Rajool Sanjay Patil

2.1K posts

Rajool Sanjay Patil banner
Rajool Sanjay Patil

Rajool Sanjay Patil

@RajoolP

नगरसेविका, भांडुप प्रभाग क्र. 114 (Corporator at BMC) | युवासेना कार्यकारिणी सदस्य (Core Committee Member, Yuvasena) | Founder Jeevandaan | मुंबई

Mumbai, India Katılım Şubat 2021
93 Takip Edilen2.6K Takipçiler
Rajool Sanjay Patil
शासकीय दाखल्यांचे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करणारे मा. तहसीलदार कार्यालय, सर्व संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेणाऱ्या सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार…! या शिबिराच्या माध्यमातून अनेक नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देता आला. यावेळी शाखाप्रमुख श्री. राजेशजी कदम यांच्या वतीने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हे शिबिर यशस्वी ठरले. नागरिकांच्या सेवेसाठी असे उपक्रम राबवत राहू…! #शासकीय_दाखले_शिबिर #WardNo114 #RajoolSanjayPatil
Rajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet media
MR
0
2
11
93
Rajool Sanjay Patil
Kanjurmarg landfill being ranked the 12th largest methane-emitting waste site in the world is not an achievement — it is a serious warning for Mumbai’s future. Reports state that the landfill emits nearly 4.9 tonnes of methane every hour, causing severe environmental damage and increasing public health risks for nearby residents who continue to live amidst pollution, toxic air, and unbearable odour. This is no longer just a local issue — the world is noticing it too. #Kanjurmarg #Mumbai #MumbaiNews #Pollution #Landfill
Rajool Sanjay Patil tweet media
English
0
2
5
69
Rajool Sanjay Patil
“शासकीय दाखले आता एकाच ठिकाणी…!” दि. २९ मे पर्यंत दररोज सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत. विभागातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा…! #शासकीय_दाखले_शिबिर #WardNo114 #RajoolSanjayPatil #Bhandup
MR
0
2
10
135
Rajool Sanjay Patil
रोटरी क्लब या संस्थेमार्फत महिलांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवला जाणारा Rotary Pink Auto हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे…! आज या उपक्रमांतर्गत ईशान्य मुंबईतील महिलांना Rotary Pink Auto चे हस्तांतर करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख श्री. रमेशजी कोरगावकर तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचावा, हीच अपेक्षा…! #RotaryClub #RotaryPinkAuto #WomenEmpowerment #Mumbai #Bhandup #NortheastMumbai
Rajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet media
MR
0
2
8
100
Rajool Sanjay Patil
भांडुप येथील HDFC बँकेच्या नव्या शाखेच्या उद्गाटन प्रसंगी उपस्थित राहून या नव्या शाखेच्या औचित्याने बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या…! #HDFCBank #Bhandup
Rajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet media
MR
0
2
17
375
Rajool Sanjay Patil
पुढील पाच दिवस विभागातील नागरिकांसाठी शासकीय दाखल्यांचे विशेष शिबिर…! विभागातील विद्यार्थी, युवक, महिला तसेच जेष्ठ नागरिकांना विविध शासकीय दाखले मोफत व सुलभ पद्धतीने एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी केदारे चौक येथील जेष्ठ नागरिक कट्टा येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला भेट देऊन शिबिराची माहिती घेतली तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी विभागप्रमुख श्री. रमेशजी कोरगावकर, शाखाप्रमुख श्री. राजेशजी कदम व पदाधिकारी उपस्थित होते. विभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा...! #शासकीय_दाखले_शिबिर #WardNo114 #Bhandup #RajoolSanjayPatil #GovernmentCamp #CitizenService #BhandupWest
Rajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet media
MR
0
2
7
103
Rajool Sanjay Patil
संपूर्ण ईशान्य मुंबईतील खेळाडूंना क्रिकेट क्षेत्रात निःशुल्क मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देत #SayNoToDrugs चा प्रभावी संदेश आयोजक श्री. सय्यद अझरुद्दीन यांनी दिला…! या भव्य स्पर्धेच्या अंतिम दिवसाच्या सामन्यांना उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढवले. यावेळी मा.आमदार श्री. जितेंद्रजी आव्हाड, क्रिकेटप्रेमी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Cricket #MumbaiNorthEast #Vikhroli #SayNoToDrugs #RajoolSanjayPatil
Rajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet media
MR
0
2
20
476
Rajool Sanjay Patil
प्रभागातील विविध भागांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला…! या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधू…! #Bhandup #WardNo114 #RajoolSanjayPatil
MR
0
3
13
155
Rajool Sanjay Patil
Rajool Sanjay Patil@RajoolP·
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Rajool Sanjay Patil tweet media
MR
0
2
19
94
Rajool Sanjay Patil
Rajool Sanjay Patil@RajoolP·
शासकीय दाखल्यांचे शिबीर…! शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच स्थानिक नागरिकांना विविध कामांसाठी लागणाऱ्या शासकीय दाखल्यांच्या शिबिराचे आयोजन प्रभागात करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थीवर्ग व स्थानिक नागरिकांनी घ्यावा…! शिबिराची तारीख- दि. २५ मे ते दि. २९ मे २०२६ पर्यंत. वेळ- सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत. पत्ता- जेष्ठ नागरिक कार्यालय, ९० फूट रोड, लालशेठ कंपाउंड, अशोक केसरे चौक, भांडुप(प), मुंबई ४०० ०७८ #Bhandup #RajoolSanjayPatil
Rajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet media
MR
0
1
7
64
Rajool Sanjay Patil
Rajool Sanjay Patil@RajoolP·
विक्रोळी विकास मंचाचे अध्यक्ष श्री. अब्दुलजी रहमान अंसारी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या…! #BirthdayWish #Vikhroli
Rajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet media
MR
0
2
13
170
Rajool Sanjay Patil
Rajool Sanjay Patil@RajoolP·
आज विक्रोळी येथे आमदार मा.श्री. सुनीलजी राऊत यांच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाचे उद्घाटन मा.खा.श्री. अनिलजी देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी विभागप्रमुख श्री.रमेशजी कोरगावकर, सहकारी नगरसेवक, पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. #ChhatrapatiShivajiMaharaj #Vikhroli
Rajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet media
MR
0
2
20
258
Rajool Sanjay Patil
Rajool Sanjay Patil@RajoolP·
मोतीबिंदू चेकअप व शस्त्रक्रिया शिबिर…! पंचमुखी सेवा संस्थान हे मोतीबिंदू चेकअप व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन उत्तम प्रकारे करतात. यावेळी शिबिराची माहिती घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांशी संवाद साधला. आज या शिबिराचे आयोजन स्व. दिना बामा पाटील इस्टेट येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी या संस्थेच्या प्रमुखांचे व सहकार्यांचे स्वागत केले. यावेळी विधानसभाप्रमुख श्री. रमेशजी कोरगावकर, शाखाप्रमुख राजेशजी कदम उपस्थित होते. #Bhandup #DinaBamaPatil #PanchmukhiSevaSansthan
Rajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet media
MR
0
2
6
74
Rajool Sanjay Patil
Rajool Sanjay Patil@RajoolP·
आरोग्य शिबिराला भेट…! सन्मा. अमितजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भांडुप उपविभाग अध्यक्ष प्रतिकजी वंजारे यांनी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी व जेष्ठ नागरिकांसाठी मोफत चष्मे वाटपच्या शिबिराला प्रभाग क्र. ११५ च्या नगरसेविका सौ.ज्योतीताई राजभोज यांच्या सोबत भेट देऊन संबंधित शिबिराची माहिती घेतली. समाजोपयोगी या उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. #Bhandup #MNS #Shivsena #RajoolSanjayPatil
Rajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet media
MR
1
3
17
261
Rajool Sanjay Patil
Rajool Sanjay Patil@RajoolP·
प्रभागातील विविध भागात जाऊन समस्यांचा आढावा घेतला…! अशोक केदारे चौक पासून सुरू केलेली पाहणी गणेश नगर मार्गे-नारदास नगर-शिवाजी नगर टेंभीपाडा रोड-वीर संभाजी सोसायटी-सायकल ट्रॅक-पोदार चाळ-पांडव कुंड- साई धाम सोसायटी-श्री सरस्वती विद्यामंदिर-हिल व्यू, माने चाळ, लक्ष्मी सदन चाळ येथून साई हिल येथे समाप्त झाला. या भागातील नागरिकांच्या समस्या त्यांच्या चाळीत जाऊन समजून घेतल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तत्काळ या समस्या कशा सोडवता येतील याचा अभ्यास करून त्यानुसार प्रशासनाशी समन्वय साधून उपाययोजना आखू. #WardNo114 #Bhandup #RajoolSanjayPatil
Rajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet media
MR
0
3
12
245
Rajool Sanjay Patil
Rajool Sanjay Patil@RajoolP·
पावसाळा येण्याआधी भांडुप प्रभाग क्रमांक ११४ मधील विविध प्रश्न जसे की उघड्या इलेक्ट्रिक वायर, पडलेले स्लॅब, पडिक भिंती व इतर रोजच्या समस्यांची नोंद घेऊन कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत चर्चा केली. #Bhandup #WardNo114 #RajoolSanjayPatil
Rajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet mediaRajool Sanjay Patil tweet media
MR
0
2
6
100