Shivash Patil
90.5K posts

Shivash Patil
@PatilShivash
जय श्री राम, जय शिवराय 🚩 96 कुळी मराठा 🚩 MH - 11 (सातारकर) 🚩 एक मराठा ,लाख मराठा 🚩
Satara Katılım Temmuz 2021
2.1K Takip Edilen4.2K Takipçiler

नाव काँग्रेसचे, पण विचार मुस्लिम लीगचे. काँग्रेसचा हाच नवा अवतार, जुन्या मुस्लिम लीगचा नवा चेहरा उघड.
#RahulGandhi #Congress #MuslimLeague

MR

जिहाद्यांच्या तावडीतून पश्चिम बंगालला मुक्त केल्याबद्दल बंगालच्या सर्व हिंदूंचे आभार..!! 🪷🚩💯🙏
#electionresult2026 #bengal #bjp

MR


अवघ्या 6 वर्षांची चिमुकली मणिकर्णिका देशपांडे हिने हिमालयातील उत्तुंग असे केदारकंठ शिखर सर करत अद्वितीय विक्रम आपल्या नावे केला असून आज नाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला.
#Maharashtra #ManikarnikaDeshpande #MountainClimber


MR


देवाभाऊंची अचूक विकासनीती,महाराष्ट्राची सुपरफास्ट प्रगती...
#BJP4ViksitBharat #DevendraFadnavis #BJP4Maharashtra #BJPGovernment #CongressMuktBharat

MR

एक बैठक, अठरा कामं देवाभाऊंचा वेग अफाट....अठरा महिने, शून्य बैठक महाबिघाडीचा आळशी थाट...
#DevendraFadnavis4Maha #GoodGovernance #DevendraFadnavis4Maha #maharashtra

MR

"छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर एका उत्तम आणि न्यायप्रिय शासकाचे नाव घ्यायचे झाले, तर ते नाव निश्चितच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे असेल."
#ahilyabaiholkar #chhatrapatishivajimaharaj #DevendraFadnavis #maharashtracm



MR

सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय देवाभाऊ सरकारने घेतला आहे, आता वडिलोपार्जित मालमत्तेत वारसनोंदणी करताना नोंदणी शुल्क द्यावे लागणार नाही ! #DevendraFadnavis #NoRegistrationFee #AncestralProperty #InheritanceRelief #MaharashtraGovernment
MR

कालबाह्य सरकारी नियम बंद करुन देवाभाऊ चिरीमिरीचे सर्व रस्ते बंद करताय... #DevendraFadnavis4Maha #Maharashtra #GoodGovernance #DevendraFadnavis

MR















