
तुम्ही सुद्धा मराठी शाळेत शिकले असाल आणि आपली मराठी भाषा वाचवायची असेल, तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत या भावनेशी सहमत असाल तर ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला आवाज सरकारपर्यंत बुलंद करा!
#school #zpschool #marathischool #student #VijayWadettiwar




MR












