Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
3.5K posts

Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
@PMPMLPune
Travel Lifeline of Pune and Pimpri - Chinchwad, aiming to provide safe and economical urban mobility solutions.
PMPML Swargate, Pune Katılım Ekim 2020
19 Takip Edilen8.5K Takipçiler

लोकशाहीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी PMPML ची भक्कम साथ 🚍🗳️
मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचारी मतदान साहित्यासह सुरक्षितपणे मतदान केंद्रांवर पोहोचणार.#PMPML
#लोकशाही
#मतदान2026
#ElectionDuty
#PublicTransport
#SafeTravel
#Pune
#मतदान
#ElectionSupport
#CivicDuty

MR

घरापासून ऑफिसपर्यंतचा विश्वासाचा प्रवास
गरजेचीही… सुरक्षितही…
म्हणजेच आपली पीएमपीएमएल.#PMPML
#DailyCommute
#HomeToOffice
#OfficeToHome
#PublicTransport
#PuneTransport
#CityLife
#EverydayJourney
#TravelWithPMPML
MR

📢 माध्यमांच्या नजरेतून | #PMPML
विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर PMPML ची कडक कारवाई 🚍
एप्रिल ते डिसेंबर २०२५ या ९ महिन्यांत
💰 ₹ 1 कोटी 2 लाखांचा दंड वसूल

MR

“हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन”
📝 देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
#SwachhPuneSafePune



MR

२६ जानेवारी २०२६ रोजी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) तर्फे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक श्रीमती अॅलिस पोरे यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले.
#RepublicDay2026 #PMPML #गौरवशालीभारत #संविधानदिन
MR

२६ जानेवारी २०२६ रोजी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) तर्फे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक श्रीमती अॅलिस पोरे यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले.
#RepublicDay2026 #PMPML

MR

















