Rahul

5.9K posts

Rahul

Rahul

@Rahul08211570

Katılım Nisan 2021
2 Takip Edilen18 Takipçiler
Rahul
Rahul@Rahul08211570·
@Shekharcoool5 प्रॉब्लेम हा आहे कि काँग्रेसला मेलेल्या लोकांमध्ये नेहमी ६ हिंदूंपेक्षा एका मुस्लिमाची जास्त काळजी असते. म्हणूनच आता हिंदू एकत्र होऊन काँग्रेसची मारतायत.
MR
0
0
0
50
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
१९५२ मध्ये ४४३ पैकी ३६४ १९५७ मध्ये ५०५ पैकी ३७१ १९६२ मध्ये ५०८ पैकी ३६१ १९६७ मध्ये ५२३ पैकी २८३ १९७१ मध्ये ५३१ पैकी ३५२ १९८१ मध्ये ५४८ पैकी ३५३ १९८४ मध्ये ५४८ पैकी ४१४ हि आकडेवारी आहे कॉंग्रेसच्या जिंकलेल्या जागांची. कुणाच्या जमिनी बळजोरीने हिसकावून मुस्लिमांना दिल्यात ? कुणाच्या महिलांचे मंगळसूत्र काढून मुस्लिमांना वाटलेत ? लोकहो २०२३ साली ७९ टक्के हिंदू जनसंख्या आहे आणि १५ टक्के मुस्लीम याचा सोपा अर्थ सांगू का ? नोटाबंदीच्या काळात एक मुस्लीम रांगेत मेला असेल तर सहा हिंदू मेले. कोरोना काळात एक मुस्लीम प्राणवायू मिळाला नाही म्हणून मेला असेल तर तेव्हा सहा हिंदू त्याच कारणाने मेले. रोजगार एका मुस्लिमाचा गेला असेल तेव्हा सहा हिंदूची चूल पेटायची बंद झालेली आहे. तुम्ही त्यांच्यापेक्षा साडेपाच सहा पट जास्त असताना तुम्हाला त्यांची भीती वाटते ? सत्य काय आहे ? देशाची, अर्थव्यवस्था , बाजाराची, बँकांची, शेतीची, रोजगाराची धूळधाण होताना , दंगलीत घर दुकान जाळली जाताना सगळ्यात जास्त नुकसान फक्त हिंदूच होत आहे. त्यांना मुळात अब्दुल काय करतो याच्याशी घेणेदेणे नाहीये , तुम्ही तुमच्या मेंदूने विचार न करता या चोरांनी सगळा देश लुटून मित्रांना दिला त्याबद्दल बोलू नये यासाठी हा हिंदू मुस्लीम बागुलबुवा उभा केलेला आहे. यामधून बाहेर पडा. पोटापाण्याची चिंता करा आणि तेव्हढेच प्रश्न विचारा. - आनंद शितोळे
MR
20
90
375
12.3K
Rahul
Rahul@Rahul08211570·
@Shekharcoool5 १९५० ते १९८४ पर्यंत फक्त काँग्रेस पार्टीच निवडणूक लढवत होती. जज पण तेच, वकील पण तेच, आणि फिर्यादि पण तेच. खरे म्हणजे लाज वाटायला हवी कि तरी सुद्धा ५०० च्या वरती आकडा कधीच नाही गेला ह्याची.
MR
0
0
0
68
Rahul
Rahul@Rahul08211570·
@SB_Santosh_ बहुतेक नेहरू किंवा गांधीचा खापर पणजोबाआदिलशहाच्या दरबारी खोजा म्हणून कामाला असेल आणि त्यानेच हि माहिती पुरवली असेल. म्हणजे नक्कीच खरी मानायला पाहिजे. 😂😂
MR
0
0
0
20
विद्रोही तुकारामांचा पाईक
रामदास स्वामीची आदिलशहाला विनंती- पायाचा मी दास, शाह अर्जी ऐकवी। सिवाजीच्या राज्याची धुळधाण व्हावी ।। दासाचाही दास आपुल्या । मी रामदासी ।। दरबार आपुला आदिलशाही । हीच माझी कासी ।। — जेवढा थोतांड बागेश्वर बाबा तेवढाच थोतांड रामदास !
विद्रोही तुकारामांचा पाईक tweet media
MR
43
149
634
28.2K
Rahul
Rahul@Rahul08211570·
@TheAnilkumarG94 बहुतेक नेहरू किंवा गांधीचा खापर पणजोबाआदिलशहाच्या दरबारी खोजा म्हणून कामाला असेल आणि त्यानेच हि माहिती पुरवली असेल. म्हणजे नक्कीच खरी मानायला पाहिजे. 😂😂
MR
0
0
0
7
Anilkumar Gitte-INC
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94·
#रामदास_इतिहास आणि #वास्तव! #वाचा_शेयर_करा 🚩 ​अनेक वर्षे आपल्याला खोटा इतिहास सांगून दिशाभूल केली गेली. पण ऐतिहासिक पुरावे आणि मूळ दस्तऐवज काय सांगतात हे आपण वाचायला हवे. सोबत जोडलेला फोटो भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे (Vol. 61, No. 1, July 1982) च्या त्रैमासिकातील आहे. ही आहे 'रामदासाची आदिलशहास अर्जी'! ​यात रामदासाने स्वतःच्या हस्ताक्षरात आदिलशहाला काय विनंती केली आहे, त्या ओळी बघा: ​"पायाचा मी दास । शाह अर्जी ऐकावी ।। सिवाजीच्या राज्याची । धुळधान व्हावी ।। दासाचाही दास आपूल्या । मी रामदासी ।। दरबार आपूला आदिलशाही । हीच माझी कासी ।।" ​यावरून हे स्पष्ट होते की, हा रामदास ठोसर याचा शिवरायांशी संबंध नाहीच, उलट तो आदिलशाहीवर इमान कायम ठेवणारा होता! ज्या माणसाला आदिलशाही दरबार हीच आपली 'काशी' (पवित्र स्थान) वाटते आणि जो 'शिवाजी महाराजांच्या राज्याची धुळधान व्हावी' अशी मागणी आदिलशहाकडे करतो, तो स्वराज्याचा हितचिंतक कसा असू शकतो? ​खरा इतिहास वाचा, सत्य समजून घ्या आणि खोटा प्रचार थांबवा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही पोस्ट शेअर करा. 👇
Anilkumar Gitte-INC tweet media
MR
68
124
410
20.4K
Rahul retweetledi
Sheetal Chopra 🇮🇳
Sheetal Chopra 🇮🇳@SheetalPronamo·
After AirIndia, Indigo Airlines joined the brigade of Anti Hindu policies 😡😡 Indigo Airlines happily allows Hijab clad Pilot but have strict rules for wearing Tilak, Kalawa , Sindoor & Mangalsutra
English
207
5.1K
10.3K
137.7K
Rahul
Rahul@Rahul08211570·
@AniketWagharal3 हमजाने एवढा मार खाऊन सुद्धा रहमानला सोडले होते का? कारण हमजाचे उद्दिष्टच वेगळे होते. 😂😂
MR
0
0
0
21
Aniket Nirmala Sadanand Wagharalkar
आम आदमी पक्षाच्या खासदार यांचा पेक्षा संजय राऊत १०० पटीने सरस आहेत. १०० दिवस जेलमध्ये जाऊन आले पण उद्धव ठाकरेंना सोडले नाही.
Aniket Nirmala Sadanand Wagharalkar tweet media
MR
68
299
3.2K
28.1K
Rahul
Rahul@Rahul08211570·
@AmitYji127 नको काळजी करू. राहुल गांधी नक्की यशस्वी होईल काँग्रेस संपवण्यात. 😂😂
MR
1
0
4
50
𝘼𝙢𝙞𝙩
𝘼𝙢𝙞𝙩@AmitYji127·
ब्रिटिश साम्राज्याने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣 आरएसएस / जनसंघ / भाजपने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣 मुस्लिम लीगने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣 जनता पक्षाने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣 कम्युनिस्टांनी काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣 आपने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣 १४० वर्षांहून अधिक काळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रत्येक विरोधकाला काळाच्या कसोटीवर मागे टाकले, बुद्धीने हरवले आणि कार्यक्षमतेने मात दिली आहे. विरोधक येतात, उभे राहतात, क्षीण होतात आणि कोसळतात. पण काँग्रेस ठाम उभी राहते.🔥🔥🔥🔥🔥 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा केवळ एक पक्ष नाही—तो एक जनआंदोलन आहे. तो गतिमान भारताच्या विचारांचा जिवंत प्रवाह आहे. तो संविधानाचे रक्षण करतो आणि भारतीयांना एकत्र बांधतो.🔥🔥🔥🔥🔥 अनेकांनी काँग्रेसचा अंत करण्याचा प्रयत्न केला. कुणालाही यश आले नाही. पुढेही येणार नाही.🔥🔥🔥🔥 भारत टिकून आहे. काँग्रेस टिकून आहे.🔥🔥🔥😘
MR
66
48
312
15.5K
Rahul
Rahul@Rahul08211570·
@TheAnilkumarG94 धुरंधर लोक स्वतःच्या खऱ्या पार्टीत कधीच येत नाहीत. त्यांचे कामच दुसऱ्या पार्टीत राहून त्या पार्टीची वाट लावायचे असते. 😅😅
MR
0
0
0
5
Anilkumar Gitte-INC
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94·
आज राजकारणात संजय राऊत यांच्यासारखी माणसं फक्त बोटावर मोजण्या इतकीच शिल्लक आहेत आज दिल्लीत आम आदमी पक्षाचे राज्यसभेतले १० खासदारांपैकी ७ खासदार फुटून भाजपमध्ये गेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या बद्दल मनात अभिमान काहीपटींनी वाढला ते १०० दिवस जेलमध्ये गेले पण पक्षाशी इमान नाही सोडलं @rautsanjay61 जी 💞 सौ दाऊद एक राऊत ✅
Anilkumar Gitte-INC tweet media
MR
91
283
2.3K
46.5K
Rahul retweetledi
Anu Dagar
Anu Dagar@TheAnuDagar·
IndiGo Airlines एयर इंडिया lenskart से भी दो कदम आगे निकल गई 🙄 IndiGo को हिजाब वाली महिला पायलट कबूल है लेकिन तिलक कलावा सिंदूर मंगलसूत्र नामंजूर
Anu Dagar tweet mediaAnu Dagar tweet mediaAnu Dagar tweet media
हिन्दी
249
4.7K
8K
96.7K
Rahul
Rahul@Rahul08211570·
@rautsanjay61 स्वतःचे ३ कुबड्यांचे सरकार २५ वर्षे टिकणार म्हणता म्हणता २५ महिने टिकवता आले नाही, आणि मोदींना शिकवायला निघालेत हे. 😂😂
MR
0
0
0
15
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
महिला आरक्षण विधेयक हे एक राजकीय षडयंत्र होते,ते कोसळले! मोदी आणि त्यांच्या मंडळाच्या घसरणीची ही सुरुवात आहे मतदार संघांची हवी तशी मोडतोड करून त्याना सर्व निवडणुका जिंकायच्या होत्या,(महिला आरक्षण नावाखाली) ते मनसुबे संसदेत कोलमडून पडले! मनमर्जीने लोकसभेच्या जागा तर वाढवू शकले नाहीत.. पण संविधानाची ताकत आणि स्वतःची खरी कुवत समजून गेली आहे. फक्त १६ खासदारांच्या बहुमतावर प्रधानमंत्री पद टिकले आहे, १६ कमी झाले, तर झोला घेऊन बाहेर पडावे लागेल. हाच आजच्या घडामोडींचा अर्थ आहे! मोदी लवकरच जात आहेत! लिहून ठेवा! राहुल गांधी यांनी १६ चा फास फेकला आहे .१६ …१६! थांबा आणि वाट पहा!
Sanjay Raut tweet media
MR
182
345
2.1K
38.4K
Rahul
Rahul@Rahul08211570·
@RRPSpeaks चला......संभाजी महाराजांचे नाव लावून त्याच्याखाली एक जातीयवादी सिरीयल काढून झाली. आता दुसऱ्या महापुरुषाचे नाव लावून त्याखाली परत जातीयवाद करायला कोल्हे आणि पवारांचे टोळके तय्यार.
MR
0
0
5
77
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
एक अपमान, एक घटना, एक ठिणगी... ज्यामुळे मशाल पेटली आणि कित्येक शतके कित्येक आयुष्य उजळून निघाली! महाराष्ट्राच्या संस्काराचा हा अक्षय प्रवास “मी सावित्रीबाई जोतीराव फुले“ या मालिकेच्या माध्यमातून नव्या वळणावर… क्रांतिज्योती सावित्रीमाईंचा हा प्रवास दररोज संध्या. ७.३० वाजता स्टार प्रवाह या चॅनेलवर “मी सावित्रीबाई जोतीराव फुले“ या मालिकेत दाखवण्यात येत असून तो प्रत्येकाने आवर्जून बघायला हवा. @kolhe_amol #सावित्रीबाई_जोतीराव_फुले #क्रांतिज्योती
MR
29
84
749
16.7K
Rahul
Rahul@Rahul08211570·
@kingsmanT11 जशी तुमच्यासारखी पवारांची पिलावळ नेहमी बामणांना शत्रू म्हणून दाखवते? 🤔🤔
MR
1
0
0
40
विजय गिते
विजय गिते@kingsmanT11·
हुकूमशहा नेहमी आभासी शत्रू निर्माण करतात. हिटलरने असच ज्यू लोकांना शत्रू दाखवले. त्याचे मत होतं जनतेला अनेक शत्रू दाखवण्यापेक्षा एकच शत्रू दाखवा. ज्यू, कम्युनिस्ट, लिबरल, डेमोक्रॅटिक सर्वांना एकाच गटात टाकले. हिटलर म्हणायचा भांडवलशाही व कम्युनिस्ट ज्यू लोकांचे षडयंत्र आहे.
MR
2
3
63
1.3K
Rahul retweetledi
पाकीट तज्ञ
पाकीट तज्ञ@paakittadnya·
मराठी पत्रकारांची व्यथा.
पाकीट तज्ञ tweet media
MR
40
507
2.5K
28.4K
Rahul
Rahul@Rahul08211570·
@kingsmanT11 खरे आहे. बरे झाले ठाकरे आणि पवारांचे सरकार वेळीच पाडले. पहिल्या २ वर्ष्यातच माजलेल्या हुकूमशाहासारखे वागत होते....तर पुढे काय केले असते काय माहित.
MR
0
0
1
20
विजय गिते
विजय गिते@kingsmanT11·
ऐतिहासिक माहिती म्हणून सांगतो , अ‍ॅडॉल्फ हिटलर हा लोकशाही मार्गानेच निवडून आला होता; आणि नंतर त्याने जर्मनीत क्रूर हुकूमशाही आणली. त्यामुळे अज्ञानात राहू नका की हुकूमशहा दरवेळी, बंड करून किंवा- वाईट मार्गाने सत्ता हस्तगत करतात.
MR
10
19
125
2.4K
Rahul
Rahul@Rahul08211570·
@KailasGhodke07 अरे भाजपनेच ठेवलेय त्याला तिथे कामाला. खरा धुरंधर आहे राऊत. शेणक्यांना हे कळेपर्यंत त्यांची लंका लावणार हा. 😂😂😅😅
MR
1
0
0
47
Kailas Ghodke ( देशमुख )
उठलं तेव्हापासून झोपेपर्यंत या माणसावर IT सेल आणि भाजपा बोलतो तरीही शिवसेनेसी आणि मातोश्री निष्ठा थोडीही ढासळु दीली नाही ज्या भाषेत बोलत त्याच भाषेत उत्तर द्यायला छातीचा कोट करून हा माणूस उभा आहे पक्षाने ढीगभर प्रवक्ते असून खालच्या भाषेत पक्षावर पक्षप्रमुखावर टीका होते एकही प्रव?
MR
14
32
337
8.4K
Rahul retweetledi
रणजित पाटील(क्षत्रिय हिंदू)
उठसूठ कुठल्याही प्रकरणात राईचा पहाड करणारे हे लोकं एवढ्या गंभीर प्रकरणा विषयी तोंडावर पट्ट्या बांधून का बसले आहेत..?🤔 कारण ह्यांना माहीत आहे, की हिंदू मतदार यांना आता दीड दमडी ला विचारत नाही. उरलीसुरली मदार फक्त मुस्लिम मतदारांवर, म्हणून हे तोंडावर पट्ट्या बांधून चिडीचूप आहेत
रणजित पाटील(क्षत्रिय हिंदू) tweet media
MR
62
241
652
7.3K
Rahul
Rahul@Rahul08211570·
@gajabhauX मित्रांनो, पटते का बघा. मावा आघाडीचे पवार आणि काँग्रेसचे सरकार असते तर हे प्रकरण बाहेरच आले नसते. उलट तेथील भाईजानची एकगठ्ठा मते मिळवली असती ह्या नालायकांनी.
MR
0
0
0
91
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
मित्रांनो, पटते का बघा. नाशिकमध्ये केरळा फाईल्ससारखी एक प्रकरण झालं, असं चर्चेमध्ये आहे. नाशिकच्या टीसीएसच्या बीपीओमध्ये असं प्रकरण झालं, की काही मुस्लिम युवकानी किंवा एचआर मिळून काही हिंदू मुलींना तिथे कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न किंवा इतर काही प्रयत् झाले मटन खायला घातले गेले असे काही किस्से तिथे घडले आणि त्याच्यानंतर असं काही गोष्टी तिथे घडल्या, जे केरळा फाईलच्या चित्रपटात दाखवलं आहे अशा पद्धतीने काही प्रतिष्ठित माध्यमानी त्याची बातमीही दिलेली आहे. त्याची चर्चा फार मोठ्या प्रमाणावर होत आहे. असा असताना आता मला विचारायचं आहे की केरळा फाईलच्या बाबतीमध्ये भक्तांचा काय आरोप असतो की असं होतं आहे कारण तिथलं सरकार या गोष्टींकडे लक्ष देत नाही आहे. म्हणजे काय आहे केरळमध्ये डाव्या विचारांचं सरकार आहे किंवा अशा गोष्टी बंगालमध्ये होतात कारण तिथे डाव्या विचारांचं सरकार आहे अशा पद्धतीने त्यांचा आरोप असतो. गेल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या या सर्व पंधरा वर्षामध्ये तुम्ही बघालं गेलं तर आता उजवे हिंदुत्वादी म्हणवणारे विचारांचं सरकार आहे. उजवे विचारांचं सरकार असताना त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. जर असा प्रकरण महाराष्ट्रामध्ये होतं आहे तर याचा अर्थ काय आहे की देवेंद्र फडणवीस एक कुचकामी गृहमंत्री आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे म्हणजे बारा वर्षं केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे तिथेही त्यांचा पूर्ण वेळ गृहमंत्रीपदानी आहे म्हणजे सरकार जर अशी गोष्ट होत असेल तर केरळमध्ये असं झाल्यानंतर तुम्ही केरळ सरकारातला दोष देतात पण महाराष्ट्रामध्ये झाल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र सरकारला दोष देणं गरजेचं आहे की नाही, गृहमंत्री मूर्ख आहे की नाही, मुख्यमंत्री मूर्ख आहे की नाही या प्रश्नांची उत्तरं द्यावं. कुचकामी देवेंद्र ने राजीनामा द्या
MR
87
182
1.2K
47.5K
Rahul
Rahul@Rahul08211570·
@kanishkajadhav पुरोगाम्यांचा बापजादा देश पाकिस्तान साठी असेल.
MR
1
0
0
177
Kanishk Jadhav
Kanishk Jadhav@kanishkajadhav·
हा टोमणा कुणासाठी असेल? 🤔
Kanishk Jadhav tweet media
MR
77
279
1.9K
24.8K
Rahul
Rahul@Rahul08211570·
@kingsmanT11 तू नाशिक फाइल्स बद्दल कधी बोलणार? तिथे तर धडधडीत पुरावे मिळालेत ना लव्ह जिहादचे? फाटते का तिथे बोलायला, का मालकांनी पाकीट दिलेय न बोलण्यासाठी?
MR
0
0
0
39
विजय गिते
विजय गिते@kingsmanT11·
आमचे पंतप्रधान महामानव 'नरेंद्र मोदीजी काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स, बंगाल फाईल्स खऱ्या असल्याचे सांगतात. त्याबद्दल पोटतिडकीने बोलतात. पण जगभरात धुडगूस घालणाऱ्या Epstein Files बद्दल एक अवाक्षरही काढत नाही मोदीजी. 😭🙏🤭
MR
15
33
326
5.5K
Rahul
Rahul@Rahul08211570·
@VikasLawande1 २ पार्टीत राहण्याचा प्रयत्न कोण करतेय हे पवारांशिवाय कोणाला चांगले माहित असणार? 😂😂😅
MR
0
0
1
21
Vikas Lawande
Vikas Lawande@VikasLawande1·
तुम्हाला खालीलपैकी कोणती तरी एक पार्टी धरावी लागेल एकाच वेळी दोन्ही पार्टीत राहता येणार नाही. संत तुकाराम महाराजांची पार्टी किंवा मंबाजी ची पार्टी छत्रपती शिवशंभूंची पार्टी किंवा अनाजी पंतांची पार्टी राष्ट्रपिता महात्मा गांधींची पार्टी किंवा नथुराम गोडसे ची पार्टी शिव शाहू फुले आंबेडकर किंवा हेडगेवार गोळवलकर पार्टी #भाजप #आरएसएस नेहमीच दोन्ही पार्टीत राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचा वैचारिक लोच्या असावा किंवा जाणीवपूर्वक दुसरी पार्टी हायजॅक करण्याचा ते प्रयत्न करतात.
MR
20
25
207
6.6K