Dr Narendra Kale

8.1K posts

Dr Narendra Kale banner
Dr Narendra Kale

Dr Narendra Kale

@NarendraKale5

प्रदेशाध्यक्ष- राष्ट्रवादी पदवीधर संघटना, महाराष्ट्र राज्य | अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य दंतपरिषद, मुंबई | अधिसभा सदस्य- डॉ. बा. आं. म. वि. छ. संभाजीनगर

Ambajogai, India Katılım Ocak 2016
253 Takip Edilen2.9K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Dr Narendra Kale
Dr Narendra Kale@NarendraKale5·
आपल्या बीडच्या मातीत व आदरणीय शरद पवार साहेबांनी रुजवलेली मूल्ये जोपासत माझा (डॉ. नरेंद्र काळे) आजवरचा संघर्षमय व प्रयत्नवादी जीवनप्रवास माहितीपटाच्या (Documentary) माध्यमातून मांडत आहोत. सदर माहितीपट आपल्यासमोर दोन भागांमधून प्रकाशित करत आहोत. माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनप्रवासावरील हा भाग- 2 नक्की पहा. व्यक्तिगत व कौटुंबिक जीवनप्रवासावरील हा भाग- 1 या अगोदर प्रकाशित झालेला असून तो अजून पाहिला नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर जाऊन नक्की पहा. सदर माहितीपटाची निर्मिती डॉ. नरेंद्र काळे मराठवाडा मित्रमंडळ यांनी केली असून त्यांचे यासाठी खूप आभार! माहितीपट माझ्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवरून प्रकाशित करण्यात आला आहे. तरी त्यांना नक्की फॉलो करा. भाग 1- youtu.be/XXoy5XYLLoo?si… भाग 2- youtu.be/mqNzfOtOF6Q?si… आपला, डॉ. नरेंद्र काळे Facebook- facebook.com/dr.narendrakale Twitter- x.com/narendrakale5 Instagram- instagram.com/dr.narendrakale YouTube- @Dr.NarendraKale" target="_blank" rel="nofollow noopener">youtube.com/@Dr.NarendraKa… @NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @RRPSpeaks @Awhadspeaks @rajeshtope11 @SandipKshirsagr @MahebubShaikh20 @kolhe_amol @ncpbeedspeaks @Sathespeaks #DrNarendraKale #Beed #बीड #SharadPawar #शरदपवार #pawarsaheb #Ambajogai #Documentary #मराठी
YouTube video
YouTube
YouTube video
YouTube
MR
2
5
42
8.5K
Dr Narendra Kale
Dr Narendra Kale@NarendraKale5·
"उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए।" ​आपल्या अद्भूत आणि काळजाला भिडणाऱ्या शायरीने उर्दू साहित्याला समृद्ध करणारे अझिम शायर डॉ. बशीर बद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांनी लिहिलेले शब्द आणि गझला रसिकांच्या मनात नेहमीच जिवंत राहतील.
Dr Narendra Kale tweet media
MR
0
0
0
25
Dr Narendra Kale
Dr Narendra Kale@NarendraKale5·
बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
Dr Narendra Kale tweet media
हिन्दी
0
1
1
18
Dr Narendra Kale
Dr Narendra Kale@NarendraKale5·
या परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांना २ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून ते १६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नियमित शुल्कासह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. तसेच १७ जून ते १९ जून २०२६ या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असेल.
MR
0
1
1
51
Dr Narendra Kale
Dr Narendra Kale@NarendraKale5·
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे रविवार दिनांक २६ जुलै २०२६ रोजी ४१ वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजेच सेट परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
Dr Narendra Kale tweet media
MR
1
1
1
55
Dr Narendra Kale
Dr Narendra Kale@NarendraKale5·
तर लातूर येथील श्री. सुंदरम वांगस्कर यांचा अपघातात मृत्यू झाला. या दुःखद घटनांमुळे त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक आणि सामाजिक संकट ओढावले आहे. मृत पावलेल्या शिक्षकांच्या कुटुंबियांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत आणि आधार देणे आवश्यक आहे. @mieknathshinde @SunetraA_Pawar @supriya_sule
MR
0
1
1
45
Dr Narendra Kale
Dr Narendra Kale@NarendraKale5·
सध्या राज्यात सुरू असलेले 'जनगणना २०२७, चे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत असताना राज्यातील तीन शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये कोल्हापूरचे श्री. भगवान पाटील व सांगोला येथील श्री. राजाराम ढोले यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने,
Dr Narendra Kale tweet media
MR
1
1
1
41
Dr Narendra Kale
Dr Narendra Kale@NarendraKale5·
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या व त्यांना सदैव प्रेरणा आणि लढण्याची उर्मी देणाऱ्या, वेळप्रसंगी स्वतःचे दागिने गहाण ठेऊन मुलांच्या पोटची भूक भागवणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! #RamabaiAmbedkar
Dr Narendra Kale tweet media
MR
0
1
1
31
Dr Narendra Kale
Dr Narendra Kale@NarendraKale5·
लातूरचे विस्तार कृषि विद्यावेत्ता मा. डॉ. वसंत सुर्यवंशी जी उपस्थित होते. यांच्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी, कृषी तज्ज्ञ, मार्गदर्शक आणि परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
MR
0
1
1
8
Dr Narendra Kale
Dr Narendra Kale@NarendraKale5·
या सर्व कर्तृत्ववान मान्यवरांचे मी मनापासून अभिनंदन करतो. या सोहळ्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा सद्भावना मंचचे सचिव मा. डॉ. सय्यद रफिक पारनेरकर जी, महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त मा. श्री. सुधाकर देशमुख जी आणि
MR
1
1
1
14
Dr Narendra Kale
Dr Narendra Kale@NarendraKale5·
📍 उंदरी (ता. केज, जि. बीड) येथे कर्मयोगी डॉ. बाळासाहेब ठोंबरे-पाटील स्मृती प्रतिष्ठान आयोजित एकादश पुण्यस्मरण, पुरस्कार वितरण व शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित 'खरीप पीक परिसंवाद व आत्मभान जागृती' कार्यक्रमाचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले.
Dr Narendra Kale tweet mediaDr Narendra Kale tweet mediaDr Narendra Kale tweet mediaDr Narendra Kale tweet media
MR
1
1
1
45
Dr Narendra Kale
Dr Narendra Kale@NarendraKale5·
आज राज्यात ज्यांनी गुन्हे केले त्या गुन्हेगारांना मोकाट सोडून विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. विकासजी लवांडे यांना मिळालेल्या न्यायातून पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले की अखेर विजय सत्याचाच होतो.
MR
0
1
1
23
Dr Narendra Kale
Dr Narendra Kale@NarendraKale5·
आज न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकासजी लवांडे यांना जामीन मंजूर केला आहे. यानिमित्ताने तपास यंत्रणांचा गैरवापर करून खोटी कलमे लावून करण्यात आलेल्या कारवाईला चपराक बसली आहे. @VikasLawande1
Dr Narendra Kale tweet media
MR
1
1
2
29
Dr Narendra Kale
Dr Narendra Kale@NarendraKale5·
ही भूमिका विद्यार्थ्यांच्या हिताची नाही. शासनाने आंदोलक विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पाळावा. मा. मुख्यमंत्री महोदय, कृपया या प्रकरणात तातडीने लक्ष घालून पदभरतीचे आदेश द्यावेत, ही नम्र विनंती! @mieknathshinde @SunetraA_Pawar
MR
0
1
1
15
Dr Narendra Kale
Dr Narendra Kale@NarendraKale5·
गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षकांची पदे रिक्त आहेत. एका बाजूला 'NEP २०२०' अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या गप्पा मारायच्या आणि दुसऱ्या बाजूला मात्र हक्काचे क्रीडा शिक्षकच द्यायचे नाहीत,
Dr Narendra Kale tweet media
MR
1
1
1
23
Dr Narendra Kale
Dr Narendra Kale@NarendraKale5·
सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे, उत्तम प्रशासकीय कौशल्य असणारे लोकनेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #vilasraodeshmukh
Dr Narendra Kale tweet media
MR
0
1
1
55
Dr Narendra Kale
Dr Narendra Kale@NarendraKale5·
भारतीय सैन्य दलात सलग २६ वर्षे देशसेवा करून सन्मानाने सेवानिवृत्त झालेले माझे वर्गमित्र नायब सुभेदार श्री. इंद्रजीत आत्माराम भोसले यांच्या 'सेवापूर्ती सन्मान सोहळा' कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. पुढील सुखी आणि समृद्ध सेवानिवृत्त आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
Dr Narendra Kale tweet media
MR
0
1
2
43
Dr Narendra Kale
Dr Narendra Kale@NarendraKale5·
मात्र सरकार यावर कोणत्याच उपाययोजना करताना दिसत नाही. हेच ते अच्छे दिन का?
MR
0
1
1
10
Dr Narendra Kale
Dr Narendra Kale@NarendraKale5·
हेच ते अच्छे दिन का? इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत चालले असून परिणामी सर्वसामान्यांवरील आर्थिक बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबे होरपळून निघत आहेत. घरखर्च आणि प्रवासाचा खर्च भागवताना मध्यमवर्गीयांची प्रचंड ओढाताण होत आहे.
Dr Narendra Kale tweet media
MR
1
2
5
30