PuneRé

717 posts

PuneRé banner
PuneRé

PuneRé

@PmcPuneRe

🏞 Official Page for PMC's Mula-Mutha River Rejuvenation Project 🌳Nurturing the Mula-Mutha River's Serenity 🌎 https://t.co/Mmb2xxQdGY

Pune Katılım Mart 2022
69 Takip Edilen323 Takipçiler
PuneRé
PuneRé@PmcPuneRe·
पुणे शहर व परिसरात २५ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुळा-मुठा नदी दुथडी भरून वाहत होती. येरवडा येथील गणेशघाट जवळ मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत पूर्ण झालेल्या सॅम्पल स्ट्रेचवरील हे दृश्य असून येथील कामामुळे नदीचे पाणी नदी पात्राच्या बाहेर न येता विना अडथळा वाहत होते
PuneRé tweet mediaPuneRé tweet mediaPuneRé tweet mediaPuneRé tweet media
MR
14
2
13
8.6K
PuneRé
PuneRé@PmcPuneRe·
नदीकडे पादचारी नागरिकांना सहज जाता येईल, असा रस्ता असेल तर नदी व नागरिक यांच्यातील दुरावत चाललेले नाते पुन्हा जोडले जाण्यास मदत होत असते. #pune #city #river #sangam #sangamwadi #mulamutha #mula #mutha #mulariver #muthariver
PuneRé tweet media
MR
3
0
0
255
PuneRé
PuneRé@PmcPuneRe·
नदीमध्ये मुबलक पाणी असेल तर नदीचे सौंदर्य अधिकच खुलते. मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे एक उद्दिष्ट हे मुळा-मुठा नदीमध्ये पाणी टिकवून ठेवणे हे एक आहे. #pune #city #river #sangam #sangamwadi #mulamutha #mula #mutha #mulariver #muthariver
PuneRé tweet media
MR
4
0
2
273
PuneRé
PuneRé@PmcPuneRe·
मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे जे प्रमुख उद्देश आहेत, त्यापैकीच एक म्हणजे मुळा-मुठा नदी किनारी सार्वजनिक जागा निर्माण करणे हे आहे. #pune #city #river #sangam #sangamwadi #mulamutha #mula #mutha #mulariver #muthariver
PuneRé tweet media
MR
0
0
1
153
PuneRé
PuneRé@PmcPuneRe·
पुणे शहराच्या इतिहासाची साक्षीदार म्हणून मुळा मुठा नदी ओळखली जाते. या नदीच्या किनारी पुणे शहरातील विविध ऐतिहासिक वास्तू आहेत. #pune #city #river #sangam #sangamwadi #mulamutha #mula #mutha #mulariver #muthariver
PuneRé tweet media
MR
0
0
1
88
PuneRé
PuneRé@PmcPuneRe·
💧 Educate for H2O! 🌍✨ Join the movement to spread awareness about water conservation. Let's empower our community with insights into responsible water usage, the significance of wetland ecosystems, and the crucial need to protect our rivers. Knowledge is the key to preserving our most precious resource. #GreenRevolution #EcoHabitChallenge #SustainableLiving #green #greentomorrow #EcoHabit #pune #punecity #mulariver #muthariver #mulamutha #bright #future #earthfriendly #savewater #educate #protectourriver
PuneRé tweet media
English
0
0
1
72