Rajesh More
493 posts


खोणी पलावा फेज 2 येथे श्री अयप्पा सेवा संस्था आयोजित अयप्पा पूजा सोहळ्याला भेट देऊन श्री अयप्पांचा आशीर्वाद घेतला.
धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात सहभागी होण्याची संधी मिळाली.
#RajeshMore #KalyanGramin #KalyanGramin #Shivsena #drshrikantshinde #dcmeknathshinde #mahayuti




MR

काल उंबर्ली गावात भेट देऊन दत्तांचे आशिर्वाद घेतले.
#RajeshMore #KalyanGramin #Shivsena #MLA #drshrikantshimde #dcmeknathshinde #Mahayuti


MR

खोणी गावातील श्री. हनुमान ठोंबरे यांच्या निवासस्थानी जाऊन श्री दत्तांचे आशीर्वाद घेतले.
#RajeshMore #KalyanGramin #MLA #Shivsena #Dtshrikantshinde #dcmeknathshinde #mahayuti



MR

#दत्तमंदिर #देसाईगाव #RajeshMore #KalyanGramin #Shivsena #MLA #Drshrikantshinde #dcmeknathshinde #Mahayuti


QME

काल संदप गावातील दत्त मंदिरात भेट देऊन आशीर्वाद घेतले. यानंतर संदप गाव व ग्लोबल पार्क सोसायटी मधील रहिवाशांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
#RajeshMore #KalyanGramin #MLA #Shivsena #Drshrikantshinde #dcmeknathshinde #Mahayuti




MR

काल भोपर गावातील मा. एकनाथ सदू पाटील मामा यांच्या निवासस्थानी असलेल्या दत्त मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले.
पाटील कुटुंबियांच्या शुभेच्छा स्वीकारत, त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
#भोपरगाव #दत्तमंदिर #RajeshMore #KalyanGramin #Shivsena #MLA #DrshrilantShinde #dcmeknathshinde #Mahayuti




MR

काल डायघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. संदीपन शिंदे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.
#RajeshMore #KalyanGramin #Shivsena #MLA #Drshrikantshinde #dcmeknathshinde #Mahayuti


MR

सोनारपाडा गावातील श्री दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्त दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
#दत्तजयंती #श्रीदत्तमहाराज #आशीर्वाद #RajeshMore #Shivsena #KalyanGramin #MLA



MR

भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
देशातील विविध संस्थांचे एकत्रीकरण करून 'एक भारत, श्रेष्ठ भारत' घडवणारे शिल्पकार सरदार पटेल यांचे योगदान देशवासीयांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.
.
.
.
#SardarVallabhbhaiPatel #IronManOfIndia #RajeshMore #MLA

MR

या दिव्य सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
.
.
.
#RajeshMore #KalyanGramin #Shivsena #MLA #Shivsena



MR

देसलेपाडा येथील साई मंदिराच्या १२व्या वर्धापन दिनानिमित्त स्पत्निक उपस्थित राहत साईबाबांचे दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केले. या मंगलप्रसंगी सर्व भक्तगणांचे मनःपूर्वक आभार!
#साईराम #दर्शन #वर्धापनदिन
#RajeshMore #Shivsenq #KalyanGramin #MLA




MR
























