Dr. Omprakash Shete

614 posts

Dr. Omprakash Shete banner
Dr. Omprakash Shete

Dr. Omprakash Shete

@OmprakashShete

President of Ayushman Bharat - Mission Maharashtra | Ex-Secretary, Health Ministry, GOI | Former OSD to CM, CM Medical Asst. Cell, Mumbai. #OmPrakashShete

New Delhi, India Katılım Haziran 2020
126 Takip Edilen1.9K Takipçiler
Dr. Omprakash Shete
Dr. Omprakash Shete@OmprakashShete·
समाजसेवेचा आदर्श गौरव! 🎉 आज पुण्यनगरीत विधान परिषदेचे सभापती मा.ना.प्रा. राम शिंदे सरांच्या शुभहस्ते सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र यांच्या वतीने *“आदर्श समाजसेवा पुरस्कार”* प्राप्त झाला. यावेळी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, विधान परिषद सदस्य आ. श्रीकांत भारतीय, आ.डॉ. मनिषाताई कायंदे, आ.राजू खरे, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी व समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची गावगाड्यातील कारभाऱ्यांनी दखल घेतली. या सन्मानाने सेवाभाव आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीवर शिक्कामोर्तब झाले आहे. खरं तर सरपंच परिषदेच्या राज्य कार्यकारणीने दिलेला आदर्श समाजसेवा पुरस्कार ही माझ्यासाठी अगदी सुखद बाब आहे. मात्र माझ्यासाठी हा केवळ सन्मान नसून राज्यातील लाखो सरपंचांकडून मिळालेली आरोग्य सेवेची पावती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावर टाकलेला विश्वास व जबाबदारी समर्थपणे पार पाडत असताना अशा पुरस्काराने शंभर हत्तीचे बळ मिळते व आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. 🙏 - डॉ. ओमप्रकाश सदाशिव शेटे (अध्यक्ष, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती, महाराष्ट्र राज्य) #dromprakashshete #AyushmanBharat #DevendraFadnavis #CMOMaharashtra
Dr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet media
MR
0
0
0
15
Dr. Omprakash Shete
Dr. Omprakash Shete@OmprakashShete·
|| जनता दरबार || जनतेचा आवाज, तत्पर निराकरण. २२९ माजलगाव विधानसभा विकास हीच जात विकास हाच धर्म
MR
0
0
1
14
Dr. Omprakash Shete
Dr. Omprakash Shete@OmprakashShete·
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ.अर्चनाताई चाकूरकर यांची त्यांच्या 'देवघर' या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मित्र शशिकांत बिराजदार यांच्यासह स्नेहीजन उपस्थित होते. #dromprakashshete #DevendraFadnavis #BJP4Maharashtra #AyushmanBharat
Dr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet media
MR
0
0
2
43
Dr. Omprakash Shete
Dr. Omprakash Shete@OmprakashShete·
औसा येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा आमचे स्नेही भीमाशंकर आप्पा राचट्टे यांचे सुपुत्र चि. प्रसन्न व चिसौकां प्राजक्ता यांच्या शुभविवाह प्रसंगी उपस्थित राहून नव दाम्पत्यांना भावी आयुष्यासाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या. यावेळी मित्रवर्य आमदार अभिमन्यूजी पवार, माजी मंत्री बस्वराजजी पाटील आदी मान्यवर समवेत उपस्थित होते.
Dr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet media
MR
0
0
4
115
Dr. Omprakash Shete
Dr. Omprakash Shete@OmprakashShete·
जिल्हापरिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, राजेगाव भूमिपूजन समारंभ… २२९- माजलगाव विधानसभा विकास हीच जात विकास हाच धर्म
MR
1
1
1
50
Dr. Omprakash Shete
Dr. Omprakash Shete@OmprakashShete·
जनसेवेचा नवा संकल्प! 'छबी सेवा फाउंडेशन' आणि 'छबी विश्व फाउंडेशन' यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आज संपन्न झाले. यावेळी आयोजित 'ओरल कॅन्सर तपासणी व जनजागृती शिबिर' हा खऱ्या अर्थाने समाजाच्या आरोग्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. सामान्यातील सामान्य माणसाला वेळेवर उपचार आणि मार्गदर्शन मिळावे, यासाठी अशा संस्थांचे कार्य प्रेरणादायी आहे. कॅन्सरसारख्या आजाराबद्दल वेळीच जनजागृती होणे काळाची गरज आहे आणि हा उपक्रम त्यासाठी अत्यंत मोलाचा ठरेल. समाजातील गरजूंपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी हे केंद्र नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल. #dromprakashshete #CMOMaharashtra #DevendraFadnavis #AyushmanBharat #OralCancerCare
Dr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet media
MR
1
0
3
40
Dr. Omprakash Shete
Dr. Omprakash Shete@OmprakashShete·
गोरगरिबांच्या रुग्णसेवेचा 'महाराष्ट्र पॅटर्न'! 🚩 राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित 'आयुष्मान भारत’ आणि ' महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य' योजनेने आरोग्याच्या क्षेत्रात क्रांती घडवली आहे. केवळ बीडच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना या योजनेचे कवच मिळाले आहे. पैशाअभावी कोणाचेही उपचार थांबू नयेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आदेश व संकल्पना आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रिद घेऊन 'आयुष्मान भारत' या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्र हा देशात एक नंबरवर येत आहे हे आपल्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे. #dromprakashshete #ayushmanbharat #CMOMaharashtra #DevendraFadnavis
Dr. Omprakash Shete tweet media
MR
0
0
2
41
Dr. Omprakash Shete
Dr. Omprakash Shete@OmprakashShete·
"जनआरोग्य योजनांमधील तांत्रिक अडचणींचे निवारण आणि धोरणात्मक चर्चा" जनसामान्यांच्या आरोग्यासाठी आणि रुग्णसेवा अधिक सुलभ करण्यासाठी आज मुंबईतील जीवनदायी भवन येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने आयुष्मान कार्ड मिळवण्यातील अडचणी, रुग्णालयांची देयके आणि तांत्रिक पोर्टलचा वापर सुलभ करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आरोग्य योजनेचा लाभ घेताना कोणत्याही रुग्णाची अडवणूक होऊ नये आणि रुग्णालयांनाही पारदर्शक पद्धतीने काम करता यावे, यासाठी प्रशासकीय स्तरावर आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. #dromprakashshete #ArogyaMaharashtra #jeevandayeebhavan #AyushmanBharat #DevendraFadnavis
Dr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet media
MR
0
1
2
155
Dr. Omprakash Shete
Dr. Omprakash Shete@OmprakashShete·
आढावा बैठक... बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आयुष्यमान भारत योजनेचा आढावा घेण्यासाठी व्यापक बैठक झाली. सर्वसामान्य नागरिकांना सुलभ आरोग्य सुविधा पुरवणे ही आमची प्राथमिकता असून त्यात कसलीही कसूर खपवून घेतली जाणार नाही. तक्रार आल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल अशा कडक सूचना यावेळी दिल्या. #Beed #AyushmanBharat #dromprakashshete #jeevandayeebhavan #ArogyaMaharashtra
Dr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet media
MR
0
0
4
146
Dr. Omprakash Shete
Dr. Omprakash Shete@OmprakashShete·
संसदेत गरजणारे 'बॅ. नाथ पै' आणि सिंधुदुर्गच्या आरोग्य व्यवस्थेतील एक 'ऐतिहासिक दिवस'! सिंधुदुर्गवासीयांसाठी आरोग्याची नवी 'लाईफलाईन'! 🏥✨ बॅरिस्टर नाथ पै यांच्या कल्याणकारी विचारांचा वारसा पुढे नेत, आज नेरुर (ता. कुडाळ) येथील 'यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालयात' अद्ययावत शस्त्रक्रिया विभागाच्या विस्तारीत कक्षाचा आणि महाआरोग्य शिबिराचा भव्य शुभारंभ करण्यात आला. के.एल.ई. (KLE) विद्यापीठ, डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल (बेळगाव) आणि बॅ. नाथ पै फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागात जागतिक दर्जाची आरोग्य सेवा पोहोचवण्याचा हा एक ऐतिहासिक प्रयत्न आहे. सर्वांत महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे, येथे 'आयुष्यमान योजनेअंतर्गत' रुग्णांवर मोफत उपचार होणार आहेत. या गौरवास्पद क्षणी राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेशजी राणे, बॅ. नाथ पै फाउंडेशनच्या अध्यक्षा आदितीताई पै, जि. प. अध्यक्ष श्री. कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबुडकर, के.एल.ई. चे संचालक डॉ. प्रभू, जिल्हा आरोग्य अधिकारी सौ. धुरी मॅडम, श्री. उमेश गाळवणकर आणि सौ. अमृता गाळवणकर आदी मान्यवरांसोबत उपस्थित होते. ग्रामीण माणसाला त्याच्या उंबरठ्यावर दर्जेदार आणि मोफत उपचार मिळणे, हाच खऱ्या अर्थाने संविधानाचा आणि 'आयुष्मान भारताचा' विजय आहे! 🇮🇳 #dromprakashshete #DevendraFadnavis #jeevandayeebhavan #AyushmanBharat #NiteshRane #sindhudurg
Dr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet media
MR
0
0
0
40
Dr. Omprakash Shete
Dr. Omprakash Shete@OmprakashShete·
स्व. गंगाधरराव फडणवीस मेमोरिअल डायग्नोस्टिक सेंटरचा लोकार्पण सोहळा! 🏥✨ नागपूरचे प्रथम उपमहापौर ते आमदार असा अविरत लोकसेवेचा ध्यास घेतलेले स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर, आदरणीय सरिताकाकूंनी माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर जे खंबीर आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार केले, त्याच संस्कारांचे मूर्तिमंत रूप आज नागपूरने अनुभवले. स्व. गंगाधररावजींचा हाच सामाजिक वारसा सर्वार्थाने पुढे नेण्याच्या संकल्पातून आज 'स्व. गंगाधरराव फडणवीस मेमोरिअल डायग्नोस्टिक सेंटर'चा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न झाला. सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेसाठी ३ टेस्ला एम.आर.आय (MRI), १२८ स्लाईस सी.टी. स्कॅन (CT Scan), आणि अत्याधुनिक डायलिसिस सेंटर यांसारख्या सुविधा मोफत व नाममात्र शुल्कात उपलब्ध करून देण्याचे हे पाऊल आरोग्यसेवेतील एक मोठी क्रांती आहे. या भगीरथ प्रयत्नांसाठी आमदार श्री. संदीप जोशी जी आणि 'श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन'चे मनःपूर्वक अभिनंदन. 💐 माननीय देवेंद्रजींचा हा निस्वार्थ 'सेवाभाव' आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना तळागाळातील लोकांसाठी कार्य करण्यासाठी कायम मोटिव्हेट करतो, एक नवी ऊर्जा देतो. आज या ऐतिहासिक आणि सेवाभावी क्षणाचा प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून उपस्थित राहता आले, याचा मला मनस्वी आनंद आहे! 🙏 📍 स्थळ: श्री रामनगर, पावन भूमी मैदान, सोमलवाडा, नागपूर.
MR
0
1
2
57
Dr. Omprakash Shete
Dr. Omprakash Shete@OmprakashShete·
मुंबईतील सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी मोठे पाऊल! नामांकित खाजगी रुग्णालयांत आता मोफत उपचार मिळणार. 'आयुष्मान भारत' आणि 'MJPJAY' योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. #dromprakashshete #ArogyaMaharashtra #AyushmanBharat #MJPJAY #HealthForAll
MR
0
0
0
57
Dr. Omprakash Shete
Dr. Omprakash Shete@OmprakashShete·
बीडची शान – अंबाजोगाई! संकल्प विद्या मंदिर, अंबाजोगाई येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व सुवर्णरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित राहिलो. विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकांचा विश्वास आणि शिक्षकांची तळमळ पाहून मन समाधानाने भारावून गेले. अंबाजोगाई ही केवळ ऐतिहासिक नगरी नाही, तर संस्कृती, शिक्षण आणि सामाजिक जाण व भान जपणारे शहर आहे. “बीडची शान – अंबाजोगाई” ही ओळख येथील शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक परंपरेतूनच निर्माण झाली आहे. संस्कृती जोपासत प्रगतीची वाटचाल करणे, हीच तर आपली खरी परंपरा आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तरुण नगरसेवक संजय गंभीरे होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यीक दगडू दादा लोमटे, उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया, डॉ. संदीप मोरे बंडू खांडेकर, विशाल जाजू आदींची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक कार्यकर्ते श्री.अशोकजी केदार, पत्रकार श्री.अविनाश मुंडेगावकर, आदर्श शिक्षिका श्रीमती.रंजना जाधव आणि कला क्षेत्रातील दत्ता बनसोडे या अष्टपैलू व्यक्तींना सुवर्णरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. आई - वडील व गुरुजनांचे संस्कार आणि शिक्षणाच्या बळावर भक्कम राष्ट्र उभारणीसाठी समर्पित कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. सुंदर व नेटक्या नियोजनाबद्दल संस्थेचे कार्यवाह प्रा. कैलास भगवत चोले, मुख्याध्यापिका श्रीमती रेखा सुभाष बडे-चोले व सर्व शिक्षकवृंद यांचे विशेष अभिनंदन. अशा शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमुळेच अंबाजोगाईची ओळख अधिक भक्कम होत आहे. - डॉ. ओमप्रकाश शेटे #dromprakashshete #DevendraFadnavis4Maha #AyushmanBharat
Dr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet media
MR
0
0
1
50
Dr. Omprakash Shete
Dr. Omprakash Shete@OmprakashShete·
आरोग्याची वारी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ध्येयपथ! 🚩 आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांच्या 'निरोगी भारत' संकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या गतिमान नेतृत्वाला ध्येयाची जोड देत, आज मागील ११ महिन्यांच्या सखोल कार्याचा आणि प्रत्यक्ष निरीक्षणांचा कृती-आराखडा (२०२५-२०२६) मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्द केला. “पैशाअभावी एकही सामान्य माणूस जीव गमावणार नाही,” हा केवळ देवेंद्रजी यांचा संदेश नाही, तर तो माझ्या सार्वजनिक जीवनाचा श्वास आहे. याच ठाम भूमिकेतून मागील ११ महिन्यांत राज्यातील तब्बल ३३ जिल्ह्यांची प्रत्यक्ष पाहणी करून तिथल्या आरोग्य यंत्रणेचे अतिशय सूक्ष्म आणि वास्तववादी परीक्षण केले. हा अहवाल म्हणजे केवळ शासकीय फायलींचे वजन वाढवणारी आकडेवारी नाही; तर तो राज्यातील सामान्य रुग्णांच्या वेदनांचा आणि त्यावर काढलेल्या ठोस उपायांचा अधिकृत दस्तऐवज आहे. या प्रदीर्घ प्रवासात आलेले अनुभव अत्यंत बोलके आणि व्यवस्थेला अंतर्मुख करणारे आहेत. या काळात अनेक जिल्हा व ग्रामीण रुग्णालयांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. तिथे जगण्यासाठी आणि उपचारांसाठी संघर्ष करणारा सामान्य माणूस पाहिला. त्याचवेळी मर्यादित साधनसामुग्रीतही जीव ओतून काम करणाऱ्या डॉक्टरांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अडचणीही अत्यंत जवळून अनुभवल्या. “रुग्ण आणि रुग्णालय जगले पाहिजे,” या दुहेरी भूमिकेतूनच आरोग्य व्यवस्थेचे खरे सक्षमीकरण होऊ शकते, हे या प्रवासातील अनुभवांनी अधिक ठळक केले आहे. रुग्णाला उत्तम सेवा मिळाली पाहिजे आणि त्याचवेळी ती सेवा देणाऱ्या रुग्णालयांचे आणि डॉक्टरांचेही हात बळकट झाले पाहिजेत, तरच व्यवस्था टिकेल. कोणताही धोरणात्मक बदल हा तळागाळातील समन्वयाशिवाय शक्य नसतो, याची मला पूर्ण जाण आहे. म्हणूनच, ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींपासून ते थेट राज्यस्तरीय नेत्यांपर्यंत सर्वांशी संवाद साधून प्रशासकीय आणि राजकीय दुवा अधिक भक्कम केला आहे. प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक, सामाजिक आणि वैद्यकीय आव्हाने पूर्णपणे वेगळी आहेत. त्यामुळे एकाच साच्यातले उपाय सर्वत्र चालत नाहीत. केवळ समस्यांचे भांडवल करण्यापेक्षा, अचूक तथ्ये आणि पुराव्यांच्या आधारे प्रत्येक जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था 'सर्वोत्तम' कशी करता येईल, याचा हा अत्यंत सखोल आणि परिणामकारक आराखडा आहे. “शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवू”, या संकल्पाशी माझी महाराष्ट्राच्या मातीशी असलेली बांधिलकी कायम आहे. जनतेचा विश्वास आणि अविरत परिश्रम यातूनच एक सुदृढ आणि सक्षम महाराष्ट्र घडवण्याचे आपले पाऊल अधिक भक्कम होईल! 🙏 - डॉ ओमप्रकाश मंगला सदाशिव शेटे (अध्यक्ष, आयुषमान भारत मिशन महाराष्ट्र समिती, महाराष्ट्र राज्य) #dromprakashshete #DevendraFadnavis4Maha #AyushmanBharat #DevendraFadnavis #आरोग्यसंपन्नमहाराष्ट्र
Dr. Omprakash Shete tweet media
MR
1
0
2
72
Dr. Omprakash Shete
Dr. Omprakash Shete@OmprakashShete·
धन्यवाद मुख्यमंत्री महोदय... शुक्लतीर्थ व वांगी देवस्थान साठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर अखेर 2023 पासून केलेल्या प्रामाणिक पाठपुराव्याला यश आले. आज मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजनेअंतर्गत संत नारायण बाबा देवस्थान वांगी व श्री क्षेत्र शुक्लेश्वर देवस्थान मौजे शुक्लतीर्थ लिमगाव ता.माजलगाव येथील दोन्ही देवस्थानासाठी तब्बल पाच कोटी रुपयांच्या आसपास निधी मंजूर करून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. धन्यवाद मुख्यमंत्री महोदय, आपण माझ्या मतदारसंघातील दोन्ही देवस्थानच्या विकासाकरिता दिलेली ही मदत अनमोल आहे.. खऱ्या अर्थाने,अशी देवस्थाने दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाद्वारे जिल्ह्यातील जातीयतेची दरी कमी करण्यात मदत करतात... राम कृष्ण हरी...! - डॉ. ओमप्रकाश शेटे #DevendraFadnavis4Maha #DevendraFadnavis #dromprakashshete #AyushmanBharat #beed
Dr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet media
MR
3
3
7
261
Dr. Omprakash Shete
Dr. Omprakash Shete@OmprakashShete·
🎓 एका नव्या पर्वाची सुरुवात: 'आयुर्वेद' हेच भविष्यातील जागतिक आरोग्यशास्त्र! 🌿 📍 स्थळ: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आयुर्वेद महाविद्यालय, खेड, जि. रत्नागिरी. 🗓️ दिनांक: २४ फेब्रुवारी २०२६ आज खेड (रत्नागिरी) येथील 'महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आयुर्वेद महाविद्यालयाच्या' पदवीप्रदान समारंभात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा आणि भविष्यातील तरुण वैद्यांशी संवाद साधण्याचा एक अतिशय सुंदर योग आला. विद्यार्थ्यांना संबोधित करताना मी प्रकर्षाने मांडले की, आज तुम्ही अशा काळात वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवत आहात, जेंव्हा आयुर्वेद ही केवळ 'पर्यायी चिकित्सा' राहिलेली नाही, तर ती जगाची मुख्य गरज बनली आहे. आज पाश्चिमात्य देश 'रुग्णसेवेकडून' 'आरोग्यसेवेकडे' वळत आहेत. प्रत्येक आजारासाठी एक नवीन गोळी शोधण्यापेक्षा, माणूस आजारीच पडू न देणे हा आयुर्वेदाचा 'सर्वांगीण दृष्टिकोन' आज संपूर्ण जग स्वीकारत आहे. देशाचे सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आज आयुर्वेदाला जागतिक स्तरावर अभूतपूर्व प्रतिष्ठा मिळत आहे. परदेशी नागरिकांना भारतात येऊन आयुर्वेद आणि पारंपरिक भारतीय उपचार पद्धतींचा लाभ घेता यावा, यासाठी केंद्र सरकारने नव्याने सुरू केलेला 'आयुष व्हिसा' (Ayush Visa) हा एक अत्यंत क्रांतिकारी आणि प्रगतीशील निर्णय ठरला आहे. यामुळे देशात 'मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल'ला प्रचंड मोठी चालना मिळत असून, जगभरातील लोक उपचारांसाठी भारताकडे आशेने पाहत आहेत. याचाच अर्थ, आपल्या तरुण वैद्यांसाठी आता केवळ देशातच नव्हे, तर जागतिक पातळीवर प्रगतीच्या आणि सेवेच्या अमर्याद संधी खुल्या झाल्या आहेत. या तरुण वैद्यांना माझा एकच संदेश होता "तुमची पदवी तुम्हाला चिकित्सा करण्याचा अधिकार देते, पण निसर्गाच्या उपचार पद्धतीवरचा तुमचा विश्वास तुम्हाला खऱ्या अर्थाने रुग्णाला 'बरे' करण्याची ताकद देतो. तुम्ही केवळ वैद्य नाही, तर या समाजाचे 'तारणहार' आहात..!" तक्षशिलेपासून सुरू झालेला भारताचा हा वैभवशाली वारसा आता आधुनिक विज्ञानाच्या आणि एकात्मिक उपचारांच्या माध्यमातून संपूर्ण जगावर राज्य करेल. पदवी प्राप्त केलेल्या सर्व तरुण वैद्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 'आयुष्मान भारत' योजनेच्या माध्यमातून देशातील शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवण्याचे जे आपले ध्येय आहे, त्यात तुमचे हे ज्ञान आणि तुमची सहानुभूती अत्यंत मोलाची ठरणार आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा! "जग आता केवळ आजारपणावरील उपचारांकडून निरोगी जीवन व्यवस्थापनाकडे वळत आहे आणि आपले तरुण आयुर्वेदिक वैद्य या जागतिक चळवळीचे निर्विवाद नेतृत्व करणार आहेत." - डॉ. ओमप्रकाश मंगला सदाशिव शेटे (अध्यक्ष, आयुष्मान भारत मिशन - महाराष्ट्र समिती)
Dr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet media
MR
1
3
9
355
Dr. Omprakash Shete
Dr. Omprakash Shete@OmprakashShete·
आरोग्य क्षेत्रातील क्रांतिकारी पाऊल! 🚩🏥 महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम, पारदर्शक आणि अत्याधुनिक करण्याच्या दृष्टीने आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे. 'आरोग्याचा ध्यास, महाराष्ट्राचा विकास' या ध्येयपूर्तीसाठी कटिबद्ध असलेल्या महायुती सरकारच्या वतीने, आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेला अधिक गती देण्यासाठी विकसित केलेल्या नूतन आधुनिक पोर्टलचे (TMS 2.0) भव्य लोकार्पण संपन्न झाले. "सामान्य माणसाला वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळावेत, हे राज्याचे अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वप्न आहे. त्यांच्या याच दूरदृष्टीने आणि स्वप्नातून आकाराला आलेली ही योजना आज महाराष्ट्राच्या घराघरात आरोग्य क्रांती घडवत आहे." हे लोकोपयोगी पोर्टल राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या गौरवशाली उपस्थितीत जनतेसाठी समर्पित करण्यात आले. या आधुनिक डिजिटल प्रणालीमुळे आता राज्यातील ४५३७ रुग्णालयांमध्ये २३९९ आजारांवर ५ लाखांपासून ते २२ लाखांपर्यंतचे उपचार पूर्णपणे मोफत आणि पारदर्शक पद्धतीने मिळणे अधिक सुलभ होणार आहे. या गरिबाभिमुख उपक्रमाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री माननीय श्री. प्रकाशजी आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री माननीय सौ. मेघनाताई साकोरे-बोर्डीकर, आरोग्य राज्यमंत्री माननीय श्री. पंकजजी भोयर, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव माननीय श्री. निपुण विनायक (IAS), सचिव माननीय श्री. ई. रवींद्रन (IAS), राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) माननीय श्री. अण्णासाहेब चव्हाण यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. 'पैशांअभावी कोणताही रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये' या संकल्पाने प्रेरित होऊन, हे नवीन पोर्टल रुग्ण नोंदणीपासून ते डिस्चार्जपर्यंतची सर्व प्रक्रिया डिजिटल आणि बायोमेट्रिक पद्धतीने हाताळणार आहे, ज्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना तातडीने आणि विनासायास आरोग्य सेवा प्राप्त होईल. महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रातील ही 'डिजिटल क्रांती' सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करेल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. #DrOmprakashShete #DevendraFadnavis #PrakashAbitkar #MeghnaBordikar #PankajBhoyar #HealthRevolution #DigitalMaharashtra #MJPJAY #AyushmanBharat #HealthForAll #आरोग्यसंपन्नमहाराष्ट्र #लोकसेवा #महाराष्ट्रशासन #आरोग्यदूत
Dr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet media
MR
1
6
9
227
Dr. Omprakash Shete
Dr. Omprakash Shete@OmprakashShete·
अभिनंदन #TeamIndia 👏 फॉर्मॅट बदलतात, मैदान बदलतात, तारखा बदलतात… पण #IndvsPak चा निकाल मात्र तसाच राहतो भारताचा दणदणीत विजय! 🇮🇳🔥 #T20WorldCup मधील या शानदार कामगिरीबद्दल संपूर्ण भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन. देशाचा तिरंगा पुन्हा एकदा अभिमानाने फडकविल्याबद्दल प्रत्येक खेळाडूचे कौतुक.
Dr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet mediaDr. Omprakash Shete tweet media
MR
0
0
2
151
Dr. Omprakash Shete
Dr. Omprakash Shete@OmprakashShete·
Team India च्या मुकुटात सहावं रत्न! 💎🇮🇳 संपूर्ण स्पर्धेत एकहाती वर्चस्व गाजवत आपल्या U-19 संघाने विक्रमी सहाव्यांदा विश्वचषक उंचावला. अभिनंदन चॅम्पियन्स! भविष्य उज्ज्वल आहे.
MR
0
0
2
46