MUNDHWA POLICE STATION

55 posts

MUNDHWA POLICE STATION

MUNDHWA POLICE STATION

@MundhvaPolice

Katılım Ekim 2022
100 Takip Edilen224 Takipçiler
MUNDHWA POLICE STATION
MUNDHWA POLICE STATION@MundhvaPolice·
मुंढवा पोलीस ठाणे पुणे शहर. तृतीय पंतीची माणुसकी व मुंढवा पोलीस ठाणे पोलीसांनी दाखलविलेल्या मार्गामुळे परराज्यातुन पळुन आलेला १६ वर्षीय मुलगा सुखरुप कुटूंबियांचे ताब्यात. | pcbnewss.blogspot.com/2024/02/blog-p…
MR
0
0
2
229
MUNDHWA POLICE STATION
MUNDHWA POLICE STATION@MundhvaPolice·
*Pune Police News | मुंढवा पोलिसांनी जपली माणुसकी! पोलिसांनी घडविली आई-मुलाची तब्बल 12 वर्षानंतर भेट* *वाचा सविस्तर*👇👇 policenama.com/pune-police-ne…
MR
0
1
3
228
MUNDHWA POLICE STATION
MUNDHWA POLICE STATION@MundhvaPolice·
*Pune Crime : 'वाईन शॉप' फोडणारे आरोपी गजाआड* *वाचा सविस्तर* civicmirror.in/crime/accused-… *सीविक मिररच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा* bitly.ws/34KW7
MR
0
0
1
97
MUNDHWA POLICE STATION
MUNDHWA POLICE STATION@MundhvaPolice·
*Pune Mundhwa Police | कौटुंबिक वादातून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न, मुंढवा पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण* *वाचा सविस्तर*👇👇 policenama.com/pune-mundhwa-p…
MR
0
0
0
90
MUNDHWA POLICE STATION
MUNDHWA POLICE STATION@MundhvaPolice·
आज रोजी मुंढवा पोस्टे हद्दीत,उमेश गायकवाड यांचेघरी मा मंत्री चंद्रकांत पाटील हे दिवाळीनिमित्त आले होते. त्या ठिकाणी सायकल पेट्रोलिंग उपक्रम पाहून श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मुंढवा पोस्टे सायकल पेट्रोलिंग करणारे वपोनि ताम्हाणे व अंमलदार यांना मिठाई वाटून त्यांचे कौतुक केले.
MUNDHWA POLICE STATION tweet mediaMUNDHWA POLICE STATION tweet mediaMUNDHWA POLICE STATION tweet media
MR
1
0
3
185
MUNDHWA POLICE STATION
MUNDHWA POLICE STATION@MundhvaPolice·
आज दिनांक 24/10/2024 रोजी दसरा सणानिमित्त मुंढवा पो स्टे येथील वपोनि ताम्हाणे तसेच सपोनि करपे व अमलदार याचेसह मुंढवा केशवनगर व घोरपडी हद्दीत सायकल वर गस्त करून मंडळांना भेट देऊन नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या
MUNDHWA POLICE STATION tweet mediaMUNDHWA POLICE STATION tweet media
MR
0
0
4
207
MUNDHWA POLICE STATION
MUNDHWA POLICE STATION@MundhvaPolice·
मुंढवा पो स्टे हद्दीत सुरक्षिततेच्या, शांततेच्या अनुषंगाने व्हिजीबल पोलिसिंग करीता अनोखा उपक्रम. पोलीसांकडुन सायकल पेट्रोलिंग
MUNDHWA POLICE STATION tweet mediaMUNDHWA POLICE STATION tweet mediaMUNDHWA POLICE STATION tweet media
MR
1
0
8
182
MUNDHWA POLICE STATION
MUNDHWA POLICE STATION@MundhvaPolice·
*Pune Police Good Work : महिला सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त थेट कामगार वस्तीवर : ACP अश्विनी राख यांचा पथदर्शी उपक्रम - महाराष्ट्र मिरर* maharashtramirror.com/pune-police-go…
MR
0
2
8
211
MUNDHWA POLICE STATION
MUNDHWA POLICE STATION@MundhvaPolice·
*Pune Crime News | मुंढवा पोलिसांकडून केशवनगर परिसरात दहशत निर्माण करणार्‍यांना अटक, काढली 'धिंड'* *वाचा सविस्तर👇👇* policenama.com/pune-crime-new…
MR
0
1
11
192
MUNDHWA POLICE STATION
MUNDHWA POLICE STATION@MundhvaPolice·
*Crime news,,मुंढवा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी घरफोडीचा केला कौशल्यपुर्ण तपास तब्बल ५ लाख किमतीचे दागिने केले आरोपीकडुन हस्तगत* maharashtratodaynews.co.in/?p=3949 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
Haveli, India 🇮🇳 MR
0
1
6
149
MUNDHWA POLICE STATION
MUNDHWA POLICE STATION@MundhvaPolice·
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल…. मुंढवा पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार तानाजी देशमुख यांनी दिले धडे
MUNDHWA POLICE STATION tweet media
Haveli, India 🇮🇳 MR
1
0
8
141
MUNDHWA POLICE STATION
MUNDHWA POLICE STATION@MundhvaPolice·
*Pune Police Good work | मुंढवा पोलीसांची सर्तकता आणि हरवलेली मुलगी काही तासातच कुटुंबीयांच्या ताब्यात* maharashtramirror.com/pune-police-go…
Haveli, India 🇮🇳 MR
0
0
6
116
MUNDHWA POLICE STATION
MUNDHWA POLICE STATION@MundhvaPolice·
मुंढवा पोलीस स्टेशन कडील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्यासाठी*मुंढवा पोलीस स्टेशन व सह्याद्री हॉस्पिटल* यांच्या संयुक्त विद्यमाने *आरोग्य तपासणी शिबिर* चे आयोजन करण्यात आले होते.
MUNDHWA POLICE STATION tweet mediaMUNDHWA POLICE STATION tweet media
Haveli, India 🇮🇳 MR
0
0
8
236
MUNDHWA POLICE STATION
MUNDHWA POLICE STATION@MundhvaPolice·
मुलगी नामे राधिका तेजराज सोनकार वय 7 वर्षे ही राहत्या घरातून आईस शोधण्यास बाहेर पडली होती इसम नामे पांडुरंग गायकवाड यांनी पो स्टेला आणले असता सदर मुलीच्या आई-वडिलांचा शोध घेऊन महिला पोलीस हवालदार 5973 गावडे व पो शि 10323 गरजे यांनी तिला तिचे आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूप दिले आहे
MUNDHWA POLICE STATION tweet media
Pune, India 🇮🇳 MR
0
0
5
138
MUNDHWA POLICE STATION
MUNDHWA POLICE STATION@MundhvaPolice·
दि .26 जून जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन असल्याने मुंढवा पोस्टे येथे 05 KM.मॅरेथॉन अभियान राबवण्यात आले.सदर मॅरेथॉन साठी पोस्टे कडील अधिकारी व अंमलदार तसेच ब्ल्यू ब्रिगेड व सुप्रभात ग्रुप कडील 70 ते 80 स्थानिक लोकांनी यांनी सहभाग घेवुन चांगला प्रतिसाद दिला आहे.
MUNDHWA POLICE STATION tweet mediaMUNDHWA POLICE STATION tweet mediaMUNDHWA POLICE STATION tweet mediaMUNDHWA POLICE STATION tweet media
Mundhwa, Pune 🇮🇳 MR
1
0
4
122
MUNDHWA POLICE STATION
MUNDHWA POLICE STATION@MundhvaPolice·
मुलगी नामे डेजी अमर चव्हाण वय ४ वर्षे,राहणार -एफ एम सी वानवडी,पुणे ही मुलगी बी. टी.कवडे रोड घोरपडी पुणे या ठिकाणी मिळून आली असता तिचे आई-वडिलांचा शोध घेऊन नमूद वेळी सदर मुलगीस तिची आई नामे भारती अमर चव्हाण यांच्या ताब्यामध्ये सुखरूप देण्यात आले आहे.
MUNDHWA POLICE STATION tweet media
MR
0
0
7
116