Political Katta

39K posts

Political Katta

Political Katta

@PoliticalKattaa

राजकीय घडामोडींचे संक्षिप्त लाईव अपडेट...! Live Political Updates...!

Katılım Mayıs 2023
7 Takip Edilen282 Takipçiler
Political Katta
Political Katta@PoliticalKattaa·
'समिती बरखास्त करा माझी काही हरकत नाही, मला पदावर थांबण्यात उत्सुकता नाही, उपसमितीमुळे मराठा समाजाचे हितच झाले', मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया
MR
0
0
0
5
Political Katta
Political Katta@PoliticalKattaa·
'शक्तिपीठ'बाबत सरकारनं अंतिम रुपरेषा जाहीर केलेली नाही, सरकार भूमिका स्पष्ट करेपर्यत पराचा कावळा करण्यात अर्थ नाही, शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही'- सदाभाऊ खोत
MR
0
0
0
8
Political Katta
Political Katta@PoliticalKattaa·
अमरावतीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना झापलं, जिल्हास्तरीय खरीप हंगाम बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना झापलं, 'शेतकऱ्यांना पीककर्ज न देणाऱ्या बँका सील करा, संबंधित बँकांची वीज आणि पाणी बंद करा'- चंद्रशेखर बावनकुळे
MR
0
0
0
13
Political Katta
Political Katta@PoliticalKattaa·
'मनोज जरांगेंना आरक्षणातलं काहीच कळत नाही, मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा तोटाच झाला', अजय महाराज बारस्कर यांची मनोज जरांगेंवर टीका
MR
0
0
1
18
Political Katta
Political Katta@PoliticalKattaa·
९ वी, १० वी साठी ३ भाषांचे शिक्षण अनिवार्य, CBSEचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, दोन भारतीय भाषा असणं बंधनकारक, तिसऱ्या भाषेसाठी विदेशी भाषेची निवड विद्यार्थ्यांना करता येणार, १ जुलैपासून नवा नियम लागू, अभ्यासाचा ताण कमी करण्याचा निर्णय
MR
0
0
1
13
Political Katta
Political Katta@PoliticalKattaa·
नीट पेपर फुटीचं प्रकरण, आरोपींना सीबीआय कोठडी, मनीषा वाघमारे आणि प्रल्हाद कुलकर्णींना १० दिवसांची सीबीआय कोठडी
MR
0
0
0
7
Political Katta
Political Katta@PoliticalKattaa·
नीट पेपरफुटी प्रकरणानंतरही टेलिग्रामवर ग्रुप्स सक्रिय, 'RE NEET PAPER LEAKER EXAM' या नावानं ग्रुप, या टेलिग्राम ग्रुपमध्ये ३१७ जण असल्याची माहिती, हा ग्रुप खरा की बोगस याबाबत अद्याप अस्पष्टता
MR
0
0
0
12
Political Katta
Political Katta@PoliticalKattaa·
नीट पेपरफुटीवरुन राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी, 'धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ मंत्रिपदावरून हटवा'- राहुल गांधी
MR
0
0
0
8
Political Katta
Political Katta@PoliticalKattaa·
लष्कर प्रमुखांचा पाकिस्तानला कडक इशारा, 'पाकिस्तानला जगाच्या नकाशावर राहायचे आहे की इतिहासाच्या पानात जमा व्हायचं हे ठरवाव, भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया थांबवा'- उपेंद्र द्विवेदी, लष्कर प्रमुख
MR
0
0
1
6
Political Katta
Political Katta@PoliticalKattaa·
अंधेरीत बजरंग दलाचं आंदोलन, लव्ह जिहादविरोधात बजरंग दलाचं अंधेरीत आंदोलन, अंधेरी स्टेशनबाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न, आंदोलकांकडून परिसरातील गार्डनमध्ये तोडफोड, पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न
MR
0
0
1
14
Political Katta
Political Katta@PoliticalKattaa·
नीट पेपरफुटी प्रकरणाचे कनेक्शन अहिल्यानगरपर्यंत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा तीव्र संताप, 'खाजगी क्लासेसचा धंदा बंद करा, सर्व ज्युनिअर कॉलेजमध्ये नीट क्लासेस सुरू करा'- राधाकृष्ण विखे पाटील
MR
0
0
1
19
Political Katta
Political Katta@PoliticalKattaa·
भाईंदर पूर्वेला फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मनाई, भाजप नगरसेविकेच्या विरोधात फेरीवाल्यांचं आमरण उपोषण, नगरसेविकेवर दरमहा हफ्तावसुलीचा गंभीर आरोप
MR
0
0
0
9
Political Katta
Political Katta@PoliticalKattaa·
छत्रपती संभाजीनगर पालिकेत भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी, भाजपकडून दुय्यम वागणूक, शिवसेना नगरसेवकाचा आरोप, भाजप सभापती प्रभागात परस्पर बैठका घेत असल्याचा आरोप, 'महायुतीत असतानाही भाजपकडून दुय्यम वागणूक'- ऋषिकेश जैस्वाल
MR
0
0
0
18
Political Katta
Political Katta@PoliticalKattaa·
शर्तभंग प्रकरणात अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्वाचा निर्णय, शेती, घरांची लाखो छोटी प्रकरणे लवकर मार्गी लागणार, अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचा चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय
MR
0
0
1
24
Political Katta
Political Katta@PoliticalKattaa·
'सर्व लोकप्रतिनिधींचे मानधन एक वर्षासाठी गोठवा', माजी आमदार सुबोध सावजी यांची मागणी, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे मागणी
MR
0
0
0
18
Political Katta
Political Katta@PoliticalKattaa·
नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, 'भाजपने पोलिसांना माहिती पुरवली, भाजपच्या सांगण्यावरून पोलीस तपास करतात, शिक्षण व्यवस्था सरकारने विकायला काढलीय'- सुजात आंबेडकर
MR
0
0
0
8
Political Katta
Political Katta@PoliticalKattaa·
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून अमरावतीच्या दर्यापूर तहसीलची झाडाझडती, महसूल सहाय्यक अमोल घाटेंच्या दप्तराची बावनकुळेंकडून थेट झडती, बैठक संपल्यावर महसूलमंत्र्यांनीच झडती घेतल्याने प्रशासनात एकच गोंधळ, अधिकाऱ्यांच्या कामकाज, व्यवस्थापनाची पाहणी
MR
0
0
0
24
Political Katta
Political Katta@PoliticalKattaa·
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, आता कर्मचाऱ्यांना मिळणार 'वर्क फ्रॉम होम', SCमधील कर्मचाऱ्यांना 2 दिवस वर्क फ्रॉम होम, पंतप्रधानांच्या आवाहनाला न्यायालयाचा प्रतिसाद, 50 टक्के कर्मचारी घरूनच हाताळणार रजिस्ट्री
MR
0
0
1
11
Political Katta
Political Katta@PoliticalKattaa·
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई, मनीषा वाघमारेनंतर आता मनीषा मंधारे अटकेत, मनीषा मंधारे बायोलॉजीच्या प्राध्यापिका
MR
0
0
0
19
Political Katta
Political Katta@PoliticalKattaa·
'सुनेत्रा पवार, पार्थ पवारांशी बोलायची इच्छा नाही, पार्थ यांचा VSR विमानातून प्रवास, यामुळे बोलायची इच्छा नाही, आम्ही पोलीस ठाण्यात जातो, CIDकडे जातो, आम्ही प्रमाणिकपणे लढतो'- आमदार रोहित पवार
MR
0
0
4
41