Supriya Sule for Maharashtra 🇮🇳

13 posts

Supriya Sule for Maharashtra 🇮🇳 banner
Supriya Sule for Maharashtra 🇮🇳

Supriya Sule for Maharashtra 🇮🇳

@RealSupriyaSule

Welcome To the MP Hon. Supriya tai sule For Maharashtra Fans page Official’s Latest Information’s & Update’s || Great Political Leader’s || Future CM ||

Maharashtra ,india Katılım Haziran 2024
203 Takip Edilen264 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Supriya Sule for Maharashtra 🇮🇳
बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार,भावी मुख्यमंत्री, संसद रत्न, खासदार सुप्रियाताई सुळे बारामती आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!..❤️🎉🍰🎁#HapyBirthdaySupriyajiSule @SupriyaSuleArmy @SupriyaSule_ @supriya_sule @MPSupriya_Sule 💥@MP_Supriya_Sule @SupriyaSuleFans
MR
0
1
15
1K
Supriya Sule for Maharashtra 🇮🇳 retweetledi
Office Of Supriya Sule 🇮🇳
Office Of Supriya Sule 🇮🇳@SupriyaOffice·
आपल्यापैकी कोणाला जर नजरचुकीने माझ्याकडून उत्तर द्यायचे राहून गेले असेल तर याबद्दल माफी असावी. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्यासाठी अतिशय मोलाच्या आहेत. सर्वांचे याबद्दल मनापासून आभार. 🙏🏻
MR
0
1
10
131
Supriya Sule for Maharashtra 🇮🇳 retweetledi
Office Of Supriya Sule 🇮🇳
Office Of Supriya Sule 🇮🇳@SupriyaOffice·
नमस्कार, माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आपण प्रत्यक्ष भेटून, व्हॉट्सॲप, एसएमएस, फोन, सोशल मिडिया यांसह विविध माध्यमांतून माझे अभिष्टचिंतन केले. आपले हे अपार प्रेम माझ्यासाठी अखंड उर्जादायी आहे….. 🙏🏻
Office Of Supriya Sule 🇮🇳 tweet media
MR
0
2
9
110
Supriya Sule for Maharashtra 🇮🇳
राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष, खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे ह्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🎂 @SupriyaOffice @TeamSupriyaSule
Supriya Sule for Maharashtra 🇮🇳 tweet media
MR
0
0
9
36
Supriya Sule for Maharashtra 🇮🇳 retweetledi
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
अनुसूचित क्षेत्रातील पेसा १७ संवर्गातील भरती कृती समितीच्या प्रतिनिधींनी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे आदिवासी सेलचे राज्यप्रमुख जयवंत वानोळे आणि सहकारी उपस्थित होते. पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या सरळसेवेच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या १७ संवर्गांपैकी काही संवर्गाच्या परीक्षा, निकाल व प्रतिक्षा यादी आदी जाहिर झाले आहे. काही पदांची कागदपत्रे पडताळणी व समुपदेशन देखील पार पडले आहे. परंतु सामान्य प्रशासन विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावल्याने या नियुक्त्या व उर्वरित संवर्गाची भरतीप्रक्रिया रखडली आहे. या विरोधात कृती समीतीने आंदोलन देखील केले आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने याची दखल घेऊन या आंदोलनकर्त्यांचे म्हणणे जाणून घेण्याची गरज आहे. कृपया आपण त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा ही विनंती. @CMOMaharashtra
Supriya Sule tweet media
MR
59
112
258
5.5K
Supriya Sule for Maharashtra 🇮🇳
बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार,भावी मुख्यमंत्री, संसद रत्न, खासदार सुप्रियाताई सुळे बारामती आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!..❤️🎉🍰🎁💐💥#HBDSupriyaJiSule @SupriyaSuleArmy @SupriyaSule_ @supriya_sule @MPSupriya_Sule 💥@MP_Supriya_Sule @SupriyaSuleFans
MR
0
5
19
300
Supriya Sule for Maharashtra 🇮🇳 retweetledi
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
संतशिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पंढरपूराच्या दिशेने प्रस्थान ठेवत आहे. हा आनंदाचा सोहळा विठूरायाच्या भेटीसाठी निघाला आहे. या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व भाविकांचे मनापासून स्वागत.
Supriya Sule tweet media
MR
14
16
119
5.6K