Pradeep Garatkar

5.5K posts

Pradeep Garatkar banner
Pradeep Garatkar

Pradeep Garatkar

@PradeepGaratkar

President - Pune District, Nationalist Congress Party. Maharashtra State. @NCPspeaks

Indapur, India Katılım Mart 2014
152 Takip Edilen2.8K Takipçiler
Pradeep Garatkar
Pradeep Garatkar@PradeepGaratkar·
सत्य-अहिंसा व सर्वधर्मसमभावावर आधारलेला सर्वोदयाचा मार्ग सांगणारे, भूदान चळवळीचे प्रणेते, अहिंसा आणि मानवी हक्कांसाठी आपले जीवन वेचलेल्या आचार्य विनोबा भावे यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन..! 💐 #VinobaBhave #Punyatithi #freedomfighters #NationalTeacherOfIndia
Pradeep Garatkar tweet media
MR
0
0
0
62
Pradeep Garatkar
Pradeep Garatkar@PradeepGaratkar·
"जगेन तर देशासाठी आणी मरेन तर देशासाठी" अशी सिंह गर्जना करणारे आद्यक्रांतिगुरु, देशपिता, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐 #LahujiVastadSalave #lahujisalve #jayanti #लहुजी_वस्ताद_साळवे #आद्यक्रांतिकारक
Pradeep Garatkar tweet media
MR
0
0
1
66
Pradeep Garatkar
Pradeep Garatkar@PradeepGaratkar·
देशाचे उज्ज्वल भविष्य असणाऱ्या सर्व बालकांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉 स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 💐 #panditjawarlalnehru #BharatRatna #ChildrensDay #HappyChildrensDay #wishes #पंडीतजवाहरलालनेहरु #जयंती #बालदिन
Pradeep Garatkar tweet media
MR
0
0
2
52
Pradeep Garatkar
Pradeep Garatkar@PradeepGaratkar·
Tv9 मराठीवर मांडली भूमिका! 📍इंदापूर | 13 नोव्हेंबर 2025 आगामी नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर tv9 मराठी या वृत्तवाहिनीने माझी मुलाखत घेतलेली.सध्या इंदापूर तालुक्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर आणि माझी राजकीय भूमिका मांडली. #tv9marathi #interview
MR
0
0
1
38
Pradeep Garatkar
Pradeep Garatkar@PradeepGaratkar·
आपल्या दमदार अभिनयाने, प्रभावी व्यक्तिमत्त्वाने आणि मराठी मातीशी घट्ट नात्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे सुप्रसिद्ध सिने अभिनेते, दिग्दर्शक श्री. प्रवीणजी तरडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂 🎉 🙏🏻 #PravinTarde #happybirthday #birthdaywishes #actor #director
Pradeep Garatkar tweet media
MR
0
0
1
43
Pradeep Garatkar
Pradeep Garatkar@PradeepGaratkar·
भावपूर्ण श्रद्धांजली..! 💐 देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ भीषण स्फोट होऊन अनेकांचा मृत्यु व अनेकजण जखमी झाल्याची बातमी मन सुन्न करणारी आहे. या अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक घटनेत मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! #delhi_blast_accident
Pradeep Garatkar tweet media
MR
0
0
0
67
Pradeep Garatkar
Pradeep Garatkar@PradeepGaratkar·
भक्तीचा उत्सव... आनंदाचा संगम! ✨ 📍इंदापूर, पुणे | ९ नोव्हेंबर २०२५ वाघ पॅलेस, इंदापूर येथे पार पडलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ एकदिवसीय पारायण सोहळ्यात सहभागी होण्याचा सन्मान लाभला. हा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हता तर तो भक्ती, एकता आणि संस्कृतीचा उत्सव ठरला आहे.
Pradeep Garatkar tweet mediaPradeep Garatkar tweet mediaPradeep Garatkar tweet mediaPradeep Garatkar tweet media
MR
0
0
0
29
Pradeep Garatkar
Pradeep Garatkar@PradeepGaratkar·
कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणेंसोबतच्या फुगडीने वेधले लक्ष! 📍इंदापूर येथे दि. ९ नोंव्हेंबर २०२५ रोजी आयोजित श्री गजानन विजय ग्रंथ पारायण सोहळ्यात सहभागी होताना अतिशय अद्भुत अनुभव आला. गजानन महाराजांच्या कृपेने संपूर्ण परिसरात भक्तिभावाचं वातावरण अनुभवायला मिळालं. #gajananmaharaj
MR
0
0
1
22
Pradeep Garatkar
Pradeep Garatkar@PradeepGaratkar·
सस्नेह नमस्कार 🙏 संत श्री गजानन महाराज (शेगांव) परिवार, इंदापूर यांच्या वतीने श्री दासगणु महाराज विरचित ‘श्री गजानन विजय ग्रंथ’ एक दिवसीय पारायण सोहळा.. गमभ. शशिकांत दादा पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी, इंदापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
Pradeep Garatkar tweet media
MR
0
0
1
34
Pradeep Garatkar
Pradeep Garatkar@PradeepGaratkar·
मानवी भावविश्वाचे सूक्ष्म निरीक्षण करून आपल्या विनोदी शैलीने मराठी मनांवर अधिराज्य गाजविणारे लेखक, पटकथाकार, दिग्दर्शक पु. ल. देशपांडे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! #pldeshpande #पुलदेशपांडे #जयंती #अभिवादन श्री. प्रदीपदादा गारटकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
Pradeep Garatkar tweet media
MR
0
0
2
41
Pradeep Garatkar
Pradeep Garatkar@PradeepGaratkar·
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हानिहाय आढावा बैठक संपन्न! आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हानिहाय आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधला. #NCP #ReviewMeeting #DistrictWiseMeeting
Pradeep Garatkar tweet mediaPradeep Garatkar tweet media
Pradeep Garatkar tweet media
MR
0
0
0
13
Pradeep Garatkar
Pradeep Garatkar@PradeepGaratkar·
बारामतीतून नगराध्यक्ष पदासाठी जय पवार यांच्या नावाची चर्चा; नागरिकांकडून त्यांचे नाव येत असेल तर गैर नाही. #jaypawar #baramatielections #baramatipolitics #localbodyelections2025 #BaramatiDevelopment #BaramatiUpdates #leadership #youthleader #BaramatiNews #बारामती #नगराध्यक्षपद
MR
0
0
1
33
Pradeep Garatkar
Pradeep Garatkar@PradeepGaratkar·
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 2025 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर.. #LocalBodyElections #democracy #electiontime #MaharashtraElections #VoteForDevelopment #nagarparishad #NagarPanchayat #ElectionUpdates #electionnews #स्थानिकस्वराज्यसंस्था #मतदानकरा
Pradeep Garatkar tweet media
MR
0
0
3
17
Pradeep Garatkar
Pradeep Garatkar@PradeepGaratkar·
बंधूभाव, एकात्मता, सलोखा आणि शांततेचा संदेश समाजाला देणारे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव जी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 🙏🏻 💐 सर्व शीख बांधवांना हार्दिक शुभेच्छा! #GuruNanakJayanti #wahegurudikhalsa #wahegurudifateh #gurunanakdevji #spiritualinspiration
Pradeep Garatkar tweet media
MR
0
0
0
26
Pradeep Garatkar
Pradeep Garatkar@PradeepGaratkar·
भारतभूमीसाठी बलिदान देणारे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची आज जयंती ! १८५७च्या उठावानंतर भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची ज्वाला पेटवणाऱ्या आणि क्रूर ब्रिटिशांविरोधात सशस्त्र विद्रोह पुकारणाऱ्या भारतमातेच्या या वीर सुपुत्रास विनम्र अभिवादन! 💐 #VasudevBalwantPhadke
Pradeep Garatkar tweet media
MR
0
0
1
14
Pradeep Garatkar
Pradeep Garatkar@PradeepGaratkar·
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे बारामती शहर अध्यक्षपदी श्री जय नानासो पाटिल यांची पुन्हा फेरनियुक्ती करण्यात आली आहे. ही फेरनियुक्ती शहरातील कार्यकर्त्यांना नवीन उर्जा देणारी असून, तालुका व शहरातील सामाजिक तसेच विकासात्मक उपक्रमांना चालना देण्याचे उद्दिष्ट ठरवले गेले आहे.
Pradeep Garatkar tweet mediaPradeep Garatkar tweet media
MR
0
0
0
14
Pradeep Garatkar
Pradeep Garatkar@PradeepGaratkar·
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे बारामती तालुका अध्यक्षपदी संदीप कृष्णराव बांदल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती तालुक्यातील विकास, सामाजिक समन्वय आणि पक्षाची कार्यक्षम वाढ यावर लक्ष केंद्रित करून करण्यात आली आहे. #sandeepbandal #TalukaPresident #BaramatiRising
Pradeep Garatkar tweet mediaPradeep Garatkar tweet media
MR
0
0
1
12
Pradeep Garatkar
Pradeep Garatkar@PradeepGaratkar·
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात बारामती तालुका इच्छुक उमेदवारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत उमेदवारांचे मार्गदर्शन, निवडणुकीसंबंधी धोरणे व पुढील योजना यावर चर्चा आली. उमेदवारांना स्थानिक स्तरावर कामगिरीची दिशा व प्रभावी नेतृत्व कसे ठेवता येईल याबाबत मार्गदर्शन मिळाले.
Pradeep Garatkar tweet media
Pradeep Garatkar tweet mediaPradeep Garatkar tweet media
MR
0
0
0
12
Pradeep Garatkar
Pradeep Garatkar@PradeepGaratkar·
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना. अजितदादा पवार यांची महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! Ajit Pawar #ajitdadapawar #maharashtra #NCP #sports #leadership #Congratulations
Pradeep Garatkar tweet media
MR
0
0
0
23
Pradeep Garatkar
Pradeep Garatkar@PradeepGaratkar·
तुळशीच्या पवित्र विवाहाच्या मौन साक्षात्कारात, तुमच्या जीवनात सुख-शांती आणि प्रेम होवो! तुळशी विवाह निमित्त मंगलमय शुभेच्छा..! #TulsiVivah #तुळशीविवाह #Diwali #IndianFestival श्री. प्रदीपदादा गारटकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी Nationalist Congress Party - NCP
Pradeep Garatkar tweet media
MR
0
0
1
16