्यांसाठी विरोध होत असेल किंवा विनाकारण विलंब केला जात असेल, तसेच इतर कामगार प्रश्नांच्या संदर्भात अडचणी असतील, तर कृपया माझ्याशी संपर्क साधावा. सौ. मेघा दीपक शेगर पुणे जिल्हा महिला सचिव - इंटक भारतीय राष्ट्रीय मजदुर काँग्रेस महासंघ संपर्क संपर्क: 84240 08366
Sucheta Anand Kulkarni tweet media
MR
0
3
3
20
Anand Kulkarni - INTUC retweetledi
Sucheta Anand Kulkarni
Sucheta Anand Kulkarni@SuuchetaMPCCIC·
कामाचे क्षेत्र : पुणे जिल्हा संगठित-असंगठित मजुरांच्या सेवेसाठी मला हे पद बहाल करण्यात आले आहे. याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. हौशिलाप्रसाद शर्मा जी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. ॲड. सुभाष माछरे जी यांची आभारी आहे. कुठल्याही कर्मचाऱ्यांवर-मजुरांवर अन्याय होत असेल, रोजगाराशी संबंधित समस्या असतील, कामकाजात अडचणी येत असतील, हक्काच्या मागण्यांसाठी विरोध होत असेल किंवा विनाकारण विलंब केला जात असेल, तसेच इतर कामगार प्रश्नांच्या संदर्भात अडचणी असतील, तर कृपया माझ्याशी संपर्क साधावा. सौ. अलीशा धनंजय बुद्धिवंत पुणे जिल्हा महिला कार्यकारी अध्यक्ष - इंटक भारतीय राष्ट्रीय मजदुर काँग्रेस महासंघ संपर्क संपर्क: 8806600369
Sucheta Anand Kulkarni tweet media
MR
0
4
2
27
Anand Kulkarni - INTUC retweetledi
Sucheta Anand Kulkarni
Sucheta Anand Kulkarni@SuuchetaMPCCIC·
एक युवा मजदूर कमाने आया था, लेकिन उसने अपनी जान गंवा दी। सत्ता में बैठे लोग चुप हैं। हम जवाब और जवाबदेही की मांग करते हैं। हमारी मांग है: ₹1 करोड़ का मुआवजा परिवार के किसी सदस्य के लिए सरकारी नौकरी तीन महीने के भीतर त्वरित न्यायालय द्वारा मृत्युदंड गिग वर्कर्स के लिए सुरक्षा नीति... #JusticeforPandavKumar
Sucheta Anand Kulkarni tweet media
हिन्दी
0
4
2
41
Anand Kulkarni - INTUC retweetledi
Sucheta Anand Kulkarni
Sucheta Anand Kulkarni@SuuchetaMPCCIC·
दोस्तों, महंगाई के आगमन के लिए तैयार हो जाइए‼️
Sucheta Anand Kulkarni tweet media
हिन्दी
0
3
3
20
Anand Kulkarni - INTUC retweetledi
Sucheta Anand Kulkarni
Sucheta Anand Kulkarni@SuuchetaMPCCIC·
वाघ पिंजऱ्यात बंद आहे का? विरोधी पक्ष नेत्यांवर कायम गुरगुरणारी वाघिणीचे तोंड बंद आहे. महाराष्ट्रात लैंगिक विकृतीने उच्छाद मांडलेला असताना , भाजपाच्या नेत्यांची तोंडे शिवलेले असतात का? हिंदू मुस्लिम जातिवाद करणारे भाजपाने पाळलेले जनावरे सुद्धा लैंगिक विकृतीबाबत तोंड उचकटताना दिसत नाहीत... असे प्रसंग यांच्या आया बहिणी मुली बायका यांच्यावर आल्या तर ही जनावरे गप्प बसणार आहेत का? जनावरांनो जरा तरी लाज बाळगा...
Sucheta Anand Kulkarni tweet media
MR
2
5
4
39
Anand Kulkarni - INTUC retweetledi
Sucheta Anand Kulkarni
Sucheta Anand Kulkarni@SuuchetaMPCCIC·
३ मई मजदूर कांग्रेस इंटक के स्थापना दिवस कि सभी श्रमिक भारतीयों को हार्दिक शुभकामनाएं ... इंडियन नेशनल ट्रेड यूनियन कांग्रेस (INTUC) की स्थापना ३ मई १९४७ को हुई थी। भारत को स्वतंत्रता मिलने से ठीक पहले, सरदार वल्लभभाई पटेल की अध्यक्षता और महात्मा गांधी के मार्गदर्शन में दिल्ली में इसकी स्थापना की गई थी। यह भारतीय राष्ट्रीय कांग्रेस से जुड़ा एक प्रमुख श्रमिक संगठन है जो कामगारों के अधिकारों और कल्याण के लिए कार्य करता है...
Sucheta Anand Kulkarni tweet media
हिन्दी
0
4
4
32
Anand Kulkarni - INTUC
Anand Kulkarni - INTUC@MpccicSecretary·
काँग्रेस नेते, अकोला पश्चिम मतदारसंघांचे आमदार साजिद खान पठाण आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणास उत्तम व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना ! #sajidkhanpathan
Anand Kulkarni - INTUC tweet mediaAnand Kulkarni - INTUC tweet media
MR
1
3
4
23
Anand Kulkarni - INTUC retweetledi
Sucheta Anand Kulkarni
Sucheta Anand Kulkarni@SuuchetaMPCCIC·
तुमची भाऊ म्हणून घेण्याची लायकी नाही... माझा धर्म - भारत माझी जात - महिला माझी कर्मभूमी - महाराष्ट्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच प्रश्नाचे उत्तर द्या की महाराष्ट्रातील महिला जातीचा तुम्ही तिरस्कार करता का ? तुमच्या कार्यकाळात २- ४ वयाच्या ते अगदी ६० - ७० वयाच्या महिला जातीवर बलात्कार आणि अमानुष प्रकारे खून केल्याची असंख्य प्रकरणे झाली आहेत... पुरुष जातीला जन्म देणारी महिला जातच आहे याची जाणीव जर तुम्हाला नसेल तर महिलांना दुर्गेचे रौद्ररूप धारण करावे लागेल...
Sucheta Anand Kulkarni tweet media
MR
0
5
5
48
Anand Kulkarni - INTUC retweetledi
Sucheta Anand Kulkarni
Sucheta Anand Kulkarni@SuuchetaMPCCIC·
कामाचे क्षेत्र : पुणे शहर संगठित-असंगठित मजुरांच्या सेवेसाठी मला हे पद बहाल करण्यात आले आहे. याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. हौशिलाप्रसाद शर्मा जी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. ॲड. सुभाष माछरे जी यांचा आभारी आहे. कुठल्याही कर्मचाऱ्यांवर-मजुरांवर अन्याय होत असेल, रोजगाराशी संबंधित समस्या असतील, कामकाजात अडचणी येत असतील, हक्काच्या मागण्यांसाठी विरोध होत असेल किंवा विनाकारण विलंब केला जात असेल, तसेच इतर कामगार प्रश्नांच्या संदर्भात अडचणी असतील, तर कृपया माझ्याशी संपर्क साधावा. श्री. इम्रान असमान शेख पुणे शहर अध्यक्ष - इंटक भारतीय राष्ट्रीय मजदुर काँग्रेस महासंघ संपर्क संपर्क: 7020600409
Sucheta Anand Kulkarni tweet media
MR
0
3
3
31
Anand Kulkarni - INTUC retweetledi
Sucheta Anand Kulkarni
Sucheta Anand Kulkarni@SuuchetaMPCCIC·
कामाचे क्षेत्र : पुणे जिल्हा संगठित-असंगठित मजुरांच्या सेवेसाठी मला हे पद बहाल करण्यात आले आहे. याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. हौशिलाप्रसाद शर्मा जी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. ॲड. सुभाष माछरे जी यांचा आभारी आहे. कुठल्याही कर्मचाऱ्यांवर-मजुरांवर अन्याय होत असेल, रोजगाराशी संबंधित समस्या असतील, कामकाजात अडचणी येत असतील, हक्काच्या मागण्यांसाठी विरोध होत असेल किंवा विनाकारण विलंब केला जात असेल, तसेच इतर कामगार प्रश्नांच्या संदर्भात अडचणी असतील, तर कृपया माझ्याशी संपर्क साधावा. ॲड. सौ. रेखा संतोषकुमार माने पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष - इंटक भारतीय राष्ट्रीय मजदुर काँग्रेस महासंघ संपर्क संपर्क: 72769 16794
Sucheta Anand Kulkarni tweet media
MR
1
4
7
40
Anand Kulkarni - INTUC retweetledi
Sucheta Anand Kulkarni
Sucheta Anand Kulkarni@SuuchetaMPCCIC·
कामाचे क्षेत्र : पुणे जिल्हा संगठित-असंगठित मजुरांच्या सेवेसाठी मला हे पद बहाल करण्यात आले आहे. याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. हौशिलाप्रसाद शर्मा जी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. ॲड. सुभाष माछरे जी यांचा आभारी आहे. कुठल्याही कर्मचाऱ्यांवर-मजुरांवर अन्याय होत असेल, रोजगाराशी संबंधित समस्या असतील, कामकाजात अडचणी येत असतील, हक्काच्या मागण्यांसाठी विरोध होत असेल किंवा विनाकारण विलंब केला जात असेल, तसेच इतर कामगार प्रश्नांच्या संदर्भात अडचणी असतील, तर कृपया माझ्याशी संपर्क साधावा. सौ. सुवर्णा आनंद माने पुणे जिल्हा महिला अध्यक्ष - इंटक भारतीय राष्ट्रीय मजदुर काँग्रेस महासंघ संपर्क संपर्क: 9860770545
Sucheta Anand Kulkarni tweet media
MR
0
3
4
34
Anand Kulkarni - INTUC retweetledi
Sucheta Anand Kulkarni
Sucheta Anand Kulkarni@SuuchetaMPCCIC·
दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी इंडियन नॅशनल ट्रेड्स युनियन काँग्रेस फेडरेशन- इंटकचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड. सुभाष माछरे यांच्या हस्ते पुण्यात पदनियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला. भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (महासंघ) इंटक पुणे जिल्ह्याच्या वतीने पुणे जिल्हा कमिटी पदाधिकाऱ्यांच्या पदनियुक्ती कार्यक्रम डेक्कन पुणे येथील हॉटेल रविराज मध्ये संपन्न झाले. यामध्ये मजदूर काँग्रेस इंटक पुणे शहराध्यक्ष इमरान शेख, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सुवर्ण माने, पुणे शहर महिला अध्यक्षा मुमताज शेख, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष आलिशा बुद्धिवंत, पुणे जिल्हा उपाध्यक्ष रेखा माने, पुणे जिल्हा सचिव मेघा शेगर, प्रभाग क्रमांक 41 अध्यक्ष अविनाश कसबे, इत्यादींना पदनियुक्ती पत्र वाटप भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक चे प्रदेशाध्यक्ष ॲड सुभाष माछरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड.धनंजय बुद्धिवंत,भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकचे प्रदेश महासचिव शिवाजीराव म्हस्के, शिवाजीराव गायकवाड, सचिव प्रकाश घोळवे, सुवर्णा माने, आदी उपस्थित होते, यावेळी ॲड माछरे म्हणाले कामगारांच्या हक्कासाठी लढणारी काँग्रेस पक्षाची इंटकमध्ये कार्यकर्त्यांनी सामील व्हावे कामगारांना न्याय देण्याचे काम इंटक च्या माध्यमातून केले जाते कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सक्रिय भूमिका घेते व त्यांचे अडीअडचणी सोडवते राज्यभरात इंटक च्या माध्यमातून कामगार मजदूर व कार्यकर्ते यांनी आपल्या हक्कासाठी सन्मानासाठी इंटकमध्ये सामील व्हावे असे आव्हान ॲड सुभाष माछरे यांनी केले.
Sucheta Anand Kulkarni tweet mediaSucheta Anand Kulkarni tweet mediaSucheta Anand Kulkarni tweet mediaSucheta Anand Kulkarni tweet media
MR
0
3
4
33
Anand Kulkarni - INTUC retweetledi
Sucheta Anand Kulkarni
Sucheta Anand Kulkarni@SuuchetaMPCCIC·
जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Sucheta Anand Kulkarni tweet media
MR
0
2
3
11