
ईमानदार था इसलिए मारा गया , दलाल होता तो कोठी बनवा रहा होता ।
Prafulla Rameshwar Pundkar
3.7K posts

@PatilPundkar
इमानदार, प्रामाणिक,सत्यप्रिय Member of the Maharashtra Rajya Prathmik Shikshak Samiti

ईमानदार था इसलिए मारा गया , दलाल होता तो कोठी बनवा रहा होता ।




७३ च्या वेगाला पोलिसांनी २००० दंड लावलाय. मुंबई पुणे महामार्गावर हा नवीन वसुलीचा धंदा सुरू झाला आहे. ६० वेगमर्यादा ठेवली आहे. घाटात उतारावर इतक्या कमी वेगात गाडी चालवायची कशी? फक्त सामान्य लोकांना ओरबाडायचं, बस

@amhiraigadkar उपाय चांगलाच आहे. पण सुट्टीसाठी सोकावलेले सरकारी कर्मचारी याला तयार होतील का? कामाचा ताण आला की ते सुट्टीवर जाणार. कृषी खात्यात काम करणारे, अगदी संशोधन क्षेत्रावर काम करणारे कर्मचारीही 5 दिवसाचा आठवडा घेतात. मात्र मजुरांना सलग काम असते. वरिष्ठांची मानसिकता बदलायला हवी..













आमचे वडील (दादाजी) श्री. दत्तदेव चंपतराव कोंबे यांनी (जन्म - १ डिसेंबर १९३७) आज ८८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. आरोग्यदायी जीवनासाठी अनेक शुभेच्छा..! कोंबे परिवार




संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे.... जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा... दिवाळीच्या आपणास मनःपूर्वक शुभेच्छा!! शुभेच्छुक-- प्रफुल्ल पुंडकर ✨✨✨✨✨✨✨✨✨✨










