अंगुलीमाल📿

2.5K posts

अंगुलीमाल📿 banner
अंगुलीमाल📿

अंगुलीमाल📿

@NkWankhade

☸️

Katılım Mayıs 2021
171 Takip Edilen361 Takipçiler
Graphite
Graphite@Graphit1111·
ह्या भीमकन्या केव्हापासून पासुन Buddhist झाल्या? आंबेडकरवादी xxxx समाज आहे.
MR
5
1
18
1.6K
अंगुलीमाल📿 retweetledi
सम्यक Buddhist Konkani Marathi Day Trader
संयुक्त जयंत्या... एक भ्रम आणि आंबेडकरी चळवळीचा अपमान.! ------------------ फक्त भिमजयंती -------------------- खऱ्या आंबेडकरी बौद्ध समाजाचा मार्ग आंबेडकरी बौद्ध समाजाला एक धक्कादायक,पण अत्यंत आवश्यक सत्य सांगितले पाहिजे..!
सम्यक Buddhist Konkani Marathi Day Trader tweet media
MR
6
26
138
2.2K
अंगुलीमाल📿 retweetledi
Pinky 🪷⛩️☸️
Pinky 🪷⛩️☸️@BerenMK73019710·
हे लॉजिक लावणारे लोक भारी आहेत. बाबासाहेबांनी गुरू मानले महात्मा फुले ना महात्मा फुले नी गुरू मानले छत्रपती शिवाजी महाराज यांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी गुरू मानले संत तुकाराम यांना आणि संत तुकाराम यांनी गुरू मानले भगवान बुद्धांना 🤔 1/1🧵
Pinky 🪷⛩️☸️ tweet media
Bhante Sumit Ratan@bhantesumit

100 करोड़ आबादी के लिए बड़ा संदेश

MR
9
4
46
1.6K
अंगुलीमाल📿 retweetledi
कदाचित
कदाचित@krunalgaikwad15·
ज्यावेळेस @Prksh_Ambedkar साहेब एकत्र निवडणुकीत यायला तयार होते तेव्हा त्यांनी एक अट टाकली होती की, स्टॅम्प पेपरवर लिहून द्या निवडणुकीनंतर भाजप मध्ये जाणारं नाही.. लोकसभा असो विधानसभा त्यांनी सांगितले त्यासर्व गोष्टी पुढे झाल्या पण तुम्ही मतदार जात धर्म पाहून मत वंचित बहुजन आघाडी ला देऊ शकले नाहीत... एक सांगू का लोकांना भ्रष्टाचाराची सवय झाली आहे.. त्यामुळे त्यांना देखील तसेच नेते हवे आहेत... उद्या वंचित बहुजन आघाडी सत्तेत आलीतर भ्रष्टाचार करू शकणार नाही लोकांची काम होतील म्हणून लोकांना चांगल दाखवलं जात नाही.... सुधरा जरा...
कदाचित tweet media
MR
2
21
137
9.4K
अंगुलीमाल📿 retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
स्वराज्याचे जनक, बहुजन प्रतिपालक, राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन! #छत्रपती_शिवाजी_महाराज #ShivajiMaharaj
Prakash Ambedkar tweet media
MR
8
98
493
3.7K
Pinky 🪷⛩️☸️
Pinky 🪷⛩️☸️@BerenMK73019710·
सगळ्या महापुरुषांच्या जयंती होतात. तेव्हा कुणी असे बॅनर नाही बनवीत. 🤔 फक्त ज्यांची जयंती असते त्याचे बॅनर बनतात. आणि जयंतीला फोटो पण त्यांचेच असतात इतर कुणाचे नाही. मग फक्त भीमजयंतीला बॅनर वरती ही गर्दी का ??? बॅनर वरती फक्त तथागत भगवान बुद्ध, चक्रवर्ती सम्राट असोक महान, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई असाव्यात. फुकटची जत्रा नका भरवू. भीमजयंती कमी राजकारणी बॅनर जास्त वाटतात. बंद करा आता हे सोंग. आता तरी समाजात जागरूकता आणा.
Er. Gautam Gajbhiye@GautamSDG

फक्‍त सम्राट अशोक महाराज, तथागत Gautam Buddha, बाबासाहेब, ramai यांचेच फोटो असायला हवेत. As माझे मत आहे. Vina कारण बाकीच्यांचे gardi nako.

MR
13
24
160
7.9K
Vîshāl
Vîshāl@lordvishalkumar·
It’s my birthday today!
English
13
0
28
729
अंगुलीमाल📿 retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
आज मैने आंबेडकरवादी यूट्यूबर @MukeshMohannn से फोन पर बात की। मुकेश ने हाल ही में कारवां मैगज़ीन के एक आर्टिकल पर एक वीडियो बनाया था। जिसमें BJP के केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की बीफ एक्सपोर्ट करने वाली कंपनी के बारे में बताया गया था। इससे गुस्साए मंत्री नितिन गडकरी ने मुकेश मोहन को 50 करोड़ रुपये का मानहानि का नोटिस भेजा। पुलिस ने उनका मोबाइल फोन जब्त कर लिया। सरकार के खिलाफ बोलने वालों को धमकाना और उनके सोशल मीडिया अकाउंट बंद करने की घटनाएं पूरे देश में शुरु हैं। हम सरकार कि निंदा करते हैं। और हम सब मुकेश मोहन के साथ खडे हैं। #StandWithMukeshMohan
Prakash Ambedkar tweet media
हिन्दी
215
1.8K
6.4K
145K
अंगुलीमाल📿 retweetledi
Pinky 🪷⛩️☸️
Pinky 🪷⛩️☸️@BerenMK73019710·
समाजात गोंधळ निर्माण करणारा विडिओ, डॉ बाबासाहेब बोधिसत्व आहे, बोधिसत्व फक्त बुद्धांसमोर नतमस्तक होतात, शिवकाळात अस्पृश्यता होती, सतिप्रथा होती, पुरोहितशाही होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीचे पुरस्कर्ते होते, यामुळे असे विडिओ बनवून कुठेही संबंध जोडू नका, आणि समाजात गोंधळ निर्माण करू नका. अशा लोकांनी पुर्वी संदर्भ द्यावा की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कुठे असे म्हटले आहे. शिवाजी राजाची समाधी 200 वर्ष कुणाला माहिती नव्हती. ती समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी करणारे जोतिबा फुले हे होते. अशा प्रकारे महापुरुषांचे अपमान करू नये. भारताचे संविधान हे बौद्ध धम्माच्या तत्वावर आधारीत आहे. बौद्ध काळात गण व्यवस्था होती. समता, समानता, न्याय, बंधुता, एकता ई सर्व बौद्ध धम्माची शिकवण आहे. राष्ट्राचे प्रतीक बौद्ध सम्राट असोक महान यांनी निर्माण केलेले धम्म स्तंभ आहे. देशाच्या झेंड्यावर बौद्ध धम्म असोक चक्र आहे. असे खोटे, निरर्थक कुठेही संबधं न जुडणारे,फालतू post करू नये. आज भरपूर लोक जागृत आहेत. टिप :- माझा कोणाला विरोध नाही, ai चा वापर चांगला करा.
Pinky 🪷⛩️☸️ tweet mediaPinky 🪷⛩️☸️ tweet media
Pinky 🪷⛩️☸️@BerenMK73019710

पुरोगामी चळवळ बौद्धांमध्ये राबविण्यापेक्षा पुरोगामी लोकांनी स्वतःच्या समाजात चालवावी.

MR
5
28
104
4.2K
अंगुलीमाल📿 retweetledi
That Girl
That Girl@IncognitoCynic·
चक्रवर्ती सम्राट अशोक, एक असा राजा ज्यांनी युद्धातून शांतीकडे, सत्ता तृष्णेतून धर्मनीतीकडे आणि विजयाच्या हव्यासातून मानवतेकडे वाटचाल केली. आज त्यांची जयंती साजरी करताना, आपण त्यांचं स्मरण करतो. अहिंसा, करुणा, समता आणि लोककल्याणाच्या मूल्यांसाठी! #SamratAshokaJayanti #SamratAsoka
MR
6
30
80
1.9K
अंगुलीमाल📿 retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
सत्तेचा उपयोग प्रजेच्या उद्धारासाठी आणि नैतिक उत्थानासाठी असावा, असा नवा आदर्श निर्माण करणाऱ्या सम्राट अशोकांना विनम्र अभिवादन! मानवासोबतच मुक्या प्राण्यांसाठीही दवाखाने उघडणारे, रस्ते, विहिरी आणि वृक्षारोपणासारखी लोक कल्याणकारी कामे करणारे ते पहिले 'कल्याणकारी राजा' होते. भारताच्या तिरंग्यावरील 'अशोक चक्र' हे त्यांच्याच गतिशील आणि न्यायपूर्ण विचारांचे प्रतीक आहे. तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रगतशील आणि न्यायप्रिय विचारांना उजाळा देऊया. शांती, अहिंसा आणि मानवकल्याणाचा जयघोष करणाऱ्या सम्राट अशोक यांना विनम्र अभिवादन! #सम्राट_अशोक_जयंती #SamratAshoka
Prakash Ambedkar tweet media
MR
39
351
1.3K
20.7K
अंगुलीमाल📿
चक्रवर्ती प्रियदर्शी, देवांप्रिय सम्राट असोक महान यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय धम्म सदिच्छा! #सम्राटअसोकजयंती
अंगुलीमाल📿 tweet media
MR
0
0
2
26
अंगुलीमाल📿 retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
Somanath Surywanshi Case ― आज औरंगाबाद खंडपीठात शहीद सोमनाथ सूर्यवंशी हत्येप्रकरणी आज सुनावणी पार पडणार आहे. त्यासाठी न्यायालयात दाखल झालो. #JusticeForSomanathSuryawanshi
Prakash Ambedkar tweet mediaPrakash Ambedkar tweet media
MR
6
70
391
3.3K
अंगुलीमाल📿
@BerenMK73019710 नक्की तुम्ही स्वतः याबद्दल माहिती घ्या आणि लिहा.या मुद्द्यांवर नमो बुद्धाय, जय भीम🙏
MR
0
0
0
12
Pinky 🪷⛩️☸️
Pinky 🪷⛩️☸️@BerenMK73019710·
@NkWankhade 😱😨 मी कधी ऐकले नाही. पहिल्यांदा तुमच्या कडून माहिती मिळाली. धन्यवाद 🙏🏻 यावर लिहिते , संपूर्ण माहिती काढून. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसात आणले. 22 प्रतिज्ञा याकरिताच दिल्या आपले लोक असे मुर्ख बनत चाललेत पागल लोकांना देव मानून पूजत आहेत.
MR
1
1
2
50
Pinky 🪷⛩️☸️
Pinky 🪷⛩️☸️@BerenMK73019710·
मी मागील पाच ते सहा वर्षापासून आमच्या एरियातील बुद्ध विहारातील महिला मंडळ सदस्यांना प्रश्न करायची. जेव्हा विहारात कुठली मीटिंग असायची . कि आमचा युवा वर्ग मीटिंग, धार्मिक, सामाजिक कार्यात का येत नाही??? मी नेहमीच आपल्या वडीलधाऱ्यांना हा प्रश्न केला आहे. मला म्हणायचे ते येत नाही. तु आण त्यांना. पण युवा एकत्र दिसतील तेव्हा काही विचार मांडू शकेन. आमची युवा पिढी समाज आणि धम्मापासून दूर गेली आहे. स्वतःचे अस्तित्व स्वाभिमान असे काहीच उरले नाही त्यांच्यात. जिथे कुठे कुठल्या धर्माचे कार्यक्रम असले तिथे दिसतात पण विहारात मुळीच नाही. जेव्हा आमच्या विहारात त्यागमुर्ती माता रमाई जयंती साजरी झाली नाही मी एरियातील एका दादाला भेटले. ते समाज कार्यात सक्रिय आहेत. तेव्हा त्याना विचारले कि आपल्या एरियातील युवा वर्ग विहारात का येत नाही.विहारात जे महिला मंडळ आहे ते विहारात कुठलेच कार्यक्रम घेत नाही.असे ते मला बोलले.युवानी पुढाकार घ्यावे तेव्हा लहान मुले पण येतील, महिला येतील हे विचार मी मांडले. तेव्हा ते दादा बोलले जे महिला मंडळ आहे ते कुणालाही विहारात कुठल्या कार्यात घेत नाहीत.मी जेव्हा बुद्ध विहार समन्वय समिती पुढे हा प्रश्न मांडला ते सर मला बोलले, बेटा सगळयांच विहारांची हिच स्थिती आहे. मी मग काही लोकांसोबत चर्चा केली. महाराष्ट्रात सगळीकडे हिच स्थिती आहे असे आढळले. विहार बनले तेव्हा पासून विहारात 15,20,25 वर्षा पासून विहाराच्या कमिटीत कुठलाच बदल होत नाही. ते लोक पद सोडायला तयार नाहीत. विहारात कुठलेच असे धम्म कार्य, लहान मुलांकरिता धम्म वर्ग, समोरच्या पिढीला मार्गदर्शन पर कार्यक्रम विहारात होत नाही.विहारात अभ्यासिका चालत नाही. नवीन पिढीला सुद्धा विहार कमिटी मध्ये सहभागी करावे. त्यांना जवाबदाऱ्या द्याव्या तेव्हा समोरची पिढी घडेल. नवीन उपक्रम युवा पिढी उत्तम प्रकारे राबवू शकते. भारतीय बौद्ध महासभेने सर्व बौद्ध विहाराला दर पाच वर्षात विहार कमिटी सदस्य बदलविण्यास सांगावे जेणे करून समाजात एकता, बंधुता टिकून राहील. समाजातील लेखक, कार्यकर्ते, विचारवंत जे आपल्या समाजातील प्रश्ना विषयी जागृत आहेत ते व्यक्त होत आहेत. @Prksh_Ambedkar @Bhimrao @RamdasAthawale @NitinRaut_INC @rahulgaikwad02
Pinky 🪷⛩️☸️ tweet media
MR
6
5
70
2.4K
अंगुलीमाल📿
@BerenMK73019710 तेथील मंदिरावर पंचशील ध्वज लावला आहे गौतम बुद्ध यांची मूर्ती बसवली आहे गुणवंत बाबा च्या मंदिरात पुस्तक स्टोल आहेत तेथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तके विक्रीसाठी पण आहेत🤦आणि गुणवंत बाबा च्या आरती आधी बुद्ध वंदना घेतली जाते🙆
MR
1
0
0
33
अंगुलीमाल📿
@BerenMK73019710 नागपूर ,अमरावती, अकोला, येथील सोसिल मीडियावर बाबासाहेबांच्या विचारांचे कट्टर समर्थक असल्याचं दाखवतात पण, आचरणात काहीच नाही वित्तू बाबा गुणवंत बाबा हे विदर्भातील आपल्या समाजातील लोकांचे देव झाले आहेत. त्या गुणवंत बाबा च जेथे मंदिर आहे लाखांनावाडी ला तेथे तर लय गंभीर प्रकार आहे.
MR
1
0
2
35
अंगुलीमाल📿
@BerenMK73019710 गुणवंत बाबा विदर्भात आपल्या समाजात खूप फेमस आहे आपले लोक खूप मानतात त्याला
MR
1
0
2
51
अंगुलीमाल📿 retweetledi
सम्यक Buddhist Konkani Marathi Day Trader
सिलेंडर ला मतदान केले असते तर... सिलेंडर साठी भीक मागायची वेळ आली नसती...
MR
3
23
175
3.3K
अंगुलीमाल📿 retweetledi
सत्य शोधक 🚩सनातनी 🚩
शून्यवाद हा बुद्ध धर्माचा सिद्धांत आहे. तो बौद्ध धर्माची एक विशेष शाखा आहे. सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी बौद्ध विहार शोधून काढले. सम्राट अशोक यांच्या शिलालेखांत संख्यागणना आहे. मिथॉलॉजी वेदांची सर्वात जुनी प्रत शिवाजींपेक्षा फक्त 150 वर्षे जुनी आहे.
आशीष माळी@Garjana206

शून्याचा शोध भारताने लावला हे सिद्ध केले ते आर्कीओलॉजीकल सर्वे ऑफ इंडियाचा संस्थापक सर अलेक्झांडर कनिंगहम ह्यांनी१८७१ मध्ये ग्वाल्हेर च चतुर्भुज मंदिर च शिलालेख अर्थ लावून जगापुढे आणला शून्याचा जनक भारत होता ह्यावर शिक्कामोर्तब झाले.ग्वाल्हेर किल्ल्याच्या ईशान्येला एक

MR
5
11
44
1K