RJ Sangram Khopade

1.3K posts

RJ Sangram Khopade banner
RJ Sangram Khopade

RJ Sangram Khopade

@RJSangram

Media, Punekar, Activist

Pune Katılım Temmuz 2009
250 Takip Edilen2.8K Takipçiler
RJ Sangram Khopade
RJ Sangram Khopade@RJSangram·
𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟏𝟐- 𝐒𝐞𝐜𝐮𝐫𝐢𝐭𝐲 MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
MR
0
5
34
1.7K
RJ Sangram Khopade
RJ Sangram Khopade@RJSangram·
𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟏𝟏- 𝐒𝐚𝐧𝐢𝐭𝐚𝐭𝐢𝐨𝐧 MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
MR
0
1
13
776
RJ Sangram Khopade
RJ Sangram Khopade@RJSangram·
𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟏𝟎- 𝐄𝐝𝐮𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧 MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
MR
1
9
71
1.8K
RJ Sangram Khopade
RJ Sangram Khopade@RJSangram·
𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟗- 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐇𝐞𝐚𝐥𝐭𝐡 MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
MR
4
24
180
5K
RJ Sangram Khopade
RJ Sangram Khopade@RJSangram·
𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟖- 𝐇𝐞𝐫𝐢𝐭𝐚𝐠𝐞/ 𝐂𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞/ 𝐓𝐨𝐮𝐫𝐢𝐬𝐦 MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
MR
0
9
94
2.7K
RJ Sangram Khopade
RJ Sangram Khopade@RJSangram·
#धन्यवाद #जिंदाबाद_साथियों #पुण्याचं_बोला #संग्राम_पुण्यासाठी
RJ Sangram Khopade tweet media
QME
6
28
394
11.1K
RJ Sangram Khopade
RJ Sangram Khopade@RJSangram·
𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟕- 𝐔𝐫𝐛𝐚𝐧 𝐏𝐥𝐚𝐧𝐧𝐢𝐧𝐠 MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
MR
2
22
215
5.9K
RJ Sangram Khopade
RJ Sangram Khopade@RJSangram·
ऐतिहासिक भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगतेच्या वेळी, परमपूज्य बाबासाहेबांच्या समाधीस्थळी, जननायक राहुल गांधीजी आणि समस्त काँग्रेस नेतृत्वासाठी संविधानाच्या अर्पणपत्रिकेचे वाचन करण्याचे सौभाग्य मिळाले. माझ्या सारख्या कार्यकर्त्यासाठी आणि संविधानप्रेमीसाठी हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. जय भीम! जय भारत! जय संविधान! #I_Stand_With_Rahul_Gandhi #Nyay_Ka_Haq_Milne_Tak #BharatJodoNyayYatra #BabaSahebAmbedkar #संग्राम_पुण्यासाठी
RJ Sangram Khopade tweet mediaRJ Sangram Khopade tweet mediaRJ Sangram Khopade tweet media
MR
3
34
702
17.9K
RJ Sangram Khopade
RJ Sangram Khopade@RJSangram·
जाणून घ्या काँग्रेसच्या क्रांतिकारी ‘युवा न्याय’ विषयी. युवा न्याय हा सामाजिक न्यायाकडे जाणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. #I_Stand_With_Rahul_Gandhi #Nyay_Ka_Haq_Milne_Tak #BharatJodoNyayYatra #PuneJodoNyayYatra #संग्राम_पुण्यासाठी
MR
0
6
40
1.1K
RJ Sangram Khopade
RJ Sangram Khopade@RJSangram·
𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟔- 𝐕𝐚𝐧𝐢𝐭𝐲 𝐏𝐫𝐨𝐣𝐞𝐜𝐭𝐬 (𝐏𝐚𝐫𝐭 𝟐) MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
MR
0
4
13
1K
RJ Sangram Khopade
RJ Sangram Khopade@RJSangram·
येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये पुणेकरांचे रोजच्या जगण्याचे विषय केंद्रस्थानी असावेत, पुढच्या २०-२५ वर्षांसाठी आपला प्लॅन काय आहे यावर चर्चा व्हावी, पुण्याला innovation city कसं बनवता येईल यावर उहापोह व्हावा, आणि हे सगळं साध्य करण्यासाठी पुणेकरांनी एकत्र यावं - म्हणून ही पुणे जोडो न्याय यात्रा आपण काढली. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी मी तुमचा ऋणी आहे. जिंदाबाद साथियो! #पुणे_जोडो_न्याय_यात्रा #PuneJodoNyayYatra #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #BharatJodoNyayYatra
MR
0
6
35
899
RJ Sangram Khopade
RJ Sangram Khopade@RJSangram·
𝗘𝗽𝗶𝘀𝗼𝗱𝗲 𝟱- 𝗩𝗮𝗻𝗶𝘁𝘆 𝗣𝗿𝗼𝗷𝗲𝗰𝘁𝘀 (𝗣𝗮𝗿𝘁 𝟭) MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
MR
0
2
22
853
RJ Sangram Khopade
RJ Sangram Khopade@RJSangram·
दांडी यात्रा ते भारत जोडो न्याय यात्रा. जग बदललं. मूल्ये बदलली. अन्यायाचे स्वरूप बदलले. अन्याय करणारे बदलले. गांधी मात्र तोच आहे. ज्याची यात्रा निरंतर आहे! #BharatJodoNyayYatra #पुणे_जोडो_न्याय_यात्रा #संग्राम_पुण्यासाठी #IdeaofIndia #DandiMarch
MR
1
23
165
2.8K
RJ Sangram Khopade
RJ Sangram Khopade@RJSangram·
𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟒- 𝐖𝐚𝐭𝐞𝐫 MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
MR
1
7
26
1.1K
RJ Sangram Khopade
RJ Sangram Khopade@RJSangram·
स्वराज्याचे दुसरे छत्रपती, उण्यापुऱ्या ३१ वर्षांच्या आयुष्यात १२० लढाया लढून एक ही लढाई पराभूत न झालेले रणधुरंधर, महापराक्रमी, वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण या संस्कृत ग्रंथाची रचना करणारे प्रकांडपंडित, स्वराज्यसंरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा!! #sambhaji_maharaj #पुणेजोडोन्याययात्रा #PuneJodoNyayYatra #पुण्याचं_बोला_एकत्र_चाला #संग्राम_पुण्यासाठी
RJ Sangram Khopade tweet media
MR
0
3
94
1.5K
RJ Sangram Khopade
RJ Sangram Khopade@RJSangram·
𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟑- 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐓𝐫𝐚𝐧𝐬𝐩𝐨𝐫𝐭 MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
MR
0
7
59
1.6K
RJ Sangram Khopade
RJ Sangram Khopade@RJSangram·
𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟐- 𝐓𝐫𝐚𝐟𝐟𝐢𝐜 MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
MR
0
6
49
1.3K
RJ Sangram Khopade
RJ Sangram Khopade@RJSangram·
𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟏- 𝐌𝐲 𝐒𝐭𝐚𝐧𝐝 MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
MR
3
7
64
1.6K