Rafique Mulla
1.2K posts

Rafique Mulla
@Rafique_Mulla
INDEPENDENT JOURNALIST MUMBAI....Ex-Political Editor- News18-lokmat,News Nation, Zee Network, ETv News, weekly Chitralekha, Daily Tarun Bharat, Daily Sakal..
Mumbai Katılım Aralık 2014
226 Takip Edilen617 Takipçiler

To the visionary who transformed India’s media landscape — pioneering news channels, redefining entertainment, and creating the cricketing model that ultimately inspired the IPL, spearheading countless such revolutionary ideas —
To @subhashchandra Ji- Sir, Happy Birthday..🌹🎂
English

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची ती धग, तो दरारा आणि तशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न….!
उस्फूर्तपणे जे घडते ते उत्तम व्यवस्थापनाने जमू शकत नाही..
तडका खऱ्या भावनेचा असला पाहीजे…!
नाही..?
#kunalkamra
#standupcomedy
#shinde_shivsena
MR

जीवनभर मुंबई या कर्मभूमीमध्ये राहून प्रख्यात जावेद अख्तर मराठी बोलू शकत नाहीत..
आणि
तिशीतला विकी कौशल बोलू शकतो…
कारण केवळ राज ठाकरे आणि मनसे..!
@RajThackeray @mnsadhikrut
@Javedakhtarjadu
#मराठी_भाषा_आग्रह_आंदोलन_सातत्य
MR

‘वक्फ’ च्या ढापलेल्या सुमारे ६० हजार मिळकती..! नोंदीतल्या या दान जमिनी लुबाडणाऱ्या विरोधात ओरड का होत नसावी..? कोण आहेत हे लुटारू..👇@the_news_21
Read the other side of the dispute of Waqf properties penned by senior journalist Rafique Mulla in TheNews21
thenews21.com/waqf-ulta-chor…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली- मित्र पक्षांना सत्तेचा वाटा किती मिळेल, मुख्यत: काम करण्यास मोकळीक मिळेल का, की २०१४ सारखी स्थिती राहील..?! मैक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांच्यासोबत नेमकी शक्यता मांडणारी चर्चा...-
youtu.be/4uljFf6sGfM?si… via @YouTube

YouTube
MR

सरकारमध्ये फडणवीस विरुद्ध शिंदे संघर्ष सुरू राहील, अर्थमंत्री म्हणून या वादात अजित पवार फडणवीस यांच्यासोबत राहतील- शिंदेना आगामी काळात फार सहन करायचे आहे- मैक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांच्यासोबत चर्चा- क्रिस्पी..! youtu.be/tTS0eShekYU

YouTube
MR

महाराष्ट्रात नवं सरकार आल्यानंतरही फडणवीस+पवार विरुद्ध शिंदे असा संघर्ष कायम राहणार आहे, एकनाथ शिंदे यांना जे सुचवायचे आहे ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मनातलं आहे- मैक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांच्यासोबत अत्यंत कुरकूरीत चर्चा@MaxMaharashtra
youtu.be/tTS0eShekYU?si…

YouTube
MR
Rafique Mulla retweetledi

“I languished in jail without any crime. This hurts”
Journalism grad Mausud Ahmed to @tahirjournalis3, 3 yrs after arrest along with Siddique Kappan & 2 others by #UP police en route to alleged #Hathras gangrape, he was last to get bail article-14.com/post/-i-langui…
English

These incidents are happening all across Maharashtra. Even the shamelessness of transferring money directly to accounts also has been observed. This can be stopped if the system is really alert. But we can't expect any action, because the system is biased. Condemn..!
Sudhir Suryawanshi@ss_suryawanshi
BVA workers take out hard cash from BJP national general secretary Vinod Tawade’s bag & shows to media. BVA says the FIR should be registered against Tawade for distributions of money & should be arrested immediately otherwise they will not leave Tawade till election gets over.
English
Rafique Mulla retweetledi

माफी मागून किवा तातडीने पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात करुन डॅमेज कंट्रोल होईल..? सतत भावनिक राजकारण केल्याने एकूण भावनाच बोथट झाल्यात..? मैक्सवर मनोज भोयर सोबत चर्चा..
राजकोट: आघाडीचा मोर्चा आता मोदींच्या दिशेने
#MaxMaharashtra #NewsUpdate #Rajkot
youtu.be/tI9LaE1zq0g

YouTube
MR
Rafique Mulla retweetledi

मैडम स्मृति ईरानी पर समर्पित एक वीडियो मैंने बनाया था .
जो कहा , वो पूरी तरह से सही साबित हुआ .
मैडम एक लाख से ज़्यादा वोटों से हार रही हैं .
youtu.be/efY1tMBsywU?si…

YouTube
हिन्दी
Rafique Mulla retweetledi
Rafique Mulla retweetledi

My Marathi video on Brazil Riots. Please watch and shre if you like it. Please give your comments. Thanks 🙏😊
youtu.be/pKd3JGqISqY

YouTube
English
Rafique Mulla retweetledi

तुझ्याकडं गाडी,बंगला,पैसाअडका असो/नसो..तुझ्याकडं भारीतले कपडे मोबाईल असो/ नसो..तुझं लग्नं झालेलं असो/नसो..पण तुझ्या माथ्यावर आपल्या सावित्रीबाईंनी कोरलेली ज्ञानाची आस - आजन्म राहो.ही चिरी कुणाच्या नावाची नाही.. ही तुझी आहे..तुला आत्मसन्मान शिकवणारी..🙏 #SavitriBaiPhuleJayanti

Belgaum, India 🇮🇳 MR



