
श्री शंकर महाराज यांचा ७९ वा समाधी उत्सव सोहळा ठाण्यातील काबाड आळी, चरई येथे निखिल बुडजडे यांच्यावतीने आणि सद्गुरु शंकर महाराज सेवेकरी, ठाणे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहून श्री शंकर महाराजांचं दर्शन घेतलं. तसेच या कार्यक्रमाचं उत्तम नियोजन केल्याबद्दल आयोजकांचं कौतुक केलं.
#nareshmhaske #ShankarMaharaj #SamadhiUtsav #79thUtsav #Thane #Charai #KabadaAali




MR












































