Prahaar Newsline

70.1K posts

Prahaar Newsline banner
Prahaar Newsline

Prahaar Newsline

@PrahaarNewsline

Prahaar is a Marathi language newspaper, printed in India with regional editions in Mumbai, Thane, Konkan. It is owned by Narayan Rane's Rane Prakashan Pvt Ltd.

Mumbai Katılım Mayıs 2012
938 Takip Edilen5.6K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Prahaar Newsline
Prahaar Newsline@PrahaarNewsline·
IPL २०२६ चा किताब कोण जिंकणार ? RCB कि GT आपली प्रतिक्रिया कंमेंटमध्ये सांगा . . #prahaarnewsline #ipl #final #rcb #GT
Prahaar Newsline tweet media
हिन्दी
0
0
0
18
Prahaar Newsline
Prahaar Newsline@PrahaarNewsline·
तुम्हाला माहितीय का? आपण दुकानातून जेव्हा पाण्याची बाटली विकत घेतो, तेव्हा त्यावर एक एक्सपायरी डेट म्हणजेच 'वापराची अंतिम तारीख' लिहिलेली असते. पण कधी विचार केलाय का, की पाणी कधी कसं काय खराब होऊ शकतं? . . #prahaarnewsline #prahaarshorts #viralvideo #WaterBottle #WaterBottleFacts #ExpiryDate #ExpiryDateSecret #BottleExpiryTruth #DidYouKnow
MR
0
0
0
4
Prahaar Newsline
Prahaar Newsline@PrahaarNewsline·
'ऑपरेशन सिंदूर 2.0' बाबत लष्करप्रमुखांचे मोठे वक्तव्य; संघर्ष फक्त थांबला आहे, संपलेला नाही भारत ऑपरेशन सिंदूर २.० साठी तयारी करत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कारवायांना प्रत्युत्तर म्हणून लष्कराची भूमिका कायम असल्याचे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले.लष्करप्रमुखांनी यावर जोर दिला की, ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे आणि सध्याच्या परिस्थितीला संघर्षातील तात्पुरता विराम म्हटले आहे.पाकिस्तानचे थेट नाव न घेता, जनरल द्विवेदी यांनी भारताच्या लष्करी सज्जतेवर प्रकाश टाकत एक जोरदार संदेश दिला. त्यांनी सूचित केले की, जर नवीन ऑपरेशनची आवश्यकता भासली, तर केवळ लष्करच नव्हे, तर हवाई दल आणि नौदलही पूर्णपणे तयार आहेत. prahaar.in/2026/05/30/ope… . . #prahaarnewsline #marathinews #indianarmy #operationsindoor2.0 #operationsindoor #india #pakistan #ArmyChiefUpendraDwivedi
Prahaar Newsline tweet media
MR
0
0
0
5
Prahaar Newsline
Prahaar Newsline@PrahaarNewsline·
आयपीएल २०२६ चा महामुकाबला! तुमच्या मते यंदाची चमचमती ट्रॉफी कोण उंचावणार ? #IPL2026 #RCB #GT
MR
0
0
0
22