Rohit Wable

12.7K posts

Rohit Wable banner
Rohit Wable

Rohit Wable

@RohitWable11

Musician | IT Professional | #राणेसमर्थक

Pune, BHARAT Katılım Eylül 2017
1.8K Takip Edilen897 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Rohit Wable
Rohit Wable@RohitWable11·
आदरणीय निलेश राणे साहेबांची अधिकृत वेबसाईट, साहेबांचे दैनंदिन कार्य, संसदिय भाषणे, मुलाखती यांची सर्व माहिती आपल्याला येथे भेटेल, आपल्या काही सूचना असतील तर अवश्य कळवा, संबंधित सर्व ग्रुप वर पाठवा 🙏 nileshraneofficial.in @meNeeleshNRane
Rohit Wable tweet media
MR
1
4
20
1.8K
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
‘संसदरत्न २०२६’ पुरस्कारासाठी शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार मा. डॉ. श्रीकांतजी शिंदे, खासदार मा. नरेशजी म्हस्के तसेच भाजपा खासदार मा. डॉ. हेमंतजी सवरा, खासदार मा. मेधाताई कुलकर्णी आणि खासदार मा. स्मिताताई वाघ यांची झालेली निवड अभिमानास्पद आहे. सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! @DrSEShinde @nareshmhaske @drhemantsavara @Medha_kulkarni @SmitaWagh_
Nilesh N Rane tweet media
MR
7
7
29
612
Rohit Wable retweetledi
अभेद्य राजन नेवाळकर
नियम धाब्यावर बसवून रात्री ४ वाजे पर्यंत दर बुधवार शुक्रवार शनिवार मोठ्या आवाजात सुरू असणाऱ्या ‘Mitron’ पब turbhe ला स्पेशल परमिशन दिली गेली आहे का? यावर कार्यवाही कधी होणार ? •सदर विषयी लवकरच कायदा उल्लंघन संबंधी गृह विभागात तक्रार करणार @CMOMaharashtra @Navimumpolice
MR
11
9
14
508
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
आज रत्नागिरी व राजापूर दौऱ्यावर असताना शिवसेना आमदार श्री. किरणजी सामंत तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट झाली. @samant_kiran
Nilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet media
MR
6
11
42
839
Rohit Wable retweetledi
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
माझे रत्नागिरीचे सहकारी माझ्या कुटुंबाचा एक भाग आहेत. आज अनेक दिवसानंतर सगळ्यांना एकत्र भेटलो. मी कुठल्या पदावर असलो काय आणि नसलो काय या लोकांना कधी फरक पडला नाही, एकात दुसरा सोडला तर कोण इतक्या वर्षात फुटला नाही. माझे सततचे पराभव बघून सुद्धा सावलीसारखे माझ्यासोबत राहिले. मी कधी तोंडावर त्यांचे आभार मानत नाही पण खरोखरच मी नशीबवान आहे की असे सहकारी कुटुंब मला भेटले.
Nilesh N Rane tweet media
MR
7
18
64
1.3K
Rohit Wable retweetledi
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
महाराष्ट्रामध्ये गोतस्करी रोखण्यासाठी MCOCA कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रत्येक अधिवेशनात मी सभागृहात सातत्याने गोहत्या व गोतस्करी रोखण्याबाबत प्रश्न उपस्थित करत आलो आहे. आज महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून जनतेच्या भावनांचा आदर करणारा आहे. या निर्णयामुळे गोतस्करीवर मोठा आळा बसणार असून दोषींवर कठोर कारवाई होणार आहे. तसेच जिल्हा सीमांवर संयुक्त तपासणी नाके, अवैध गोवंश वाहतुकीवर निर्बंध, अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाई, नोडल अधिकारी नियुक्त आणि 112/1962 हेल्पलाईनद्वारे तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा अजितदादा पवार तसेच महाराष्ट्र सरकारचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
MR
4
15
44
783
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेधडक आणि निर्भीडपणे कार्यरत असणाऱ्या कोकण ब्रेकिंग लाईव्हच्या सावंतवाडी येथील कार्यालयास आज सदिच्छा भेट दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संजू परब, मुख्य संपादक श्री. सितारामजी गावडे, श्री विशाल पित्रे तसेच कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे सर्व सदस्य उपस्थित होते.
Nilesh N Rane tweet media
MR
2
8
30
495
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
🚩आज रत्नागिरीच्या पवित्र भूमीत सुप्रसिद्ध असलेल्या श्री देव काळभैरव मंदिरात जाऊन मनोभावे पूजा करून दर्शन घेतले. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 🚩
Nilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet media
MR
6
14
33
295
Rohit Wable retweetledi
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
आमचे सहकारी श्री. वसंत यशवंत पाटील यांच्या राजापूर तालुक्यातील कशेळी गाव येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी श्री. रवी नांगरेकर, श्री. दीपक बेंद्रे, श्री. परिमल भोसले, श्री. प्रसाद शेट्टे व अन्य सहकारी उपस्थित होते.
Nilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet media
MR
4
13
23
274
Rohit Wable
Rohit Wable@RohitWable11·
@akhil1485 चित्रे काय तुझी भाषा, ते माजी खासदार आहेत, तुझा आदित्य काय मनपा चा जावई होता ka? नीट भाषा वापर कशाला मस्ती करतो
MR
0
0
0
641
Akhil Chitre अखिल चित्रे
फोटो पाहून क्षणभर कळलं नाही, ही महापौरांची बैठक आहे की ‘चोमैय्या प्रॉडक्शन’चा ट्रेलर लॉन्च? महापौरांच्या लेफ्टला छोटा चोमैय्या राईटला मोठा चोमैय्या .. छोटा चोमैय्या तर चला नगरसेवक आहे पण मोठा चोमैय्या मुलुंड चा व्हिडीओ स्टार कोण आहे आणि तो तिथे महापारांच्या शेजारी का आहे ? मुंबईत आता नवीन प्रशासकीय रचना दिसतेय महापौर, आयुक्त…आणि त्यांच्यावर ‘चोमैय्या सुपरव्हिजन कमिटी’! #chomaiyachupermahapoor रितू तावडे यांनी आता काळजी घ्यावी…
Akhil Chitre अखिल चित्रे tweet media
MR
10
42
323
16.4K
Rohit Wable
Rohit Wable@RohitWable11·
@akhil1485 अखिल तू एवढी अक्कल चालवू नकोस, ते बांगलादेशी आहेत हे तुला मान्य आहे ka नाही ते सांग आधी
MR
0
0
0
96
Akhil Chitre अखिल चित्रे
नेमके किरीट सोमय्या आहेत तरी कोण?
एक दुर्लक्षित राजकारणी… की मुंबईवर नियुक्त झालेले स्वयंघोषित ‘सुपर कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी’? ना केंद्रात कोणते पद.
ना राज्य सरकारमध्ये जबाबदारी.
ना BMC मध्ये भूमिका.
ना रेल्वेशी काही संबंध. तरीही अचानक बांद्रा पूर्व म्हणजे जणू काही युद्धभूमीच…
बुलेटप्रूफ जॅकेट, मीडिया ताफा, सिक्युरिटीचा गाजावाजा आणि सतत कॅमेऱ्यासमोर नाट्यमय एंट्री… आणि आता तिसऱ्या दिवशी पुन्हा ‘सोमय्या नौटंकी’चा नवा एपिसोड!
जणू LOC वर मोहीम सुरू आहे! आणि जर त्यांच्या म्हणण्यानुसार इतक्या वर्षांपासून बांगलादेशी घुसखोरांनी येथे बेकायदेशीर वस्ती केली होती, तर मग देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कोणाची होती?
गेली १२ वर्षे केंद्रात सत्ता कोणाची आहे? सीमा सांभाळण्यात अपयश तुमच्या पक्षाचेच… आणि तरी डेमोलिशनच्या दिवशी कॅमेऱ्यासमोर हिरोगिरी!
काय जबरदस्त पटकथा आहे! By the way Mr. Somaiya,
त्या कथित बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवण्यासाठी नेमके काय नियोजन आहे?
बस? ट्रेन? जहाज? की विमान?
आणि आतापर्यंत नक्की किती बांगलादेशी सापडले याचा अधिकृत आकडा तरी आहे का? मुंबईला विकास, पायाभूत सुविधा आणि उत्तरदायित्व हवे आहे …
सतत भीतीचं वातावरण, भडकावू राजकारण आणि कॅमेऱ्यासाठी केलेला राजकीय तमाशा नाही.
Akhil Chitre अखिल चित्रे tweet media
MR
4
33
135
1.7K
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
आज मालवण बांदिवडे गावातील उबाठा कार्यकर्त्यांनी शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर व विकासकामांवर विश्वास ठेवत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जि. प. सदस्या सौ. वर्षा सांबारी, मालवण उपनगराध्यक्ष श्री. दीपक पाटकर, श्री. विनायक बाईत तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Nilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet media
MR
7
15
35
637
Rohit Wable
Rohit Wable@RohitWable11·
@RRPSpeaks ते तुला ka follow नाही करत मग
MR
0
0
1
10
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
ही आहे देशभरातील आमच्यासारख्या असंख्य ‘झुरळांची’ ताकद आणि तरुणाईच्या मनातील असंतोष..!💪🏻 #cockrochjantaparty #cjp #youth
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
205
115
954
24K