
बातमीची लिंक: mumbaitak.in/political-news…
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आज (4 मे) मतमोजणीच्या दिवशी ममता बॅनर्जी यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्यांचा पारंपरिक गड समजल्या जाणाऱ्या भबानीपूर (भवानीपूर) मतदारसंघातून भाजपचे शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे.
#MamataBanerjee

MR

