Abhijeet

3.6K posts

Abhijeet banner
Abhijeet

Abhijeet

@RjAbhee

Katılım Temmuz 2009
252 Takip Edilen6.6K Takipçiler
Abhijeet retweetledi
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
#ChalaHawaYeuDya 'मी माझ्या पद्धतीनं नवी सुरुवात करणार...'; 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाच्या सूत्रसंचालनाबाबत अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला #ZeeMarathi #AbhijeetKhandkekar marathi.abplive.com/entertainment/…
MR
0
1
3
1.1K
Abhijeet retweetledi
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
“माझ्यासाठी चॅलेंज…”, ‘चला हवा येऊ द्या’बद्दल अभिजीत खांडकेकरची पहिली प्रतिक्रिया; सहकलाकारांबद्दल म्हणाला, “गेली १० वर्षे…” loksatta.com/manoranjan/tel… #abhijeetkhandkekar #marathiactor #chalahawayeudya #चलाहवायेऊद्या #zeemarathi #nileshsabale
MR
0
1
2
263
Abhijeet retweetledi
Mahesh Manjrekar
Mahesh Manjrekar@manjrekarmahesh·
एका पापाच्या सावलीत अडकलेला देवमाणूस पुन्हा पूर्वीचा 'देवमाणूस' होईल का? अंतर्मनाच्या आणि जगाबरोबरच्या संघर्षाची कहाणी 'देवमाणूस' ट्रेलर आला आहे तुमच्या भेटीला! २५ एप्रिल पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! ट्रेलर पहा इथे: bit.ly/DevmanusTrailer
MR
2
3
6
921
Abhijeet
Abhijeet@RjAbhee·
एका पापाच्या सावलीत अडकलेला देवमाणूस पुन्हा पूर्वीचा 'देवमाणूस' होईल का? अंतर्मनाच्या आणि जगाबरोबरच्या संघर्षाची कहाणी 'देवमाणूस' ट्रेलर आला आहे तुमच्या भेटीला! २५ एप्रिल पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! ट्रेलर पहा इथे: bit.ly/DevmanusTrailer
MR
1
1
1
129
Abhijeet retweetledi
Sukhada Khandkekar
Sukhada Khandkekar@SukhiKhandkekar·
@MumbaiPolice @CPMumbaiPolice please help me with this issue. @help_delhivery @delhivery are not contactable, they are only responding with their automated messages on all their possible sources. THEY HAVE LOST MY VALUABLE PARCEL. Please help.
Sukhada Khandkekar@SukhiKhandkekar

I don't believe this ! Another template msg from @help_delhivery !!! The same one their emails, their 'support' , their app and their website sent !!!! This after they asked me for the AWB number ! @delhivery Call me !!!

English
0
3
2
181
Abhijeet
Abhijeet@RjAbhee·
चला गाऊया, टेन्शन अनलॉक करूया...!! "सा रे ग म प" २५ वर्षांच्या आठवणींना उजाळा देणारा एक अनोखा कार्यक्रम २४ मे , संध्या ७ वा. झी मराठीवर. नक्की पहा. #ZeeMarathi #SaReGaMaPa #25Years @zeemarathi
Mumbai, India 🇮🇳 MR
0
1
9
0
Abhijeet
Abhijeet@RjAbhee·
वर्दीतला माणूस, आपला माणूस, आपल्या घरचा माणूस! आपण घरात सुरक्षीत असताना आपल्यासाठी रस्त्यांवर दिवसरात्र गस्त घालणाऱ्या आपल्या कुटुंबातल्या सदस्याला माझा सलाम! तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत! #Thank You @MumbaiPolice #maharashtrapolice @ThaneCityPolice
Abhijeet tweet media
Mumbai, India 🇮🇳 MR
0
0
8
0
Abhijeet
Abhijeet@RjAbhee·
साखरेच्या कड्यां ऐवजी आला मोत्याचा तोडा हेअर क्लिप्स् ची फुले सुंदर खर्या फुलांचा हट्ट सोडा लिंबाचा पाला नाही पण गडू ला आहे सॅनिटायजर चा वर्ख इडा पीडा दूर करी लाडके मोरपंख निरोगी आरोग्यासाठी घरी रहाणे हेच सूत्र चुकलं माकलं भरून काढेल ताजे तुळशीपत्र सुखदागुढीपाडव्याच्या शुभेच्छा
Abhijeet tweet media
MR
0
0
19
0
Abhijeet
Abhijeet@RjAbhee·
व्हाॅटस् अप टोमॅटो रेड ईकत कुर्ता पेअरड विथ गोल्डन व्याली प्रिंट धोतर आनि पायतान आपली कोल्हापुरी हायेच @montagebysukhada @saree.sukh फोटु- @kalyaam_
Abhijeet tweet media
Thane, India 🇮🇳 MR
4
2
11
0