My_MBMC
9.1K posts

My_MBMC
@My_MBMC
This is the official Twitter account of Mira Bhayandar Municipal Corporation (MBMC). Facebook Page : https://t.co/AjpNbvtopF
Mira Bhaindar, Maharashtra Katılım Haziran 2020
101 Takip Edilen10.2K Takipçiler

अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
महानगरपालिकेकडून जनगणना २०२७ ची प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात येत असून नागरिकांनी प्रगणकांना योग्य व अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
#MBMC #Census2027 #DigitalCensus #CitizenParticipation
(3/3)
MR

अनुषंगाने विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. प्रकल्पाची कामे निर्धारित मुदतीत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तसेच कंत्राटदारांना आवश्यक निर्देश मा. आयुक्तांनी दिले.
#MiraBhayandar #MBMC #BSUP #UrbanDevelopment #HousingProject
(2/2)
MR

नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी महानगरपालिकेकडून आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत.
#MiraBhayandar #MBMC #MonsoonPreparedness #DrainCleaning #CitizenSafety
(3/3)
MR

आज सोमवार, दिनांक २५ मे २०२६ रोजी मा. महापौर श्रीमती डिंपल मेहता यांनी सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नॅशनल हायवेवरील हॉटेल निलकमळ ते दिल्ली दरबार दरम्यान १३०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या कामाची संयुक्त पाहणी केली.
#MBMC #MiraBhayandar #MBMCUpdates #SuryaProject
MR

विभागाच्या सूचनांनुसार आवश्यक सुरक्षा उपाययोजना करून संबंधित कंत्राटदारास काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
#MBMC #MiraBhayandar #MBMCUpdates #SuryaProject #WaterDepartment
MR

स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत मिरा-भाईंदर शहराला देशात प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कृपया आपला मौल्यवान अभिप्राय नोंदवून शहर अधिक स्वच्छ, सुंदर व आदर्श बनविण्यास सहकार्य करावे.
cf.sbmurban.org
#SwachhSurvekshan2025_26


MR

मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम निर्धारित मुदतीपूर्वी भरून आकर्षक सवलतीचा लाभ मिळवा.
✔️ ३० जून २०२६ पूर्वी भरणा केल्यास ५% सूट
✔️ ३१ जुलै २०२६ पूर्वी भरणा केल्यास ३% सूट
✔️ रेन वॉटर हार्वेस्टिंग व सोलर वॉटर हीटिंग प्रणालीसाठी अतिरिक्त ५% सूट
#MiraBhayandar #MBMC #PropertyTax

MR

मान्सून पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व प्रतिबंधात्मक आणि तत्काळ उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.
#MBMC #MiraBhayandar #DisasterPreparedness #MBMCUpdates #PublicSafety
(2/2)
MR

नियोजन, क्षेत्रनिहाय अंमलबजावणी तसेच नागरिकांपर्यंत प्रभावी समन्वय साधण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जनगणना २०२७ अंतर्गत दिनांक १६ मे पासून सर्वेक्षण प्रक्रिया सुरू झाली असून १४ जून २०२६ रोजी पर्यंत ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
#Census2027 #DigitalCensus
(2/2)
MR

📲 दिलेल्या लिंकवर क्लिक करा:
👉 cf.sbmurban.org
#SwachhSurvekshan2025_26 #MiraBhayandar #CleanCity #citizenfeedback #SwachhBharat
(2/2)
MR



















