
आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान देणारे, देशाला २१व्या शतकाकडे नेण्याचे स्वप्न पाहणारे, पंचायतराज व्यवस्था, संगणक व माहिती-संचार क्रांतीचे जनक, युवकांचे प्रेरणास्थान आणि भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र श्रद्धांजली.
देशाची एकता व अखंडता राखण्यासाठी त्यांचे बलीदान देश कधी विसरणार नाही.
#राजीवगांधी

MR
















