Sabitlenmiş Tweet
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️
14.4K posts

Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️
@NZadekar
📻आकाशवाणी #FmGoldMumbai आणि #FmRainbowMumbai चा श्रोता😍मराठी जुन्या गीतांची आवड🤩साधं राहणीमान😊 काही शब्दांचा आधार शब्दालंकार✍ सह्याद्रीचा दुर्गसेवक🚩
Dapoli, India Katılım Şubat 2017
4.6K Takip Edilen2.1K Takipçiler
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweetledi

एखादी बलात्काराची घटना घडली की त्याची लिंक मागण्याची..तो व्हिडिओ सोशल मीडियावर बघायला मिळावा यासाठी तडफड करणाऱ्यांची संख्या या देशात प्रचंड आहे..हे आताच्या प्रकरणावरून पुन्हा स्पष्ट झाले..अत्यंत घाण आणि निर्लज्ज प्रकारची ही “लिंक”पिसाट मानसिकता भारतीय समाजात रुजली आहे..इतक्या भयंकर प्रकरणावर आपल्याकडे कश्या पद्धतीने पहिले जाते हे यावरून स्पष्ट होते..

MR
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweetledi

दादर रत्नागिरीच्या जागी येणारी दादर गोरखपूर गाडी हे रोगाचं लक्षण आहे.मूळ रोग रेल्वेत बोकाळलेले उत्तर भारतीय हे आहे.त्याचा बंदोबस्त करण्यासाठी रेल्वेविरूद्ध आंदोलन झालं पाहिजे.
आमचे खासदार काय करताहेत?
महाराष्ट्रातल्या प्रत्येक रेल्वे स्थानकात सर्व स्तरांवर मराठी माणूस यावा यासाठी सर्वांनी मिळून कार्यक्रम आखूया.
लोक सोबत आले तरच काहीतरी होईल.
लोकांची रेल्वेविरूद्ध आंदोलनाची तयारी आहे का आणि काय आंदोलन करता येईल हे कृपया ९८६००९००९४ किंवा ७२०८१ ८६३५३ या क्रमांकांवर कळवावे.
इतर तपशील कळवला जाईल.

MR
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweetledi
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweetledi
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweetledi
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweetledi
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweetledi

Consistency हीच खरी power आहे
#motivation #successmindset #hardwork #consistency #growthmindset #marathimotivation #inspiration #selfgrowth
Motivation quotes, Success mindset, Hard work vs shortcut, Consistency motivation, Marathi motivational

English
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweetledi
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweetledi
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweetledi

तुम्ही तुमच्या रेशन कार्डची e-KYC पडताळणी' पूर्ण केली आहे का?
नसेल, तर आजच पूर्ण करा आणि अन्नधान्याचा लाभ अखंडित मिळवा.
e-KYC कुठे कराल?
1. तुमच्या जवळच्या रास्त भाव दुकानात
2. घरबसल्या MERA eKYC App द्वारे
अधिक माहितीसाठी rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

MR
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweetledi
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweetledi

रेशन कार्डची कामे आता फक्त एका क्लिकवर!
शिधापत्रिका डिजिटल झाल्यामुळे सरकारी कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाही. नाव नोंदणीपासून ते तक्रार निवारणापर्यंत सर्व कामे घरबसल्या ऑनलाईन करा. अधिक माहितीसाठी rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
@meedhulekar

MR
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweetledi

🌳 रेन्ट अ ट्री (Rent A Tree) –
- कोचीस्थित Rent A Tree हे स्टार्टअप लोकांना झाड भाड्याने घेण्याची अनोखी सुविधा देते.
- ग्राहकांना आंब्याचे झाड भाड्याने घेता येते आणि त्या झाडाचे संपूर्ण हंगामातील उत्पादन (आंबे) ग्राहकांना मिळते.
- यासाठी ग्राहकांना शेती करावी लागत नाही किंवा झाडाची देखभाल करावी लागत नाही.
महत्वाचे फायदे:
1. ग्राहकांसाठी:
- शहरी लोकांना शेतीचा आनंद मिळतो.
- थेट शेतातून ताजे आंबे मिळतात.
- शेतीचा अनुभव न घेता फळांचा लाभ घेता येतो.
2. शेतकऱ्यांसाठी:
- स्थिर आणि निश्चित उत्पन्न मिळते.
- झाडांची देखभाल करून अतिरिक्त आर्थिक फायदा होतो.
- ग्राहकांशी थेट जोडले जातात.
3. सामाजिक व पर्यावरणीय परिणाम:
- शाश्वत शेतीला प्रोत्साहन मिळते.
- शहरी व ग्रामीण लोकांमध्ये नवा दुवा तयार होतो.
- झाडे जपली जातात आणि पर्यावरण संरक्षणाला हातभार लागतो.
उद्दिष्ट:
- शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणे.
- ग्राहकांना थेट नैसर्गिक उत्पादनाचा अनुभव देणे.
- शेती व शहरी जीवन यामध्ये दुवा निर्माण करणे.
👉 ही संकल्पना शाश्वत शेती, ग्राहक-शेतकरी जोडणी आणि पर्यावरण संरक्षण यांना चालना देते.

MR
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweetledi
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweetledi
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweetledi

सामना जिंकल्यानंतर, विजयी मुलीच्या लक्षात आले की तिच्या
प्रतिस्पर्धी मुलीच्या चेहऱ्यावर निराशेचे भाव आहेत; तेव्हा तिने त्या
मुलीला मिठी मारली आणि आपल्या खांद्यावर उचलून घेतले. या दोन्ही
मुली आनंदाने हसताना दिसून आल्या. हे दृश्य म्हणजे 'क्रीडाभावने'चा
(Sportsmanship) एक सच्चा पुरावाच ठरले—एक असा क्षण, जिथे
विजय म्हणजे केवळ सामना जिंकणे नव्हते, तर मने जिंकणेही होते.
MR
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweetledi
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweetledi

हस्तर ची दंतकथा आहे,
सुरुवात – देवी आणि तिचा मुलगा
खूप जुनी दंतकथा सांगते की,
एक प्राचीन देवी होती – जिन्याकडे असीम सोने आणि अन्न होतं.👉 त्या देवीचा पहिला मुलगा म्हणजे हस्तर
पण तो बाकी देवांपेक्षा वेगळा होता…
तो खूप लोभी (greedy) होता
त्याला आईचं सगळं सोने आणि अन्न हवं होतं
पाप – लोभाची सुरुवात
हस्तरने:
आईचं सोने चोरलं
आणि अन्न चोरण्याचाही प्रयत्न केला
👉 पण इतर देवांना हे मान्य नव्हतं…
त्यांनी हस्तरला शाप देऊन मारायचा निर्णय घेतला देवीने हस्तरला वाचवलं, पण शिक्षा दिली:
त्याला आईच्या गर्भातच बंद केलं
तो पूर्ण जिवंत नाही आणि पूर्ण मृतही नाही
तो कायम अंधारात आणि भुकेला राहतो
👉 आणि म्हणून:
तो आजही सोने जपतो
पण त्याला अन्नाची भयंकर भूक आहे
तुम्बड गावातील रहस्य
काळ जसजसा गेला,
लोकांना कळलं की हस्तरकडे अफाट खजिना आहे.
👉 लोक काय करतात?
ते हस्तरच्या गुहेत जातात
त्याला फसवून सोने चोरण्याचा प्रयत्न करतात
👉 पण नियम आहे:
फक्त थोडंच घ्या
जास्त लोभ केला तर हस्तर जागा होतो… 😨
हस्तरची कथा आपल्याला सांगते:
लोभ हा सर्वात मोठा शत्रू आहे
जास्त हव्यास = नाश
माणसातला "हस्तर" म्हणजेच लोभ
रत्नागिरी जिल्ह्यात, तुम्बड नावाचे गाव आहे, तेथील हि घटना आहे.

MR
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweetledi

अवघ्या 6 वर्षांच्या मानस पाटीलने अरबी समुद्रात पीरवाडी समुद्रकिनाऱ्यापासून ते JNPT बंदरापर्यंतचे 17 किलोमीटरचे अंतर 4 तास 49 मिनिटांत पोहून पार करत इतिहास रचला. इतके मोठे अंतर पोहून जाणारा तो सर्वात कमी वयाचा जलतरणपटू ठरला आहे.
#ManasPatil #YoungestSwimmer #ArabianSeaSwim YS46
MR
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweetledi
















