
@IqbalGoldman टीका पचवायला आणि रील जिवंत ठेवायला काळजात हिंमत लागते, घराण्याची पुण्याई नाही
MR
RJ Soham
220 posts

@RjSoham
“Here I offend anti nationals” मराठी | RJ | Commentator | Nationalist | YouTube: 400K+





Take a bow @RjSoham 👏🏼 सर्वांनी आवर्जून हा व्हिडिओ बघाच! बांगलादेश मधे हिंदूंची किती बिकट अवस्था झालीय याचं यथार्थ वर्णन, कुठलाही किंतू परंतु न ठेवता सोहमने केलं आहे. ऐकताना डोळ्यातून अश्रू ओघळले. Thank you for showing courage Soham 🙏🏼 #जागो_हिंदू_जागो youtu.be/fc0Wjfxuu-U








