Office of Uddhav Thackeray

4.1K posts

Office of Uddhav Thackeray banner
Office of Uddhav Thackeray

Office of Uddhav Thackeray

@OfficeofUT

Official account of the Office of @ShivSenaUBT_ Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Former Chief Minister of Maharashtra

Mumbai, India Katılım Haziran 2019
12 Takip Edilen1.7M Takipçiler
Office of Uddhav Thackeray
UddhavSaheb Thackeray #LIVE | हिरक महोत्सवी सोहळा | तबेला मैदान श्रमिक जिमखान | श्रमिक जिमखान, डिलाईल रोड, मुंबई x.com/i/broadcasts/1…
MR
6
29
137
2.3K
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
UddhavSaheb Thackeray #LIVE | विधानपरिषद | पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे | महाराष्ट्र विधानभवन, मुंबई x.com/i/broadcasts/1…
MR
6
35
132
3.2K
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
UddhavSaheb Thackeray #LIVE | एक्सपोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टिक कोर्सचा शुभारंभ | शिवसेना भवन, दादर, मुंबई x.com/i/broadcasts/1…
हिन्दी
1
14
34
2.2K
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
UddhavSaheb Thackeray #LIVE | स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित मराठी भाषा दिवस | बिर्ला मातोश्री सभागृह, मरीन लाईन्स, मुंबई x.com/i/broadcasts/1…
MR
10
42
224
6.7K
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!
Office of Uddhav Thackeray tweet media
MR
20
112
1.1K
10.2K
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला! मी मुख्यमंत्री असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला, तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत. महाराष्ट्रात ते ‘दादा’ म्हणून लोकप्रिय होते. ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली. ते सर्वार्थाने ‘दादा’ होते. दादांना माझ्यातर्फे, ‘ठाकरे’ व शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली!
MR
54
629
7K
179.6K
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
UddhavSaheb Thackeray #LIVE | साहेबांची जन्मशताब्दी | श्री षण्मुखानंद सभागृह, सायन, मुंबई x.com/i/broadcasts/1…
हिन्दी
7
50
230
13.4K
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
UddhavSaheb Thackeray #LIVE | शिवगर्जना सभा | मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान, खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर x.com/i/broadcasts/1…
MR
23
48
174
9.8K
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी The Indian Express वृत्तपत्राला दिलेली ही मुलाखत नक्की वाचा! indianexpress.com/article/politi…
Office of Uddhav Thackeray tweet media
MR
46
89
482
13.3K
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
UddhavSaheb Thackeray #LIVE | जाहीर सभा | हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब ग्राऊंड), शिवाजी नगर, नाशिक x.com/i/broadcasts/1…
हिन्दी
13
56
253
5.3K
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
UddhavSaheb Thackeray #LIVE | बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ | मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा | शिवसेना भवन, दादर, मुंबई x.com/i/broadcasts/1…
MR
28
50
219
6K
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी!
Office of Uddhav Thackeray tweet mediaOffice of Uddhav Thackeray tweet mediaOffice of Uddhav Thackeray tweet media
MR
125
280
2.7K
32.3K
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
UddhavSaheb Thackeray #LIVE | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्यांची संयुक्त पत्रकार परिषद | हॉटेल ब्लू सी, वरळी, मुंबई x.com/i/broadcasts/1…
MR
32
86
448
9.6K
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
UddhavSaheb Thackeray #LIVE | ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष वर्धापन दिन सोहळा! | श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, दादर, मुंबई x.com/i/broadcasts/1…
MR
26
51
170
9.7K