Rajeev Surti
1.6K posts

Rajeev Surti
@Rajeevsurti
choreographer, dreamer.. i love my job










अयोध्येत साजऱ्या झालेल्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर देशभर जणू नव्या युगाला प्रारंभ झाला आहे. प्रभू श्रीरामांच्या या प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथे गुण गोपाल मैदानात श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. त्याच्या दर्शनासाठी दररोज हजारो रामभक्त येत आहेत. त्यासोबतच त्याशेजारील मैदानात सोमवारी सादर करण्यात आलेल्या " जय श्रीराम" हे काव्यात्मक नाट्य पाहण्यासाठी रामभक्तांची अलोट गर्दी जमली होती. सुप्रसिद्ध कलावंत पुनीत इस्सार यांनी दिग्दर्शित केलेल्या या अत्यंत सुंदर अशा महानाट्याचा आनंद घेतला. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवासेना सचिव दिपेश म्हात्रे, कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, नवीन गवळी यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. #DrShrikantEknathShinde #Shivsena



Chuffed to announce our next on my birthday. @EllipsisEntt and @lionsgateindia's first partnership on a zany, crackling, madcap comedy. NAUSIKHIYE Directed by @singhiskingh, Starring @shreyadhan13, @Abhimannyu_D & @amolparashar. @Im_Rohitjain @gharkaachirag @iavinashdwivedi






























